भाजपा जिल्हाध्यक्षांची जीभ घसरली, म्हणाले…त्या नेत्याला चौकात नागडा करुन हाणा
भाजपाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे पडसाद कर्जत तालुक्यात उमटले आहेत. मुंढे त्यांच्या वक्तव्याचा कर्जत शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. मुंढे हे प्रदर्शित केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हणाले होते, संजय राऊत हा एखाद्या चौकात नागडा करुन हाणायजोगा माणूस आहे. इतका भंगार माणूस, खरं … Read more





