तारकपूरसह जिल्ह्यातील सहा एसटी आगारात कामबंद आंदोलन
अहमदनगर Live24 टीम, 07 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील सहा एसटी आगारातील वाहक आणि चालक यांचं काम बंद आंदोलन सुरू झाल्याने नगर शहरातील ताराकपूर या आगारातून आज रविवारी सकाळपासूनच एकही बस इतर ठिकाणी जाऊ शकलेली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहे. शहरातील तारकपूर आगारासह जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर, जामखेड, पारनेर, श्रीगोंदा येथील राज्य … Read more