अहमदनगर ब्रेकिंग : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला गळफास!

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील संक्रापूर शिवारात राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याने बदामाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार ३ नोव्हेंबर रोजी घडली आहे. साखराम कारभारी खेमनर हे कोपरगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागात सहायक दुययम निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी संक्रापूर शिवारात आपल्या घराजवळ असलेल्या बदामाच्या झाडाला फाशी घेऊन आपली … Read more

राहुरीतील चौकात साकारला गेला भव्यदिव्य सिंहगड किल्ला

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- राहुरी शहरातील चंद्रशेखर आझाद चौकात ३० फूट जागेत भव्य सिंहगड किल्ला साकारण्यात आला आहे. राहुरीतील मावळे ग्रुप या तरुणांच्या उपक्रमशील ग्रुपचा एक आगळा-वेगळा दिवाळी सणानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची तालुक्यात मोठी चर्चा होती. दिवाळी सणाच्या निमित्ताने आजच्या पिढीला ऐतिहासिक घटना, महापुरुष, गड – किल्ले यांची माहिती व्हावी म्हणून … Read more

Ahmednagar Corona Updare : आज १६० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ९६ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज १६० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ९१४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.७५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खाणीतील पाण्यात बुडून तरुणाचा तर शेततळ्यात बुडाल्याने वृद्धाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालूक्यात एका तरूणासह एक वयोवृद्ध इसम पाण्यात बुडून मरण पावल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. तालूक्यात दोन ठिकाणी घडलेल्या या घटनां बाबत राहुरी पोलीसांत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. राहुल सुभाष पवार वय २६ वर्षे राहणार खंडाळा ता. वैजापूर जि. औरंगाबाद. हा तरूण सध्या राहुरी येथे राहत होता. … Read more

रब्बी हंगामच्या नियोजनासाठी विहिरीतील पाणी पातळीचे मोजमाप सुरू

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :-  पाणी फाउंडेशन अंतर्गत पारनेर तालुक्यातील समृद्ध गाव स्पर्धेतील गावांमध्ये रब्बी हंगामच्या नियोजनासाठी विहिरीतील पाणी पातळीचे मोजमाप सुरू केले आहे. पडलेल्या पावसाचे मोजमाप करून उपलब्ध पाण्याचे हंगाम व पिकासाठी नियोजन करता यावे म्हणून आता पाणी फाउंडेशनचे जलदूत निवडलेल्या गावातील विहिरीच्या पाण्याचे मोजमाप करत आहेत . समृद्ध गाव स्पर्धेतील रब्बी … Read more

नेट परीक्षेत राहुरी कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी रोवला यशाचा झेंडा

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :-  नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळातर्फे ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दरम्यान या नेट परीक्षेत महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विविध विद्याशाखातील 138 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. राहुरी अंतर्गत येणार्‍या कृषी महाविद्यालयांच्या 123 यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पदव्युत्तरचे 43 तर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कर्डिलेच्या हॉटेलवर सुरु असणाऱ्या कुंटणखान्यावर धाड; ५ जणांविरोधात गुन्हा !

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- नगर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे,येथील एका कुंटणखान्यावर छापा टाकण्यात आला असून ५ जणांविरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत सविस्तर वृत्त असे कि खंडाळा गावच्या शिवारात अक्षय कर्डिले याच्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर नगर तालुका पोलिसांनी छापा टाकला. यासंदर्भात नगर तालुका पोलिस … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 96 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

‘या’ आजाराने जनावरांचा होतोय मृत्यू… ऐन दिवाळीत पशुपालकांवर कोसळले संकट

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यातील पशुधन धोक्यात येऊ लागले आहे. या धास्तीने बळीराजा तसेच पशुपालक देखील चिंताग्रस्त झाले आहे. जिल्ह्यात लाळ खुरकूत व घटसर्प अशा प्रकारच्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन सुमारे 25 ते 30 गायींचा मृत्यू झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे दुग्ध व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांच्या दिवाळी सणाच्या तोंडावर … Read more

जिल्ह्यातील मुन्नाभाई आता जिल्हा परिषदेच्या रडारवर.. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ आदेश

अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- कोरोनाकाळात रुग्णाचा जीव वाचविणारे डॉक्टर देवदूतच ठरले. मात्र दुसरीकडे या व्यवसायाचा काही लोकांकडून काळा धंदा केला जात असल्याचे उघड झाले आहे. नुकतेच समजलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 28 बोगस डॉक्टर असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या हाती आली असून यातील संगमनेरच्या एका मुन्नाभाईवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर महिना अखेरपर्यंत सर्व मुन्नाभाईंचां … Read more

नगर- करमाळा या रेल्वे मार्गाबाबत रेल्वे प्रशासनाकडुन लवकरच सकारात्मक निर्णय होईल

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :-  नगर- करमाळा या नविन रेल्वे मार्गास रेल्वे प्रशासनाकडुन लवकरच सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रणजित श्रीगोड यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान यामुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडणार आहे. नविन जादा रेल्वे मार्गाला १५ हजार कोटी रुपयाचे खर्च अपेक्षीत आहे. मान्यता मिळण्यास सन २०२२ ते २०२५ … Read more

आगामी काळातील निवडणुकीमध्ये जनता विरोधकांना त्यांची जागा दाखवेल – आ.राजळे

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे नेतेमंडळी देखील आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जनता विरोधकांना त्यांची जागा दाखवेल अशी टिका आमदार मोनिका राजळे यांनी कळसपिंप्री येथे केली. यावेळी आमदार राजळे यांनी तालुक्यातील विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. पाथर्डी तालुक्यामध्ये तुमचे सरकार आहे, तर तुम्ही कोणती विकास कामे … Read more

आज १९४ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १४४ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :-जिल्ह्यात आज १९४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ७५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.७३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १४४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे ते’ विधान फुसका बार !

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :-  खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काल पारनेरमध्ये बोलताना तालुक्यात भाजप-शिवसेनेची युती कायम राहणार असल्याचे वक्तव्य करून जिल्ह्याच्या राजकारणात धमका केला होता. तर दुसऱ्याच दिवशी विखेंच्या वक्तव्याला काही अर्थ नसल्याने सांगत शिवसेनेने तो फुसका बार ठरविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या वयोश्री योजनेचा … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही 144 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

….जर पाणी मिळाले नाही तर नेत्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- साकळाई पाणी योजनेच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण केले. निवडणूक आली की साकळाई प्रश्नांबाबत बोलतात, आश्वासन देतात आणि निवडणूक संपताच पाठ फिरवतात. आजवर सर्वच राजकीय नेत्यांनी साकळाईचे भांडवल म्हणून वापर केला, अशा भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी भागातील 35 गावांसाठी वरदान ठरणार्‍या साकळाई उपसा … Read more

आज ८६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४६ हजार ५६० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही 144 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम