कुकडी पाणी प्रश्नावरून माजी पालकमंत्र्यांचा आमदार पवारांवर निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- कुकडी प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता हाच प्राणी प्रश्न पेटला असून यावरून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. ‘कुकडीच्या इतिहासात आवर्तन सोडण्यास स्थगिती मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पालकमंत्र्यांनी टंचाई घोषित केली नाही, आमदारांनी पाठपुरावा केला नाही, … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचे सरपंचांना आवाहन; म्हणाले गावं सांभाळा’

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- करोनाच्या पहिल्या लाटेत तीव्रता कमी असतानाही सगळ्यांनी नियम पाळले. मात्र, आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असतानाही नागरिक गांभीर्याने याकडे पाहत नाहीत, ही चिंताजनक बाब आहे. आता तिसरी लाट येत असून यापासून होणार प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आता थेट गावपातळीवर सरपंचांना आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी भोसले … Read more

जिल्ह्यात लसीकरणासाठी गर्दी ओसरली मात्र तुटवडा कायम

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली होती. यातच नागरिकांचा मोठा प्रतिसाद व लसीचा अत्यल्प पुरवठा यामुळे लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडत होता. यातच 18 ते 44 वयोगातील लसीकरण स्थगित करण्यात आल्याने लसीकरणासाठीची गर्दी ओसरली मात्र जिल्ह्यात अद्यापही लसीचा तुटवडा कायमच असल्याचे दिसून येत आहे. राज्य … Read more

मनपाने शहरातील कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध 01 जूनपर्यंत वाढविले

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून शहरात कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध महापालिकेने १ जूनपर्यंत वाढविले आहेत. मागील १५ दिवस बंद असलेली किराणा दुकाने, भाजीपाला विक्री मर्यादित वेळेत खुली राहणार आहे. आयुक्त शंकर गोरे यांनी यासंदर्भात आदेश लागू केला आहे. एक जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील, असे … Read more

जिल्ह्यात गुपचूप गुपचूप शटर बंद; विक्री सुरू…

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी अर्धे शटर खाली करून सर्रास विक्री सुरू असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे काही व्यावसायिकांकडून नियमांचे उल्लंघन केलं जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार घडत आहे. यामुळे कोरोना वाढीचा … Read more

आमदार लंके यांनी संगितली मन कि बात ! ‘या’ कारणामुळे आहे कोविड सेंटरला शरद पवारांचे नाव !

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- सध्या राज्यात आमदार निलेश लंके हे नाव चांगलेच गाजत आहे, सोशल मीडियावर लंके यांच्या कार्याचे कौतुक होताना दिसत आहे. लंके यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये एक हजार बेड्सचं कोव्हिड केअर सेंटर सुरू केलं आहे. या ठिकाणी शंभर ऑक्सिजनच्या खाटा देखील आहेत. लंके हे स्वतः या कोव्हिड सेंटरमध्ये थांबून रुग्णांची काळजी … Read more

कर्जत व जामखेड होणार नगर जिल्ह्यातील ‘ऑक्सीजन हब ! आ. रोहित पवार यांच्या पुढाकारातून ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प…

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-कोरोनाच्या दुस-या लाटेत राज्यासह देशात ऑक्सीजन तुटवड्यामुळे सर्वच यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या अडचणीच्या काळात दोन्ही तालुक्यात ऑक्सीजनचा तुटवडा होणार नाही याची सर्वतोपरी काळजी आ. रोहित पवार यांनी घेतली. कुठल्याही परिस्थितीत आ. रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघातील रुग्णांसाठी ऑक्सीजन कमी पडू दिला नाही. दरम्यान दुदैवाने तिसरी लाट … Read more

अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी… जाणून घ्या कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- अहमदनगर शहरात सातत्याने कोरोना रुग्ण वाढ कायम असून यामुळे शहरात कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध महापालिकेने एक जूनपर्यंत वाढविले असून वेळेची मर्यादा घालून भाजीपाला, किराणा दुकाने खुली ठेवली आहेत.  आयुक्त शंकर गोरे यांनी यासंदर्भात आदेश लागू केला आहे. एक जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा तीन हजार पेक्षा जास्त…वाचा चोवीस तासांतील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा ३ हजार चा टप्पा ओलांडला आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज 3494 रुग्ण आढळले आहेत.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –  ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

अहमदनगर जिल्ह्यातील त्या बहुचर्चित हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळेनात

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-शेवगाव तालुक्यातील येथील अकरा वर्षीय सार्थक अंबादास शेळके या मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांना अद्याप कोणताही ठोस पुरावा मिळू शकलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गावातच ठाण मांडून या प्रकरणाचा उलगडा करण्यात गुंतले आहे. मात्र त्यांच्या हाताला धागादोरा मिळाला नाही. खुंटेफळ येथे ११ वर्षीय मुलाची हत्या झाल्याची … Read more

कोरोना: ‘या’ देवस्थानकडून प्रशासनास ६ लाखांचे साहित्य भेट!

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-आज प्रत्येकजण कोरोनाचा सावटाखाली जगत आहे. या कठीण काळात अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत. यात पाथर्डी तालुक्यातील मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्यावतीने सहा लाख रुपये किमतीच्या कोरोना तपासणीच्या (अँन्टीजन) पाच हजार कीट प्रशसानाला भेट देण्यात आल्या. देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, रवि आरोळे व बबन मरकड यांनी शुक्रवारी प्रांतअधिकारी … Read more

राम शिंदे म्हणतात: ‘त्यांच्या’मुळेच कर्जत तालुका कुकडीच्या पाण्यापासून वंचित!

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- सध्याचा काळ हा राजकारण करण्याचा नाही. कारण जनता कोरोनाच्या अत्यंत गंभीर संकटाचा सामना करत आहे. परंतु ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी देखील जनतेची अडवणूक करु नये. असे मत माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त करत आज कुकडीच्या पाणीपासून तालुका वंचित राहिला असून त्यास आ.रोहित पवार हेच जबाबदार असल्याची … Read more

‘या’ तालुक्यात आढळला जिल्ह्यातील पहीला म्युकरमायकोसिसचा रुग्ण!

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसीस या अत्यंत गंभीर आजाराचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जिल्ह्यातील पहिला म्युकरमायकोसीसचा रुग्ण जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे आढळला आहे. येथील एक तरुण कोरोनाशी झुंज देऊन बाहेर पडतो न पडतोच त्याला म्युकरमायकोसीसने गाठले. सध्या त्याच्यावर नगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचे … Read more

शेवगावचे लाचखोर पोलिस अद्यापही फरार; कारवाईमध्ये ‘शुकशुकाट’…

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :-गेल्या काही महिन्यांचा आलेख तपासला असता पोलीस विभागातील अनेक कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळून आले. मात्र त्यांच्यावर कारवाई होणार का? हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहतो. यातच काही दिवसांपूर्वी शेवगाव येथील तीन पोलीस कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. दरम्यान या प्रकरणी शेवगावचे उपअधीक्षक सुदर्शन मुंढे हे देखील चौकशीच्या फेऱ्यांमध्ये … Read more

‘या’ तालुक्यात प्रत्येकाची घरोघर जाऊन कोरोना टेस्ट होणार

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-पारनेर तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या अनेक दिवसांपासून तीनशेच्या आसपासच आहे. रूग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. यामुळे कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी आता प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. पारनेर शहरात प्रत्येक प्रभागात व घरोघर जाऊन प्रत्येकाची कोरोना टेस्ट करण्याचा निर्धार तहसीलदार ज्योती देवरे यांनी केला आहे. महसूल विभाग, नगरपंचायत तसेच आरोग्य विभागाच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी बोगस कोव्हिड सेंटरचा पर्दाफाश !

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर शहरात क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरने सुरू केलेल्या बेकायदेशिर कोव्हिड केअर सेंटरचा तहसिलदार ज्योती देवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरूवारी पर्दाफाश केला. शहरातील प्रत्येक नागरीकाची रॅपिड चाचणी करून रूग्ण वाढीस आळा घालण्यासबंधीची मोहिम गुरूवारपासून पारनेर शहरात हाती घेण्यात आली आहे. तहसिलदार ज्योती देवरे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत, गटविकास … Read more

कोविड सेंटरमध्ये घडलेली ‘ही’ घटना जिल्ह्यातील पहिलीच

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-करोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरणार असल्याची चर्चा सुरू असताना पाथर्डीतील एका कोविड केअर सेंटरमधून 4 बालकांनी करोनावर यशस्वी मात केली. याबाबत अधिक माहिती अशी कि, पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथील दोन आणि तिनखडी येथील दोन भावंडांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना सुमनताई ढाकणे कोविड केअर सेंटरमध्ये त्यांना … Read more

दुर्दैवी ! कोरोनाने कुटुंब हिरावले तर चोरटयांनी संपत्ती

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-कोरोनाच्या महामारीने आठवडाभरात एकाच कुटुंबातील तिघांना मृत्यूने कवटाळले, तर तिघेजण कोरोनाशी रुग्णालयात झुंज देत आहेत. ही घटना जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात घडली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जामखेड येथील जिल्हा परिषदेत बांधकाम विभागातील सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी लक्ष्मण जाधव (वय – 65), त्यांची पत्नी लक्ष्मी (वय-60) व मुलगा श्रीकांत या … Read more