वडिलांचे कष्ट पाहून मुलगा झाला व्यथित; मुलाने घरीच बनविले कांदा छाटणी यंत्र
अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्याला त्याच्या पिकांचा आर्थिक आधार आहे. यातच श्रीगोंद्यातील शेतकऱ्याला कांदा पिकाचा मोठा आधार आहे. मात्र, हा कांदा काढणी, छाटणी यात वेळ आणि पैसा खर्च होतो. आपल्या शेतकरी वडिलांचे होत असलेले हाल मुलाला पहावले गेले नाही. वडिलांच्या कष्टाचा भार कमी करण्यासाठी जिद्दी मुलाने थेट कांदा छाटणी यंत्र तयार … Read more






