अहमदनगरकरांसाठी सुखद बातमी ! कोरोना रुग्ण झालेत ‘एवढे’ कमी …

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या हळू हळू का होईना कमी होताना दिसत आहे अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 2711 रुग्ण आढळले आहेत.  गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने 3500 पेक्षा जास्त रुग्ण रुग्ण आढळत होते ते आता कमी झाले आहेत.  गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत … Read more

सुजित झावरे यांनी सुरु केलेलं कोविड सेंटर सर्वसामान्य लोकांसाठी दिलासादायक !

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे जि.प. माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पा.यांनी देवकृपा प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्व.मा.आ.वसंतराव झावरे पाटील ३०० बेडचे कोविड सेंटर टाकळी ढोकेश्वर येथे केले असून, या ठिकाणी सर्व गरजू कोरोना रुग्णांना मोफत औषधउपचार व इतर सुविधा येथे पुरविल्या जात आहेत. तसेच कोविड सेंटरमधील दाखल अत्यवस्थ रुग्णांसाठी अहमदनगर … Read more

अहमदनगर जिल्ह्या हादरला : अकरा वर्षीय मुलाची हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे ११ वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. हत्या झालेल्या मुलाचे नाव सार्थक आंबादास शेळके असे आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घराशेजारी काम करत असताना घरी मोबाइल आणण्यासाठी गेलेल्या सार्थकच्या मानेवर धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. … Read more

डॉक्टरला देशी दारू भोवली, तहसीलदारांनी दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- कोरोना आजारावर देशी दारूचा काढा उपयुक्त असल्याचा दावा शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील एका डॉक्टरने केला होता. आता हेच वक्तव्य आणि हा दावा डॉक्टरांसाठी अडचणीचा ठरला आहे. बोधेगाव येथील डॉक्टरला शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी नोटीस बजावली आहे. नेमके काय आहे प्रकरण ?:- जाणून घ्या … Read more

कोरोना विरुद्धच्या लढ्यात नगर जिल्ह्याला 10 कोटी 81 लाख 85 हजार रुपयांचा निधी !

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-करोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजनांच्या दृष्टीने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून प्रथम हप्ता म्हणून सर्व विभागीय आयुक्तांना 176 कोटी 29 लाख 5 हजार रुपयांचा निधी अनेक जिल्ह्यांना वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यात नगर जिल्ह्याच्या वाट्याला 10 कोटी 81 लाख 85 हजार रुपयांचा निधी आला आहे. केंद्र सरकारने … Read more

कापड दुकानदारास दुकान उघडने पडले महागात! भरारी पथकाने केली ‘ही’ कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषीत केला आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कापडाचे दुकान उघडे ठेवुन व्यवसाय केल्याबद्दल पाथर्डी येथील के.एच.गांधी या दुकानदाराला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दहा हजाराचा दंड ठोठावला आहे. सध्या देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शहरासह … Read more

पाणीपट्टी घेता… किमान पाणी तरी स्वच्छ द्या; दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-गेल्या काही दिवसांपासून शेवगाव शहराला पिवळसर दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकरणाची प्रशासनाने दखल घेण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे. एकीकडे कोरोनाची परिस्थिती आहे, यामध्ये नागरिक जीव वाचविण्यासाठी धडपड करत आहे तर दुसरीकडे शेवगाव तालुक्यात प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. … Read more

रुग्णांच्या श्वासासाठी धावणाऱ्या ऑक्सिजनचा टॅंकरला जामखेडकरांचा ‘दे धक्का’

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरमध्ये बिघाड होण्याच्या घटना राज्यात ठिकठिकाणी घडत आहेत. पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने त्यांच्यासोबत पोलिस बंदोबस्त दिला आहे. मात्र टँकरच्या दुरूस्ती, देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. यामुळे बीड साठी निघालेला ऑक्सिजनचा टँकर नांगर जिल्ह्यातच दोनदा बंद पडला. यामुळे प्रशासनाची मोठी धावपळ झाली. या घटना घडू नये … Read more

औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करोनावरील औषधे देऊ नये

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-जिल्ह्यात करोना सदृश लक्षणे असणारे रुग्ण खासगी रुग्णालयात, एक्स रे काढण्यासाठी, सीटी स्कॅनसाठी परस्पर आल्यास त्यांच्या नोंदी ठेवून प्रशासनाला कळविण्याचे बंधन खासगी डॉक्टरांना घालून देण्यात आले आहे. तर औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करोनावरील औषधे देऊ नयेत व रुग्णांच्या नोंदी ठेवाव्यात, असा आदेशही देण्यात आला आहे. नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र … Read more

आमदार लंकेच्या कार्याचा विदेशात डंका…परदेशातून सरसावले मदतीचे हात

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यातच पारनेर तालुक्यातील आमदार निलेश लंके हे सध्या जिल्ह्यासह राज्यात गाजत आहे. आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या 1 हजार 100 बेडच्या भव्य कोविड सेंटरला परदेशातून मदतीचा हातभार लाभतो आहे. लंके यांनी भाळवणीमध्ये कोविड सेंटर उभारले आहे. या सेंटरमध्ये एकूण अकराशे बेड असून शंभर ऑक्सिजन … Read more

जगताप कडाडले…तर पुणे जिल्ह्यातील एकाही बंधाऱ्यात पाणी सोडू देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंदेकरांना कायमच संघर्ष करावा लागतोय. दरम्यान पिंपळगाव जोगे धरणातील पाण्यावर न्यायालयाने स्थगिती दिल्याने अडचणीत भर पडली आहे. यामुळे राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार राहूल जगताप हे चांगलेच कडाडले आहे. पाणी प्रश्नबाबत जगताप यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुणे जिल्ह्यातील बंधाऱ्यात सोडले जाणाऱ्या बेकायदा पाण्याबाबत त्यांनी थेट आक्षेप … Read more

पोटाला अन्न मिळेना…साहेब आता तुम्हीच शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-भाजप नेते प्रा. राम शिंदे यांनी नुकताच कर्जत तालुक्यातील कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भागाचा दौरा केला. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी माजी पालकमंत्री शिंदे यांच्यासमोर आपल्या दुःखाचा पाढा वाचून दाखविला. ‘साहेब जरा तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा. माझी आता तेला-मीठाचीही अडचण आहे. आत्महत्या केली तर मागे लहान-लहान मुलं आहेत,’ असं म्हणत एका … Read more

जिल्हाबाहेरील नागरिकांमुळे स्थानिक लसीपासून राहतायत वंचित

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात सातत्याने लसीचा तुटवडा जाणवतो आहे. यामुळे आता नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. कोरोना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणीमुळे शेवगाव तालुक्यातील स्थानिक नागरिकांना बाहेरच्या जिल्ह्यातून व तालुक्यातून आलेल्या नागरिकांमुळे लस मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शहरातील युवकांनी आज … Read more

कौतुकाची थाप ! हॅलो, मी अजित पवार बोलतोय, निलेश कसा आहेस…

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-देशात कोरोनाचा हाहाकार झाला आहे. यातच कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी सर्वत्र कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. मात्र सध्या देशासह राज्यात एकच नाव गाजत आहे, ते म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके…. राज्यातील नेतेमंडळींकडून लंकेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नुकतेच लंकेना दादांनी म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई; ‘इतक्या’ लाखांचा दंड वसूल !

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- कोरोनाचा प्रसार वाढु नये म्हणून शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असताना. या काळात विनाकारण बाहेर फिरणारे, मास्क न वापरणारे, सोशल डिस्टंन्स न पाळणारे यांच्यावर श्रीगोंदा पोलिसांनी कडक कारवाई करत, मागील ३ महिन्यात सुमारे ७ लाख ९ ४ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले … Read more

कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचे पालन करा

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-कोरोनाला आपल्याला पळवून लावायचे आहे. त्यासाठी सर्वांनी आपल्यासह आपल्या कुटुंबाची तसेच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. नियमीत मास्क व सॅनिटायझरचा वापर करून वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे. परिसरातील रुग्णांनी या कोविड सेंटरचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी केले.शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह ३५ गावासाठी बोधेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात … Read more

कुकडीचं पाणी पेटलं ; राम शिंदेनी रोहित पवारांना केलं लक्ष्य !

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- कर्जत तालुक्यातील जनतेने माझ्या दहा वर्षाच्या कुकडीचे पाणी किती आणि कसे मिळते हे पाहिले आहे. ते पाणी देणे हे सोपे काम नाही. त्यासाठी माझ्यासारख्या खमक्या आमदार लागतो, दुर्दैवाने मागील दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना कुकडीचे पाणी मिळाले नाही, त्याला केवळ आमदार रोहित पवार हे जबाबदार आहेत अशी टीका भाजपचे जिल्ह्याचे … Read more

आमदार मोनिका राजळे यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या आ. मोनिका राजळे कोरोना संसर्गाने बाधीत आहेत. ५ मे २०२१ पासून त्यांच्यावर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली. दि. २१ ते २३ एप्रिल दरम्यान कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठका कार्यक्रम तसेच पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील कोविड सेंटरच्या उभारणीसाठी झालेल्या धावपळी … Read more