अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जाणून घ्या चोवीस तासांतील रुग्णवाढ

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 3184 रुग्ण वाढले आहेत तालुकानिहाय रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे आहे –  आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगरमध्ये नगर शहराचा आकडा 195 वर आला असून राहाता 155,  नगर ग्रामीण 239,  राहुरी 196,  श्रीगोंदा 112,  संगमनेर 361,  श्रीरामपूर 183,  अकोले 276,  पारनेर 246,  कोपरगाव 135,  नेवासा 209,  कर्जत … Read more

मुस्लिम बांधवांनी मशिदीऐवजी घरीच नमाज अदा करा !

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने रविवारी २६ व्या रोजा निमित्ताने साजरी होणारी मोठी रात्र शब-ए-कद्र घरीच साजरी करावी तसेच १४ मे रोजी होणारी रमजान ईद देखील ईदगाह मैदान किंवा मशिदीत नमाज पठण न करता घरीच नमाज अदा करावी आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुस्लिम … Read more

राहुरीत लसीकरण प्रकियेत अनेक अडचणी, भाजपचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- राहुरी तालुक्यात नागरिकांना लसीकरण प्रक्रियेत अनेक अडचणी येत असून ऑनलाईन नोंदणी मध्ये तालुक्या बाहेरील नागरिक येथे येऊन लस घेऊन जातात. मात्र येथील नागरिक लसीची प्रतीक्षा करत असतात. त्यामुळे याबाबत असलेल्या अडचणी दूर कराव्यात. अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याकडे केली आहे. तहसीलदार यांना … Read more

धक्कादायक ! अल्पवयीन मुलाचा निर्घृण खून; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. यातच दरदिवशी जिल्ह्यात, खून, हत्या यासारख्या धक्कादायक घटना घडू लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुन्हा एकदा नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नुकतेच शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे एका अल्पवयीन मुलाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय; पोलीस मात्र निर्धास्त

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असताना दुसरीकडे मात्र गुन्हेगारी वाढू लागली असल्याचे चित्र दिसून येऊ लागले आहे. जिल्ह्यात सगळीकडेच चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यातच जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातच कोरोना सह चोरटयांनी देखील कहर केला आहे. शेवगाव तालुक्यातील शिंगोरी, ठाकूर निमगाव येथे दरोडेखोरांनी रविवारी रात्री उशीरा ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान धुमाकूळ … Read more

आमदार निलेश लंके यांनी एवढे मोठे कोविड सेंटर कसे सुरु केले? वाचा ही महत्वाची माहिती…

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आपल्या मतदारसंघातील नागरिकांनी आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून आमदार निलेश लंके यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे अकराशे बेडचे कोविड सेंटर उभारलं आहे. येथे रुग्णाना सर्वसुविधा मोफत फिल्या जातात. मात्र एवढ्या संपाच्या काळात आमदारांनी एवढे मोठे कोविड सेंटर कसे सुरु केले? हा प्रश्न सर्वांना पडतो आहे. … Read more

हिंडफिऱ्यांनो सावधान… पथकाच्या तावडीत सापडला तर कोविड सेंटरमध्ये होणार रवानगी

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-लॉकडाउनचा आदेश न जुमानता नगर शहरातील नागरिक नेहमी प्रमाणे विनाकारण रस्त्यावर फिरत होते. अशा नागरिकांना महापालिका व पोलिसांच्या पथकाने अडवले. त्यांची जागेवरच रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली.यामध्ये दोघेजण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. पत्रकार चौक, जिल्हा पोलिस अधीक्षक चौक या दोन ठिकाणी या पथकाने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली. यात … Read more

बाहेरगावच्यांच्या अतिक्रमणामुळे गावातील जनता लसीकरणापासून वंचित

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- कोरोनाची लस प्रत्येकाला मिळावी अशी अपेक्षा सर्वांची आहे. नागरिक कोरोनाला घाबरुन लसीकरणासाठी गर्दी करीत आहेत. यातच आता बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांनी आता लसीकरणाला येऊन पाथर्डीकरांना लसीकरणासाठी वंचित ठेऊन आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे. यामुळे पाथर्डीकर लसीकरणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जास्तीत … Read more

भाजपच्या ‘या’ महिला आमदार पुन्हा कोरोनाच्या विळख्यात

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- शेवगाव-पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा एकदा कोरोनाची बाधा झाली आहे. यापूर्वीही त्यांना सप्टेंबर 2020 मध्ये त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ठ झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ठ झालं आहे. दरम्यान आमदार राजळे या डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने … Read more

राहुरीचा निर्लज्ज डॉक्टर… कोरोना नसतानाही महिलेला दिला पॅाझिटिव्ह अहवाल

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनामुळे नागरिक चांगलेच धास्तावले आहे. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी एकीकडे काही कर्तव्यनिष्ठ डॉक्टर प्राणपणाला लावत आहे. तर दुसरीकडे डॉक्टरांच्या या कार्याला काळिमा फासणारी घटना राहुरीतील एका माणुसकीहीन डॉक्टरने केली आहे. यामुळे राहुरीमधील नागरिकनांमध्ये एकच संतापाची लाट उसळली आहे. चक्क प्रसुतीसाठी आलेल्या एका गर्भवतीला करोना नसतानाही तिचा अहवाल पॅाझिटिव्ह देत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २०८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ८३ हजार १७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४०५९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

रखडलेले ज्येष्ठांचे लसीकरण उद्यापासून पुन्हा सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मात्र अनेकदा लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने लसीकरण ठप्प झाले होते. यातच आता 18 वर्ष वयोगटातील युवकांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. यातच गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेला ज्येष्ठांचा कोरोना लसीचा दुसरा डोस उद्या मंगळवारपासून सुरू होणार आहे.दरम्यान … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील घटना : तीन लहान मुलींचा आधार असलेल्या बापाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-श्रीगोंदा नगरपालिकेच्या टपाल विभागात कार्यरत असणारे लिपिक मोरेश्वर जगन्नाथ ससाने यांनी काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याबाबत माहिती मिळाली आहे. श्रीगोंदा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म समोर ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा नगरपालिकेत लिपिक पदावर कार्यरत असणारे मोरेश्वर ससाने यांना काही दिवसांपासून हृदयविकाराचा त्रास असल्याबाबत … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्या पुन्हा वाढली ! वाचा आजची आकडेवारी

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे, अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 4059 रुग्ण वाढले आहेत, तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे – 

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ आमदारांवर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु!

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी ही कोरोनाबाधित होत आहेत, पाथर्डी – शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे कोरोना संसर्गाने बाधीत असल्याने ५ मे पासून त्यांच्यावर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मागील महिन्यात २१ ते २३ एप्रिल दरम्यान … Read more

पोटासाठी दशक्रियाविधी प्रसंगी मुंडण करण्यासाठी गेलेल्या युवकाचा कोरोनाने बळी घेतला !

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-वर्ष दीड वर्षापासून अनेक अडचणींचा सामना करत व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. बंदी असली तरी, जनसंपर्कातून तो दोन पैसे मिळून घर चालवण्याचा प्रयत्न करीत होता. कोरोना आजार जीवघेणा असल्याची त्याला देखील जाणीव होती. परंतु, कुटुंबियांचा उदरनिर्वाहासाठी तो धोका पत्कारून दशक्रिया विधी प्रसंगी मुंडण करण्यासाठी गेलेल्या युवकाचा कोरोनाने बळी … Read more

‘भाळवणी मॉडेल’ महाराष्ट्रात आदर्श ठरेल! आमदार लंके यांचे पोपटराव पवार यांनी केले कौतुक…

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-कोरोनाच्या संकट काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी झोकून देऊन आमदार निलेश लंके करीत असलेले काम राज्याला दिशादर्शक आहे. त्यांच्या या कामामुळे रुग्णांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होत आहे. संकट काळात धावून जाण्याचे ‘भाळवणी मॉडेल’ महाराष्ट्रात आदर्श ठरेल असे मत राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर लॉकडाऊन वाढला ! ह्या तारखे पर्यंत बसावे लागणार घरातच …

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-  अहमदनगर शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने अहमदनगर शहरात १० मे पर्यंत कडक लॉकडाऊन (ahmednagar lockdown) करण्यात आला होता मात्र आता तो आणखी वाढविला आहे.  अहमदनगर शहरातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असल्याने अहमदनगर शहरातील नागरिकांना 15 मे पर्यंत तरी घरातच बसावे लागणार … Read more