आमदार निलेश लंके यांचे अभिमानास्पद काम ! आता इथेही घेतलीय आघाडी..

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे श्री नागेश्वर मंगल कार्यालयात १ हजार १०० बेडचे शरदचंद्र आरोग्य मंदीर सुरू करून देशभरात प्रकाशझोतात आलेल्या आमदार निलेश लंके यांनी प्लाझ्मा संकलनातही आघाडी घेतली आहे. कोव्हीड सेंटरमध्ये प्लाझ्मा संकलन कॅम्पचे आयोजन करण्यात येऊन त्यात ५० जणांनी प्लाझ्मा दान केले.शनिवारी सकाळी आ. लंके यांच्या हस्ते … Read more

प्रशासनाची कारवाई आणि भाजीबाजार झाला बंद

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- सुप्यातील पारनेर रोड, बाजारतळ चौक ते शहजापूर चौकापर्यंत भाजी विक्रेते थांबल्याने त्यांच्याभोवती वाढलेल्या गर्दीतून सुप्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली होती. यामुळे सुपा येथे प्रशासनाने कारवाई सुरू करताच भाजीबाजार बंद झाला आहे कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी व संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सरकारी अधिकारी, ग्रामपंचायत पातळीवर प्रशासन सातत्याने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील मंत्री काहीही करेनात, शेतकरी संतप्त !

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-राहुरी तालुक्यातील मुळा नदीवरील बंधारे मुळाधरातुन तात्काळ भरून द्यावी अन्यथा कुठल्याही क्षणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. मुळा नदीकाठच्या कार्यक्षेत्रात दोन मंत्री आहेत राहुरी मतदार संघात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि नेवासा मतदार संघात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे दोन मंञी … Read more

लसीकरण नोंदणीसाठीचे अ‍ॅप म्हणजे असून अडचण नसून खोळंबा…

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-राज्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, अ‍ॅपवरील तांत्रिक अडचणी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. राज्यासाठी लसीकरणाचे स्वतंत्र अ‍ॅप आणि रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. महसूलमंत्री थोरात यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू … Read more

भेसळखोर दूध संकलन केंद्राच्या चालकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-राहुरी तालुक्‍यातील चंडकापूर येथील जयभवानी दूधसंकलन केंद्रातील दूधभेसळ प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात दूध केंद्र चालक राजेंद्र चांगदेव जरे (वय 31, रा. चंडकापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगरच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय शिंदे व अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांच्या पथकाने … Read more

जिल्हाधिकारी आरोग्य केंद्रात मात्र अधिकाऱ्यांचा कार्यालयात ठावठिकाणा नाही…

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थितीचा आढावा घेण्यात व्यस्त आहे. यातच जिल्ह्यातील अनेक ठिकाणांचा त्यांनी दौरा केला व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या. याबाबतच सविस्तर वृत्त असे कि, जिल्हाधिकारी भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी आज तालुक्यातील कोळगाव येथील आरोग्य उपकेंद्राला अचानक भेट दिली. वैद्यकीय अधिकारी तेथे उपस्थितीत नव्हते. सध्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शेती क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. परंतु शेतकरी यातून निराश हताश झालेला नाही. तो नवीन पिकासाठी सज्ज झाला. पण, यासाठी लागणाऱ्या पीककर्जासाठी सध्या तो बँकेत जाऊ शकत नाही. यामुळे यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र तसेच जिल्हा … Read more

पैशासाठी रुग्णालयाने मृतदेह अडविला ! अहमदनगर जिल्ह्यातील ही बातमी वाचून तुम्हालाही येईल रडू..

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. यातच जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलकडून रुग्णांची लूट सुरु आहे. यातच माणुसकीला काळिमा फासणारी घटना जिल्ह्यात घडली असल्याने अशा खासगी रुग्णालयांमुळे नगर जिल्ह्याची प्रतिमा मलीन होत आहे.एकीकडे कोरोनाबाधितांसाठी सामाजिक सांगताना दानशूर मदतीसाठी पुढे सरसावत आहे. तर दुसरीकडे खासगी रुग्णालयाने माणुसकीला सोडून रुग्णांनसह रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक … Read more

बेडच्या कमतरतेमुळे कोव्हिड सेंटर बनतायत निव्वळ क्वारंटाईन सेंटर

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवांचा अभाव निर्माण होतो आहे. यातच बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नसल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यातील राहुरीत तयार एक अजबच प्रकार पाहायला मिळतो आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे ग्रामीण रुग्णालयामधील ऑक्सीजन बेड राहुरीला पळविल्यामुळे वांबोरीतील रुग्णांचे अतोनात हाल होत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३७९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ८१ हजार ०८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.५१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३३२७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

लस उपलब्ध होत नाही ,त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये अस्वस्थता !

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात कोव्हक्सीनचे डोस गेल्या काही दिवसात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ४५ च्या पुढील ज्या जेष्ठांनी १ ला डोस घेतला असेल व दुसऱ्या डोसची मुदत संपली आहे. अशा नागरिकांना मानसिक त्रास होत आहे. बरेच जेष्ठ नागरिक ३ ते ४ केंद्रावर जाऊन लसीची चौकशी करत आहेत.याबाबत मनपाचे सभागृह … Read more

आमदार लंकेच्या आरोग्य मंदिरातील १ हजार ४१५ रुग्णांनी कोरोनावर केली मात !

अहमदनगर Live24 टीम,  9 मे 2021 :-पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील श्री नागेश्वर मंगल कार्यालयात आ.निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१४ एप्रिलपासून सुरु झालेल्या शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरातील दोन हजार कोरोना बाधित रुग्णांपैकी तब्बल १ हजार ४१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती येथील नोडल ऑफिसर डॉ.अन्विता भांगे, डॉ.मनीषा मानूरकर यांनी दिली. उर्वरितांवर उपचार सुरू असल्याचेही … Read more

रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर दोन तासांची सूट मिळावी

मदनगर Live24 टीम,  9 मे 2021 :- रमजान सणासाठी नमाज घराघरातूनच अदा करण्यात येणार आहे. मात्र किराणा सामान व इतर किरकोळ खरेदीसाठी लॉकडाऊनमध्ये दोन तासाची सूट मिळावी. लॉकडाऊनला आमचा पाठिंबा आहे. मात्र लोकभावनेचा विचार प्रशासनाने करावी व सणाला खरेदीसाठी परवनागी देण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने तहसिलदार शाम वाडकर यांच्याकडे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रफिक शेख यांनी … Read more

जिल्ह्यातील ह्या शहरात २० मे पर्यंत ‘जनता कफ्र्यू !

अहमदनगर Live24 टीम,  9 मे 2021 :-  दिवसेंदिवस दिवस जामखेड शहराची कोरोना बाधितांची परीस्थिती बिकट होत आहे. शनिवारी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांसमवेत पार पडलेल्या बैठकीत जामखेड शहरात १० ते २० मे पर्यंत कडकडीत जनता कफ्र्यू सर्वांच्या संमतीने जाहीर करण्यात आला. या वेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, पोलिस निरीक्षक … Read more

अहमदनगर जिल्ह्यात विनापरवाना येणाऱ्यांना ‘नो एन्ट्री’ !

अहमदनगर Live24 टीम,  9 मे 2021 :- जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे पणे जिल्ह्याच्या सीमेवर कडक तपासणी करूनच वाहणे सोडली जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात जिल्हा बंदीचा आदेश लागू झाल्याासून गव्हाणवाडी येथे बेलवंडी पोलिसांचे तपासणी पथक आहे. वाहंनाची गर्दी होत आहे सध्या लोक परवानगी घेऊन आपल्या वाहनातून इच्छित ठिकाणी जात आहेत. जे नागरिक पुणे, मुंबईसह … Read more

बाबासाहेब उर्फ अप्पा कर्डिले यांचं निधन, बुऱ्हाणनगर गावात शोककळा !

अहमदनगर Live24 टीम,  9 मे 2021 :- माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे बंधू आणि युवा नेते रोहिदास तसंच देविदास कर्डिले यांचे वडील बाबासाहेब उर्फ अप्पा कर्डिले यांचं अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नगर तालुक्यासह बुऱ्हाणनगर गावात शोककळा पसरली. माजी मंत्री कर्डिले आमदार असताना समाजातील मागील सुख-दुःखाची धुरा सांभाळली होती. कर्डिले परिवारातला आणि … Read more

ग्रामीण भागात वाढती रुग्ण संख्या चिंताजनक – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,  9 मे 2021 :-लक्षणे असलेल्या व्यक्तीला स्वतंत्र ठेवा. कोरोना साखळी तोडण्यासाठी निर्बंधांचे कडक पालन करा. प्रत्येक गावात तरुणांनी पुढाकार घेत ग्राम आरोग्य सुरक्षा समिती अधिक कार्यक्षम करत लॉकडाऊनचे निर्बंध कडक पद्धतीने राबवा, असे आवाहन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. बोटा व चंदनापुरी कोविड सेंटरची पाहणी करत रुग्णांशी संवाद साधला. चंदनापुरी, आंबी दुमाला, … Read more

‘लसीकरण केंद्रच कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ बनु नयेत’

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :-सध्या १८वर्षा पुढील सर्वांना कोरोना प्रतीबंधात्मक लस दिली जात आहे. मात्र लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका असतो. म्हणून हे लसीकरण केंद्रच कोरोनाचे हॉटस्पॉट बनु नये. यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. असे मत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले. नगर … Read more