जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलिसांचे छापा सत्र सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम असतानाही काही समाजकंटकांकडून जिल्ह्यात अवैध धंदे सुरूच ठेवण्यात आले आहे. या अवैध व्यवसायिंकांवर कारवाईसाठी पोलीस पथके नेहमीच तैनात असतात. मात्र तरीही हे धंदे जोरात सुरूच आहे. नुकतेच राहुरी तालुक्यातील धामोरी फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून 35 लिटर गावठी दारू … Read more

लॉकडाऊनच्या काळात ‘या’ तालुक्यात अवैध धंदे सुसाट

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नगर जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी नियमांना डावलून अवैध धंदे सुरूच ठेवण्यात आले आहे. नुकताच असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घडताना दिसून येत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे … Read more

कोरोनामुळे अनेक लग्न सोहळे पुढे ढकलले : कार्यालये पडली ओस ! अनेकांची उपासमार

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-सध्या देशात कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे ‘ बेक्र द चेन ‘ अंतर्गत राज्य शासनाकडून नवा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार लग्न समारंभासाठी फक्त दोन तास हॉल बुक करता येणार असून, लग्नाला फक्त २५ जण उपस्थित राहू शकतील. या नियमाचे उल्लंघन झाल्यास ५० हजार रुपये दंड आकारला जाणार … Read more

विनापरवाना हँड सॅनिटायझर बनवून त्याची विक्री करणार्‍या आरोपीस पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-कोरोना काळात आरोग्याची काळीज घेणे अत्यंत गरजेचे बनून बसले आहे. यातच सॅनिटायझरचा वापर प्रत्येक जण करत आहे. याचाच फायदा घेऊन विनापरवाना हँड सॅनिटायझर बनवून त्याची विक्री करणार्‍या आरोपीस श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरम्यान विकास गुलाब तिखे (रा. काष्टी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून कच्चे रसायन … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-संगमनेर शहरातील तीन बत्ती चौक परिसरात पोलिसांना धक्काबुक्की करून मारहाण करणाऱ्या व दगडफेक करणाऱ्या १५ जणांविरुद्ध शहर पोलिसांनी काल रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी विनाकारण फिरू नये, याकडे पोलीस लक्ष देत आहेत. शहरातील तीन बत्ती चौक परिसरात … Read more

टोंमॅटो घेऊन जाणारा टेम्पो पलटी, एक जण जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-टोंमॅटो घेऊन जात असणारा आयशर टेम्पो संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटात पलटी होऊन अपघात घडला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. विष्णु पांडुरंग उंबरे (वय 35 रा.गोरडगाव, ता.सिन्नर) असे मृत चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विचित्र अपघातात मालवाहू ट्रक घुसला थेट…

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-दोन मालवाहू ट्रकांची जोराची धडक होऊन होऊन एक मालवाहू ट्रक जनरल स्टोअर्स दुकानावर, तर दुसरा मालवाहू ट्रक विजेच्या लोखंडी खांबाला धडकला. दरम्यान हा व्हीचीत्र अपघात शनिवारी ( दि. ८ ) रोजी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील चौफुलीवर घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तळेगाव दिघेमार्गेच्या लोणी ते नांदूरशिंगोटे … Read more

अवैध दारूविक्रीची तक्रार केल्याने जीवे मारण्याच्या धमक्या

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- पारनेर तालुक्यातील संचारबंदी काळात अवैध दारूविक्री बंद करण्याबाबत तक्रार केल्याने दारू व्यावसायिकांकडून जीवितास धोका निर्माण झालेला असताना, पोलिस संरक्षण मिळण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. संचारबंदी काळात घरपोच दारू विक्रीस दिलेली परवानगी पुर्णत: रद्द करुन, दारु विक्री … Read more

रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यासोबतच निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यातील रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत असून ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नागरिकांनीही आता प्रशासनाच्या उपाययोजनांना सकारात्मक प्रतिसाद आणि सहकार्य करण्याची … Read more

शेवगावचे लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांमुळे उप अधीक्षकांची लागली चौकशी

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- एक वाळूची वाहतूक करणारी ट्रक उपाधीक्षक मुंढे यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकातील वसंत फुलमाळी, संदीप चव्हाण ,कैलास पवार यांनी 7 एप्रिल रोजी पकडली होती. ती ट्रक कारवाई न करता सोडून देण्यासाठी आणि पुढे हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच पोलिसांनी मागीतली होती. मात्र तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात कमी झाले कोरोना रुग्ण ! वाचा आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आज थोडासा कमी झालेला दिसला आहे. गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 3612 रुग्ण आढळले आहेत.  गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने 4500 पेक्षा जास्त रुग्ण रुग्ण आढळत होते ते आज काही प्रमाणात कमी झाले आहेत. गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत … Read more

आदर्श गाव हिवरे बाजार १५ मे २०२१ रोजी होणार कोरोनामुक्त गाव

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- आदर्श गाव हिवरे बाजार ता.जि.अहमदनगर या गावात एप्रिल व मे महिन्यात एकूण ५० व्यक्ती कोरोना संक्रमित झाले होते.त्यापैकी ३२ रुग्ण गावात होते व १८ रुग्ण हे हिवरे बाजार येथील रहिवाशी परंतु कामानिमित्त बाहेरगावी असणारे होते. त्यापैकी २ व्यक्तीचा मृत्यू झाला व ५ रुग्णांना व्हेनटीलेटरची आवश्यकता भासली होती.त्यापैकी २५ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या हॉस्पिटलमध्ये जबरी चोरी !

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील डॉ.अजय औटी यांच्या राहत्या घरी तसेच हॉस्पिटलमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. यात १ लाख ५० हजारांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला मात्र हॉस्पिटलमधील साहित्या देखील तोडफोड करण्यात आली. यामुळे परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे.वाढत्या चोऱ्यामुळे नागरीक त्रासले आहेत. कोरडगाव येथील … Read more

पारनेरच्या क्रीडा संकुलात लसीकरणाची व्यवस्था

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाने वेगाने पाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नगरमध्ये भयावह परिस्तिथी निर्माण झाली आहे. यातच आता शासनाने कोरोनाला अटकाव करण्यासाठी युद्धपातळीवर लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. यातच नागरिकांकडून देखील लसीकरणाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. नुकतेच जिल्ह्यात सर्वत्र लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. यातच पारनेर शहरातील ४५ वर्षे … Read more

आता ‘या’ तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प होणार सुरू

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रुग्णांना भासणारा ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी आता प्रशासनाकडून सर्वोतपरी उपाययोजना केल्या जात आहे. यातच जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात देखील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांची ऑक्सिजनची होणारी वणवण थांबणार आहे. ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजन निर्मिती … Read more

दरोड्याची टोळीला पोलीस पथकाने मुद्देमालासह केले जेरबंद

कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे दरोडा टाकणारी टोळी दोन पोलिसांनी केवळ 48 तासात जेरबंद केली आहे. तसेच गुन्ह्यातील 20 लाख 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची महत्वपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व कर्जत पोलिस पथकांनी संयुक्त कारवाई केली आहे. पोलिसांनी या कारवाई अंतर्गत एवन हैवान काळे (वय 30, रा. चिखली ता. आष्टी जि. बीड), मनीषा … Read more

लसीकरणाबाबत सुसूत्रता यावी याकरिता ना.तनपुरे प्रयत्नशील

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- केंद्र सरकारकडून पुरेसा लसीकरण पुरवठा होत नाही मागणी जास्त अन् पुरवठा कमी असल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होऊन नियोजन कोलमडल्याच्या घटना आहेत.त्यामुळे आता प्रत्येक गावोगावी लसीकरण सुरू केले आहे. आणि त्यात देखील सुसूत्रता यावी याकरिता अधिका-यांसमावेत बैठक घेऊन योग्य त्या सुचना देण्यात आले असल्याचे नामदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : किरण काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हा !

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- अहमदनगर शहरात महापालिकेने जम्बो कोविड सेंटर सुरू करावे, या मागणीसाठी काँग्रेस पदाधिकार्‍यांनी मनपा दालनात ठिय्या आंदोलन केले. मात्र या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात किरण गुलाबराव काळे (रा. भुतकरवाडी, नगर), मनोज गुंदेचा (रा. नवीपेठ, नगर), खलीलभाई चौधरी, अनीस चुडीवाला यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपायुक्त डांगे यांनी दिलेल्या … Read more