अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ स्वीय सहायकाचा कोरोनाने मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-केंद्राचे सूचना प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे स्वीय सहायक अनंत तांबे (वय ३२, रा.राहुरी) यांचा सोमवारी (दि.३) सकाळी साडेदहा वाजता औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अनंत तांबे यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची सासरवाडी औरंगाबाद येथील असून ते पत्नीला सोडण्यासाठी सासरवाडीत आले होते. मात्र … Read more

शेवगावच्या ‘त्या’ लाचखोर पोलिसांवर निलंबनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-वाळूची ट्रक सोडण्यासाठी लाच मागणाऱ्या शेवगाव पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हि आक्रमक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल करणार असल्याची माहिती अधीक्षक पाटील यांनी दिली आहे. हे आहेत ते लाचखोर पोलीस कर्मचारी … Read more

आमदार असावा तर असा : कोरोना झाल्याने रक्ताच्या नात्याने नाकारले…आणि आ.निलेश लंके यांनी…

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-कोरोना आजाराने अनेक ठिकाणी गावागावात कुटुंब उद्ध्वस्त झाली असून माणुसकीला काळीमा फासणारी अनेक उदाहरणे आता गावागावात पुढे येऊ लागली आहे. असेच एक उदाहरण राहुरी तालुक्यातील एका गावातील असून एका कुटुंबातील आई, वडील कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने कुटुंबातील लहान भाऊ बहीणीला कुठे ठेवायचे असा प्रश्न या कुटुंबापुढे निर्माण झाला. हे कुटुंब … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २५६६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६३ हजार २५२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.३० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३९६३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

बेड मिळत नसल्याने रुग्ण मृत्यूच्या दारी ; अहमदनगर मध्ये जम्बो कोविड सेंटर उभारण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. यामुळे जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालये तुडुंब भरली आहे. रुग्णांना आयसीयु, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळणे मुश्किल झाले आहे. यामुळे दरदिवशी रुग्ण मृत्यूच्या दारी पोहचत आहे. यामुळे रुग्णांचे प्राण वाचावे व त्यांना उपचार मिळावे यासाठी नगर शहरातील वाडिया पार्क येथे २ हजार … Read more

बॅंकेच्या एटीएम ऑपरेटरला मारहाण करुन चार लाखांची रोकड लुटली

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- लोणी -निर्मळ पिंपरी रस्त्यावर दिवसाढवळ्या एटीएम ऑपरेटरला मारहाण करून चोरटयांनी तब्बल 04 लाखांची रोकड लांबवली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, एटीएम ऑपरेटर दिनेश वसंत गाढवे हे त्यांच्या ताब्यातील ॲक्सिस बँकेचे चार लाख रुपयांची कॅश एटीएम मध्ये लोड करण्यासाठी त्यांच्या मोटरसायकलवरून जात असताना. त्यांच्या मोटरसायकलीच्या पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट ! वाचा चोवीस तासांतील अपडेट्स…

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या कालच्या पेक्षा वाढली असून कोरोणाचा विस्फोट झाला आहे. सध्या नगर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले असून रोजच रुग्ण वाढताना दिसत आहेत.  गेल्या चोवीस तासांत नगर जिल्ह्यात 3963 रुग्ण आढळले असून , शहर व तालुकानिहाय वाढलेली रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे … Read more

प्रांताधिकारी व तहसीलदारांनी केले हॉटेल सील..

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-कोरोना पार्श्वभूमीवर लॉगडाऊन सुरू असल्याने जिल्हाधिकारी यांनी हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश दिले असताना राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावरील आबासाहेब वाळुंज यांच्या मालकीचे मनीषा हॉटेल आज दुपारी सुरू असल्याचे निदर्शनास येताच प्रांताधिकारी डॉ.दयानंद जगताप व तहसीलदार एफ.आर.शेख यांनी सदर हॉटेल ७ दिवसासाठी सील केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे लॉगडाऊन असल्याने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती चिंताजनक : शंभरामागे होत आहेत इतके कोरोना पॉझिटिव्ह…

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून जिल्ह्यात रोज चार हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात आयसीयु, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळणे कठीण झाले आहे. कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे खूप हाल होत असून अनेक रुग्णांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे कोरोना बाधितांच्या … Read more

वाळूचा ट्रक सोडण्यासाठी १५ हजारांची लाच; तीन पोलिसांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी १५ हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. हे तीनही पोलिस कर्मचारी उपाधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या पथकात कार्यरत होते. कॉन्स्टेबल वसंत कान्हू फुलमाळी (वर्ग ३ नेमणूक -उप विभागीय पोलिस अधिकारी, शेवगाव यांचे वायरलेस ऑपरेटर), संदीप वसंत चव्हाण … Read more

धक्कादायक ! या ठिकाणी आढळून आला महिलेचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाथर्डी तालुक्यात एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. द्रौपदाबाई निवृत्ती धायताडक (रा. धायतडकवाडी ता. पाथर्डी) असे मृत वृद्धेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील आकोला गावातील जगदंबावस्ती येथे एक गुडघ्यापासुन खाली तुटलेला मानवजातीचा पाय कुत्र्याने … Read more

एक हाक मुक्या जीवांची तहान भागवण्यासाठी… एकदंत गणेश मंदिराच्या वतीने सामाजिक उपक्रम

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- पाण्याची कमतरता यामुळे पक्षी नागरी वस्तीच्या आसपास भटकत आहेत. परिसरातील पाणवठे आटत चालले आहेत. एप्रिल-मे महिन्यात पक्षांना खाण्यासाठीही काही मिळत नाही. अशावेळी पक्षीमित्रांकडून परिसरात पाणवठे तयार केले जातात. त्याबरोबरच पक्ष्यांच्या खाण्याची व्यवस्थाही केली जाते, पण ती पुरेशी ठरणारी नाही. त्यामुळे सर्वांच्या सहकार्यातून पक्षांसाठी पाणी आणि अन्नाची व्यवस्था करण्याचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यात रेमडीसीविर इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही याची पूर्ण काळजी घेणार – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन मध्ये निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच आरोग्य विषयक बाबींकडे अधिक लक्ष दिले जात आहे. जिल्ह्यात रेमडीसीविर इंजेक्शनचा काळा बाजार होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे प्रतिपादन नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात वाढत्या … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात सव्वा दोन कोटींचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- राज्यासह जिल्ह्यात सध्या कोविड संक्रमणाची दुसरी लाट उसळली आहे. त्यातून दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत आहेत. त्यातही ऑक्सिजन अथवा कृत्रिम प्राणवायुची गरज असलेल्या रुग्णांचाच भरणा अधिक असल्याने राज्यासह जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र याच परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अकोले तालुक्यात 2 कोटी 27 लाखांचा … Read more

बाळ बोठेच्या मनामध्ये कोणतीही भिती नसल्याचे सिद्ध !

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेच्या पहिल्याच आयफोनचे लॉक अदयाप उघडलेले नसताना त्याला ठेवण्यात आलेल्या कोठडीमध्ये मोबाईल आढळून आल्याने बोठेच्या मनामध्ये कोणतही भिती नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे बोठे यास पारनेर येथील दुययम कारागृहात ठेवणे घातक ठरू शकते. बोठे याच्यासारख्या अटटल गुन्हेगारास नगर येथील कारागृहात हालविणे योग्य राहिल … Read more

‘ह्या’ ठिकाणाहून आणले सुजय विखे यांनी ते रेमडेसिविर इंजेक्शन !

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- खासदार डॉ सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला. या साठ्याचे वाटप बद्दल माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला. तो रेम्डेसिवीरचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात 10 दिवसांचा जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. याला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मात्र तरीही कोरोनाची आकडेवारी आटोक्यात येत नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात 10 दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यात 5 मे पासून 14 मे … Read more

न घाबरता प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- सध्याच्या परिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार ही एक चांगली उपचार पद्धती आहे. मात्र प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शन प्रमाणे प्लाझ्माचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी प्लाझ्मा दानाबाबत जनजागृती अत्यावश्यक आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपल्या बंधू … Read more