संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी जात आरोग्य सर्वेक्षण करा’
अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी आरोग्य सर्वेक्षण करुन रुग्णांना तात्काळ विलग करा. त्यांची शाळेत व्यवस्था करण्यासाठी सरपंच, पोलिस पाटलांनी प्रशासनाला मदत करावी. खासगी डॉक्टरांनी आपल्याकडे आलेल्या रुग्णांची प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार … Read more