अरेच्चा! ‘या’ आमदाराच्या कोविड सेंटरला मिळतेय देश- विदेशातून मदत
अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :- कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी भाळवणी येथील नागेश्वर मंगल कार्यालयात सुरू केलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरासाठी देशविदेशातून दररोज मोठ्या प्रमाणावर मदत मिळत आहे. आतापर्यंत ५० लाख रूपये जमा झाले असून, गावागावांमधून विविध प्रकारचे धान्य, भाजीपाला, फळे, अंडी, दुध आरोग्य केंद्रामध्ये आणून देण्यात येत आहे. विविध … Read more











