कोवीड सेंटरच्या उद्घाटनावरुन ‘या’ तालुक्यात राजकारण तापले!
अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील आनंद कोवीड सेंटरच्या उद्घाटनावरुन मंत्री प्रसाद तनपुरे व आमदार मोनिका राजळे यांच्यात चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे. आमदार राजळे या कार्यक्रमाच्या नियोजीत अध्यक्षा होत्या. शासकीय विश्रामगृहामधे शिवशंकर राजळे यांनी तनपुरेंना कानमंत्र दिला आणि मंत्री तनपुरे अचानक आले आणि उद्घाटन करुन गेले. मंत्री अचानक आले… त्यांनी कोवीड सेंटरचे … Read more






