धक्कादायक ! ऑक्सिजन अभावी दोन रुग्ण दगावले

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोनाने राज्यासह जिल्ह्याला घट्ट विळखा घातला आहे. अनेक कठोर निर्बंध करून देखील कोरोनाची आकडेवारी कमी करण्यात प्रशासनाला यश येत नसल्याचे दिसून येत आहे. यातच रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यात देखील प्रशासन अपयशी ठरते आहे. यामुळे दरदिवशी अनेक रुग्णांचे बळी जात आहे. नुकतेच श्रीगोंदा येथील ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन अभावी दोघांचा … Read more

सर्वात मोठी बातमी : अखेर महाराष्ट्रात लॉकडाऊन ! असे आहेत ३ महत्वाचे नियम

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा अशी चर्चा या बैठकीत झाली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज याबद्दल निर्णय जाहीर करणार होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय निवडा, असा सल्ला … Read more

दोन नेत्यात जमिनीच्या वादातून झाले असे काही… तालुक्यात उडाली खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका मोठ्या गावात शेतीच्या कारणावरून दोन प्रतिष्ठित गाव नेत्यांमध्ये शाब्दिक वादाबरोबरच चांगलीच झोंबाझोंबी झाल्याचे वृत्त आहे. दोघेही राहुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण मांडून आहेत. या घटनेमुळे राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यातील एक नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती नातेवाईक असून … Read more

लॉकडाउन होणारच पण जिल्हाबंदी होणार कि नाही ?

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्या वाढतच असल्याने राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २३८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २१ हजार ६२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३११७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

कोव्‍हीड केअर सेंटर मधील रुग्‍णांना विखे पाटील परिवाराच्‍या वतीने आज पुरणपोळी आणि आमरसाचे जेवण !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  रामनवमीचे औचित्‍य साधुन शिर्डी येथील कोव्‍हीड केअर सेंटर मधील रुग्‍णांना विखे पाटील परिवाराच्‍या वतीने आज पुरणपोळी आणि आमरसाचे जेवण देण्‍यात आले. खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्‍वत: उपस्थित राहुन रुग्‍णांच्‍या आरोग्‍याची विचारपुस केली. शिर्डीच्‍या दृष्‍टीने रामनवमी उत्‍सवाचे महत्‍व खुप मोठे आहे. कोव्‍हीड संकटामुळे सलग दुस-यावर्षी शिर्डीतील रामनवमी उत्‍सव … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले आहेत ‘इतके’ कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव सुदैवाने थोड्या फार प्रमाणात का होईना कमी होताना दिसतो आहे.मागील काही दिवसांत सातत्याने साडे तीन हजार रुग्ण जिल्ह्यात वाढत होते ते आता काही अंशी कमी झाले आहेत.  मागील चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात फक्त 3117 रुग्ण आढळले आहेत.  अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे – ब्रेकींग … Read more

कुटुंबीयांच्या निरोगी अरोग्यासाठी कोरोना लसीकरण आवश्यक

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी निमगाव वाघा व नेप्ती येथील दीडशे ग्रामस्थांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. आरोग्य पर्यवेक्षक राहुल कोतकर यांनी कोरोना लसीचा लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सचिन कळमकर, ग्रामपंचायत … Read more

कोरोनाचे संक्रमण वाढत असताना पोलीस प्रशासनास एन 95 मास्कचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- कोरोना महामारीच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजाविणार्‍या पोलीस प्रशासनास शेवगाव, पाथर्डीचे नेते अ‍ॅड. शिवाजीराव काकडे यांच्या वतीने एन 95 मास्कचे वाटप करण्यात आले. काकडे यांच्या वतीने तुकाराम विघ्ने यांनी एन 95 मास्क स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पो.नि. अनिल कटके, कोतवाली पोलीस स्टेशनचे पो.नि. राकेश मानगावकर, नगर तालुका पोलीस स्टेशनचे … Read more

टाळेबंदीत सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवून उत्तम काम केल्याबद्दल भिंगारला पोलीस उपनिरीक्षकाचा नागरी सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- टाळेबंदीत नियम मोडणार्‍यांवर कारवाई करणारे पोलीस व सर्वसामान्य नागरिकांमध्ये खटके उडतानाचे चित्र पहावयास मिळते. मात्र टाळेबंदीत नागरिकांचे समुपदेशन करुन त्यांचे प्रश्‍न हाताळणार्‍या अधिकार्‍याच्या उत्कृष्ट कार्याबद्दल भिंगार येथील नागरिकांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय ज्ञानदेव पोटे यांचा सन्मान केला. यावेळी सुमित गुप्ता, आदेश शिरसाठ, अशोक शिंदे, कुणालसिंग चव्हाण, नितीन सोले आदी … Read more

कर्मचारी नसल्याने टाकळीढोकेश्‍वरच्या जिल्हा बँकेच्या शाखेत ग्रामस्थांची गर्दी व गैरसोय

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्‍वर येथील जिल्हा सहकारी बँकेतील कॅशियर मयत होऊन चार महिने होऊन देखील त्याजागी नवीन कॅशियरची नेमणुक करण्यात आलेली नाही. त्यामुळे बँकेत ग्रामस्थांची गर्दी होऊन, मोठी गैरसोय होत असल्याने सदर प्रश्‍नी तातडीने टाकळीढोकेश्‍वर येथील जिल्हा बँकेच्या शाखेत कर्मचारी (कॅशियर) उपलब्ध करुन देण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा … Read more

अज्ञात व्यक्तीचा अन्न पाण्यावाचून मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर कारखाना आदिनाथनगर परीसरात तिसगाव- शेवगाव रोडवर शेरकर वस्ती शेजारी अज्ञात व्यक्तीचा अन्न पाण्यावाचून मृत्यू झाल्याचा प्रकार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वञ लॉकडाऊन झाला असल्याने फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती भूकबळीलाही बळी पडत आहेत. सोमवारी … Read more

एकाच तासात कोविड सेंटरला तब्बल दोन लाखांची मदत

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-कोरोना रूग्णांवर मोफत उपचार करणाऱ्या आरोळे कोविड सेंटरला रूग्ण वाढल्यामुळे ऑक्सिजन बेड वाढविणे गरजेचे होते. यासाठी जामखेडमधील प्रशासनाने व्यापारी वर्गाला आर्थिक मदतीचे आवाहन केले या आवाहनाला प्रतीसाद देत एका तासात तब्बल दोन लाख दहा हजार रुपये जमा केले. या सामाजिक दातृत्वाबद्दल व्यापारी व अधिकाऱ्यांचे सोशल मिडीयावर कौतुक होत आहे. … Read more

खून, दरोड्यातील कुख्यात आरोपी अटकेत !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-अहमदनगर, बीड जिल्ह्यात खून तसेच दरोडा यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या कुख्यात टोळीतील आकाश ऊर्फ राजेंद्र हाम्या चव्हाण (रा. वलघुड) याला श्रीगोंदे पोलिसांनी पेडगाव शिवारात कोंबिंग ऑपरेशन करत ताब्यात घेतले. नगर तालुका पोलिस स्टेशन हद्दीत २००३ साली खून करून फरार झालेला अट्टल गुन्हेगार आकाश ऊर्फ राजेंद्र हाम्या चव्हाण रा. वलघुड, … Read more

दुर्दैवी : अन् ‘त्याचा’ भुकेेने तडफडून झाला मृत्यू!

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर कारखाना आदिनाथनगर परिसरात तिसगाव- शेवगाव रोडवर शेरकर वस्ती शेजारी अज्ञात व्यक्तीचा अन्न पाण्यावाचून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॅॉकडाऊन करण्यात आले असून केवळ  अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती भूकबळीलाही बळी पडत आहेत. सोमवारी राञी आठच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २६३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १९ हजार २४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २७९५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना होतोय कमी… आज कमी झाले येवढे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवस दररोज तीन हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत होते. मात्र आज गेल्या २४ तासात ही आकडेवारी तीन हजारपेक्षा कमी आली आहे. सलग तीन दिवस तीन हजारांहून अधिक नवीन रुग्णांची संख्या नोंदवली गेली होती. मात्र आज कोरोना रुग्णांची संख्या ही तीन हजारांहून कमी नोंदवली गेली … Read more

धक्कादायक..कोरोना तपासणी केली नाही तरीही रिपोर्ट पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-राहुरी कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या कोव्हीड तपासणी केंद्राचा भोंगळ कारभार आज सोमवार दि १९ एप्रिल रोजी चव्हाट्यावर आला असून राहूरी शहरातील सचिन साळवे यांची तपासणी न करताच त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह दिला असल्याने खळबळ उडाली आहे. राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन दौलत साळवे हे दिनांक १४ एप्रिल रोजी त्यांच्या नातेवाईकांना … Read more