अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : 24 तासांत पुन्हा वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव कायम असुन दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोविस तांसात 3229 रुग्ण वाढले आहेत.जिल्ह्यात गेल्या चोविस तासांत आढळून आलेली तालूकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे –   ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो … Read more

नदी पात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-कर्जत तालुक्यातील कान्होळा नदी पात्रातुन वाळू तस्कर अवैध वाळू उत्खनन करीत असतानाच कर्जत पोलिसांनी धाड टाकून संबंधित ठिकाणाहून वाळूसह एक ट्रॅक्टर जप्त केला आहे. कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पाचपुते, गोरख जाधव यांनी सदर कारवाई केली आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणाहून महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर … Read more

घराबाहेर पडाल तर रवानगी होईल पोलीस ठाण्यात !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत,रविवारी विकेंड लॉकडाऊनला नगर शहरासह जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मेडिकलचे दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलेली होती. चारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर शहरामध्ये मोठ्या फौजफाट्यासह संचलन करून बंदचा आढावा घेतला. दरम्यान जो … Read more

‘जिल्ह्यात उपलब्ध ऑक्सिजनचे होणार समन्यायी केंद्रीय पध्दतीने वाटप’

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-जिल्हयातील कोरोना संक्रमणाच्या वाढत्या परिस्थितीत उपचारासाठी उपयोगात येणाऱ्या ऑक्सिजनचा पर्याप्त वापर होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पथदर्शी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील शासकिय व खाजगी रुग्णालयांना समन्यायी व केंद्रीभुत पध्दतीने ऑक्सिजन दैनंदिन प्रमाणासह वितरीत केला जाणार आहे. यासाठीच्या नियोजनाकरीता अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत. जिल्हयात असलेल्या पाच ऑक्सिजन … Read more

पालकमंत्री म्हणतात : गरज असलेल्यांनाच रेमडेसिवीर इंजेक्शन द्या!

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात वाढीव रूग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज रहावे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता ज्यांना गरज आहे, त्यांनाच इंजेक्शन द्यावे, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोपरगाव येथील कोविड सेंटरला भेट दिली यावेळी ते बोलत होते. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे तांडव! चोवीस तासात तब्बल 102 कोरोना बाधितांचा मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात शहरासह अनेक तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणूने मृत्यूचे तांडव घातले आहे. दर दिवसाला मृत्यूंच्या आकड्यांचा नवा विक्रम तयार होत आहे. अवघ्या चोवीस तासांत १०२ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. वेळेत उपचारासाठी नागरीकांचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कालव्यात बुडून एकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यातील काळे आखाडा येथे शनिवारी दुपारी दोन वाजता मुळा धरणाच्या डाव्या कालव्यात एक वृद्ध व्यक्ती पडले. कालव्याच्या वाहत्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. पाच किमी अंतरावर आखाडा येथे रात्री साडेआठ वाजता मृतदेह कालव्याच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आला. केशव मंजाहरी काळे (वय ७५, रा. काळे आखाडा, राहुरी) असे मृताचे नाव … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २३१२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १४ हजार ६४२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३५९२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

नागवडेंच्या प्रयत्नातून श्रीगोंद्यात पुन्हा कोविड सेंटर कार्यान्वित

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहसाखर कारखाना आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कोविड केअर सेंटरचे उदघाटन राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले. सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या प्रयत्नातून श्रीगोंदा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कोविड केअर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील साखर सम्राटांनी कोविड सेंटर उभारावे !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-साखर सम्राटांनी आपापल्या कार्यक्षेञात तसेच तालुक्यात कोविड सेंटर उभारून समाजाप्रती असलेली बांधिलकी जोपासावी. असे मत पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी येथील स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव डांभे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. कोरोना संकट हे नैसर्गिक असून सर्वांनी एकजुटीने मुकाबला करायला हवा, कोरोना संकटात राजकारण न करता समाजाप्रती असलेली बांधिलकी जिल्ह्यातील साखर … Read more

गलथानपणा : तब्बल एक महिन्यानंतर मिळाला रिपोर्ट; मात्र तोपर्यंत रुग्ण..!

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :- अहमदनगर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाची अ‍ॅन्टीजेन चाचणीचा रिपोर्ट तब्बल एक महिन्यानंतर मिळाला. मात्र तोपर्यंत त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत सविस्तर असे की, जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका वृद्ध व्यक्तीला दि. १६ मार्चच्या दरम्यान ताप, सर्दी व कफचा त्रास होऊ … Read more

आ. निलेश लंकेना मंत्री करा, उत्तर नगर जिल्ह्यातून सुरू झाली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा काळात पारनेरचे आमदार निलेश लंके स्वतःला झोकून कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. त्यांचे कोरोना काळातील कार्य उल्लेखनीय असल्याने नगर जिल्ह्यात कोविडची परिस्थिती आटोक्यात यावी यासाठी आमदार लंके यांच्यावर मंत्री म्हणून मोठी जबाबदारी द्या , अशी मागणी अकोले येथील पंचायत समितीचे माजी … Read more

स्कॅनचे दर कमी केल्याने दिलासा !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-कोविडची लक्षणे दिसत असलेल्या रुग्णांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एचआरसीटी (स्कॅन) तपासणी करावी लागते. यासाठी २५०० रुपये आकारण्यात येतात. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक अडचण होत होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी दर कमी करण्याची विनंती संबंधित निदान केंद्रांना केली होती. यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जनतेचा संयम सुटला … रूग्णालयातील अतिदक्षता विभागाची तोडफोड

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक ठरत आहे,केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांचा जीव जात आहे.ह्यामुळे प्रशासना विरोधात नागरिक जात आहेत.व जनतेचा संयम सुटल्याचे दिसत आहे. आज जिल्हा रूग्णालयात एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला. संतप्त झालेल्या रूग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात गोंधळ घातला असून . रूग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या काचांची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्ण संख्येने रेकोर्ड मोडला ! अवघ्या चोवीस तासांत वाढलेत ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येने रेकोर्ड मोडला आहे. जिल्ह्यात सातत्याने तीन हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत.व रुग्ण संख्या सर्वासाठीच चिंताजनक बनली आहे.  गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील ३५९२ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे.धक्कादायक म्हणजे नगर शहरात एकाच दिवसात तब्बल ८४९ रुग्ण आढळले आहेत. सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे –  … Read more

‘या’ आमदार म्हणतात; कोरोनावर आत्मविश्वासाने मात करा!

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-कोरोना बाधितांनी घाबरून न जात आत्मविश्वासाने कोरोना या आजारावर मात केली पाहिजे. योग्य उपचार आणि सकारात्मक विचार कोरोनाच्या काळात असणे गरजेचे आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती बिकट असून नागरिकांनी स्वतःची जबाबदारीने काळजी घ्यावी.असे आवाहन शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी केले. पाथर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह, नवजीवन वस्तीगृह … Read more

आमदार लंके रुग्णालयात भरती झालेले तालुक्याला आणि आम्हाला परवडणारे नाही !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-येत्या दोन ते तीन दिवसांत रेमडेसिवीर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, टंचाई भासणार नाही, असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. प्राणवायूचा पुरवठाही सुरळीत होईल, असेही मंत्री थोरात म्हणाले. येथील गणेश मंगल कार्यालयात मंत्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार सकाळी काेरोना आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. … Read more

सर्वात महत्वाची बातमी : असा असेल अहमदनगर जिल्ह्यातील जनता कर्फ्यू, उद्यापासून ‘ह्या’ सर्व गोष्टी होतील बंद !

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनाने त्यानुसार नव्याने अध्यादेश लागू केला असून या अध्यादेशानुसार एक मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते अकरा च्या दरम्यान सुरू राहतील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, … Read more