कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या कोरोनाची अहमदनगर , राज्य व देशातील आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 2654 रुग्ण वाढले आहेत कालही 1998 रुग्ण वाढले होते.  अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –  नगर शहरात 476 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरापाठाेपाठ कोपरगाव, संगमनेर, राहता आणि श्रीरामपूर येथे रुग्ण संख्याही 200 च्या पुढे गेली आहे. त्याखालाेखाल कर्जत राहुरी, अकोले, … Read more

पवार कुटुंबावर टीका करूनच लोक मोठे होतात …

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-ज्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही, अशी लोक राजकारण करण्यासाठी पवार कुटुंबाचे नाव मोठे होतात. ते विकासाविषयी बोलतच नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता पंढरपुरात केली. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचा विकास करण्यासाठी महाविकासआघाडी सक्षम असल्याचेही ते यावेळी म्हणाले. विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके … Read more

कोरोना पॉझिटिव्ह असूनही शहरात फिरणाऱ्या २ व्यक्तींवर गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-कोरोना पॉझिटिव्ह असताना सुद्धा कर्जत शहरात फिरणाऱ्या २ व्यक्तींवर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला असून, या दोन्ही रुग्णांना तात्काळ रुग्णवाहिकेव्दारे गायकरवाडी येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. कर्जत येथे पोलिस व नगर पंचायतच्या संयुक्त पथकास दोघे कोरोना पॉझिटिव्ह असताना देखील कर्जत शहरात फिरत असल्याचे आढळून आले. नंतर … Read more

पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला, ही राहुरी तालुक्यातील अतिशय धक्कादायक घटना आहे. याबाबत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. याबाबत मनसेच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले, की जिथे पत्रकार सुरक्षित नाही, तिथे सामान्य जनतेच काय होईल? असा प्रश्न … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावात कंटेन्मेंट झोन

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथे कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून तालुका प्रशासनाने जाहीर केले. अशा परिस्थितीत गावात आरोग्य विभाग व ग्रामपंचायत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत सुरू केलेल्या लेटरवाॅरमुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. लोहसर येथे कोरोनाचे २३ रुग्ण आढळून आले. रुग्णवाढीचे खापर सत्ताधारी गटाने आरोग्य विभागावर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या पत्रकाराची पत्नी म्हणाली अन्यथा.. कुटुंबासमवेत आत्मदहन !

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- राहूरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपीस तातडीने अटक केली नाही तर कुटुंबासमवेत आत्मदहन करण्याचा इशारा मयत पत्रकार रोहिदास दातीर यांची पत्नी सविता दातीर यांनी दिला आहे. राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना निवेदनाद्वारे सविता दातीर यांनी हा इशारा दिला आहे. ६ एप्रिल रोजी पत्रकार रोहिदास दातीर … Read more

कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना पोलीसांची मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कारवाईच्या नावाखाली पोलीस सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करीत असल्याचा आरोप करुन, जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या सोबत असणारे कर्मचार्‍यांनी शहानवाज इक्बाल कुरेशी यांना जबर मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधिक्षक कार्यालयात देण्यात आले. यावेळी समाजवादीचे … Read more

आज १८४२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या १९९८ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.८९ टक्के अहमदनगर जिल्ह्यात आज १८४२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३ हजार ७४९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.८९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १९९८ ने … Read more

रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना राजकारणाचा पाराही चढला आहे. आरोग्य सुविधांवरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा सामना रंगत असल्याचं चित्र आहे. देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुडवडा असताना गुजरातमध्ये भाजप कार्यालयात या इंजेक्शनचे वाटप केले जात आहे, हे राजकारण नाही का ? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी … Read more

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष औटी यांची जिरेनियम शेतीला भेट

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील शेळकेवाडी येथील उच्चशिक्षित तरुण सुशीलकुमार शेळके आणि वडील शिवाजी शेळके यांनी सुरू केलेल्या जिरेनियम शेतीला महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. पारंपारिक शेतीला फाटा देत तरुण शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग राबवताना दिसत आहेत. असाच एक नवा प्रयोग शेळके यांनी … Read more

माजी सैनिक फुंदे खून प्रकरणातील चौघेजण घेतले ‘या’ ठिकाणाहून ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- पाथर्डी तालुक्यातील फुंदेटाकळी येथील माजी सैनिक विश्वनाथ फुंदे खून प्रकरणातील चार संशयीत आरोपींना राहुरी तालुक्यात डोंगराच्या कपारीत पाठलाग करुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व शेवगाव-पाथर्डीचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या पथकातील पोलिसांनी रविवारी रात्री ताब्यात घेतले. सोमवारी चारही जण पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. सुधीर संभाजी शिरसाट (वय-२६ रा.आसरानगर … Read more

पत्रकार दातीर यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्या झाल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात आला आहे. राहुरी पोलिस ठाण्यात दातीर यांचे अपहरण आणि हत्या झाल्याचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी सविता रोहिदास दातीर राहणार राहुरी यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे आपल्या जीवितास धोका असल्याने आपल्याला संरक्षण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या नावे फेसबुकवर फेक अकाउंट !

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- अलीकडील काळात सोशल मीडियातील गैरप्रकार व गुन्ह्याची संख्या चांगलीच वाढली आहे, सोशल मिडीयावरील लोकप्रिय साईट फेसबुक वरही हे प्रकार सर्रास होत असून हॅक करून बनावट खाते तयार तसेच फ्रेंडलिस्टमधील काहींकडून पैशाची अवास्तव मागणी केली जाते.  मात्र आता हॅकर्सने मोठी मजल मारली असून चक्क अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : दिलासादायक…कोरोना रुग्ण संख्या झालीय कमी !

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या थोडीफार का होईना कमी झाली आहे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दोन हजार पेक्षा जास्त रुग्ण वाढत होते ते आज काही प्रमाणात खाली आले आहेत.  गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 1998 रुग्ण वाढले आहेत. तसेच नगर शहरातही गेल्या आठवडाभर पाचशेच्या पटीत रुग्ण वाढत … Read more

वृद्धाला कारमध्ये टाकून नगरच्या बाहेर घेऊन जाऊन लुटले

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- पाथर्डीला जाण्यासाठी निघालेल्या एका वृद्धाला चाकूचा धाक दाखवत गुंगीचा स्प्रे फवारून 21 हजार रुपयांना लुटले. नामदेव विठ्ठल पाखरे (वय 60 रा. वडुले ता. शेवगाव) असे लूट झालेल्या वृद्धाचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केेला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, … Read more

३६ लाख खर्च करून बनविलेला रस्ता उखडला

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- नगरपंचायतीच्या वतीने पारनेर तालुक्यातील बुगेवाडी ते सोबलेवाडी रस्त्यासाठी ३६ लाख रुपयांचा निधी डांबरीकरणासाठी मंजूर झाला आहे. काम अंतिम टप्प्यात असून ठेकेदाराने दोन दिवसांपूर्वी त्या रस्त्यावर डांबरीकरण पूर्ण केले. डांबरीकरण पूर्ण होऊन दोन दिवस उलटत नाही, तोच रस्ता उखडून त्यातून माती दिसू लागल्यावर बुगेवाडी ग्रामस्थांनी तातडीने नगरपंचायतीमध्ये जाऊन मुख्याधिकारी डॉ. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेचे सदस्यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य कांतीलाल घोडके यांचे निधन झाले.कर्जत तालुक्यातील राशीन जिल्हा परिषद गटाचे ते सदस्य होते. भाजप पक्षाकडून ते निवडून आले होते. चार वर्षात चार सदस्यांच निधन झाले आहे. यामध्ये राहुरी तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे बारागाव नांदूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य शिवाजीराजे गाडे, पाथर्डी तालुक्यातील सेनेचे सदस्य अनिल कराळे, श्रीगोंदा … Read more

गुन्हेगारांना तनपुरे कुटुंब कधीच साथ देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-दक्ष पत्रकार संघाचे पत्रकार कै.रोहिदास दातीर यांच्या हत्येचा तपास पारदर्शक आणि कोणाच्याही दबावात होणार नाही.एखाद्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाची निर्घृण हत्या होणे आणि गुन्हेगारांना साथ देणे म्हणजे मानवतेला काळीमा फासन्या सारखे आहे. त्यामुळे तनपुरे कुटुंब कधीच अशा गोष्टीला समर्थन करणार नाही,आम्ही वैयक्तिक लक्ष घालुन दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल आणि दुःखंकीत … Read more