रोजगाराची आशा ‘त्याच्या’ जीवावर बेतली ! दुर्दैवी घटना : उसाचा ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा मृत्यू
अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-उसाने भरलेला ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉली एकमेकांना धडकून उलटल्याने यात उसाखाली दबल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर गावातील मारूती मंदिराजवळ घडली. पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील टाकळी मानुर, तांबेवाडी, गाडेवाडी, चुंभळी या भागात ऊसश्रेत्र मोठे असल्याने या भागात पंधरा दिवसापासून तीन ट्रॅक्टर मजुर उसतोडणी आले होते. शरयूॲग्रो … Read more