विकेंड लॉकडाऊन ! शहरातील गजबजलेले रस्ते पडले सुनसान…

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग पाहता राज्य सरकारने वैद्यकीय सेवा-, मेडिकल, पेट्रोल पंप व इतर अत्यावश्यक बाबी वगळता शनिवार आणि रविवार दोन दिवस संपूर्ण शहरातील दुकाने बंद असल्यामुळे कर्जतसह राशीनमध्ये व तालुक्यात शासनाच्या नियमाचे पालन करीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी काही काळ नगर पंचायतचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गाडी बाजूला घे, म्हटल्याच्या रागातून एकाचा केला खून !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-हॉटेलसमोर लावलेली चारचाकी गाडी बाजूला घे, असे म्हटल्याचा राग येवून सात ते आठ जणांनी मिळून एकास लाथाबुक्यांनी व लोखंडी रॉडने केलेल्या जबर मारहाणीत गंभीर जखमी होवून उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील फुंदेटाकळी फाटा येथील हॉटेल साई प्रेम येथे घडली. विश्वनाथ कारभारी फुंदे (वय ४१ वर्षे रा.फुंदेटाकळी फाटा) … Read more

सुजय विखे म्हणाले मला बाकी विषयावर बोलण्यात वेळ घालायचा नाही….

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-मला पंधरा हजाराने तालुक्यात मताधिक्य आहे. त्यामुळे मला श्रेयवादात पडण्यापेक्षा लाभार्थी शेतक-यांना न्याय देण्याची भूमिका आहे. असे प्रतिपादन खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केले आहे. पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे पिंपळगाव जोगे पाणी प्रश्नावर अधिकारी व लाभार्थी शेतकरी यांची विखे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना विखे … Read more

चोरटयांनी शेतकऱ्यांवर झाडल्या गोळ्या; आमदार पवारांच्या तालुक्यातील खळबळजनक प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-चोरी, लुटमारी करून मारहाण करून चोरटे पसार झाल्याच्या अनेक घटना याआधीही घडल्या आहेत. मात्र या प्रकरणात चोरटयांनी चक्क शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. या घटनेत खंडू गरड (वय ५०) वर्ष व भरत बर्डे (वय ३५ ) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगर येथे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आजही वाढलेत ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २९० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २२१० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२०६१ … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे मंत्री दाखवा आणि 1 लाख रुपये जिंका !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोना आजाराची भयानक परिस्थिति आहे. मात्र जिल्यातील तीन मंत्र्यांसह पालकमंत्र्यानी आढावा बैठक घेतली नाही त्यामुळे मंत्री दाखवा आणि 1 लाख रुपये जिंका असा फंडा माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी राबविला आहे राहुरी तालुक्यातील पत्रकार दातीर यांच्या हत्येप्रकरणी कर्डीले एसपी पाटील यांना निवेदन देण्यासाठी आले होते त्याप्रसंगी बोलत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ पत्रकार हत्ये प्रकरणात आता थेट प्राजक्त तनपुरे यांचे नाव !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-येथील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर हे १८ एकर भूखंड प्रकरणी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. या भूखंडातून त्यांची हत्या झाली आहे. राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे यांचा मुलगा व मेव्हणा यांचा या भूखंडात मालकी असून त्यांचाच या प्रकरणात हात आहे. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांची चाैकशी करण्यात यावी, … Read more

कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! अहमदनगरकरांची काळजी वाढवणारी बातमी ३ दिवसांत झालेत तब्बल…

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या प्रकोप  दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या विषाणूचा संसर्गामुळे मृत्यूंचे तांडव देखील सुरू झाले आहे. अहमदनगरकरांची काळजी वाढवणारी बातमी आहे कारण नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत गेले तीन दिवसांत सुमारे १०० मुत्यू झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत असून गेल्या चोवीस तासांत तब्बल 2210 रुग्ण जिल्ह्यात … Read more

राहूरी फॅक्टरीतील हा भाग कंटेन्मेंट झोन घोषित

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- राहूरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील एका गल्लीत १० कोरोना बाधित रूग्ण सापडल्याने प्रशासनाने हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत केला आहे. प्रसादनगर भागातील एकाच कुटुंबात गुरुवारी सहा कोरोना बाधित रूग्ण सापडले त्यानंतर नगरपालिका प्रशासनाने तातडीने सदर ठिकाणी धाव घेऊन हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करून पत्रे लावून … Read more

आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून होणार २०० बेडची व्यवस्था !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोळे हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून तातडीने भव्य तंबू ठोकून दोनशे रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या जागेवर शुक्रवारी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. जामखेड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या ३५० … Read more

लसींचा तुटवडा, लस घ्यायला आलेले नागरिक संतप्त

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-कोरोनावर मात करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या लसींचा राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात तुटवडा झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून २८ जानेवारीपासून लस देण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. फेब्रुवारी २०२१ पासून राहुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. राहुरी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात लसीची मागणी करण्यात … Read more

धक्कादायक ! घरात घुसून तरुणाला पेटवून दिले

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-विशाल पांडुरंग चव्हाण या तरुणाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देत जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे घडला आहे. या प्रकरणाने तालुक्यात एकच खलबल उडाली आहे.दरम्यान या प्रकणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अमूल अरण्या पवार (रा. टाकळी लोणार, ता. … Read more

स्वस्तातले सोने पडले महागात ; पुणेकराला टोळक्याने 10 लाखांना गंडवले

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-स्वस्तात सोने देण्याचे बहाण्याने पुणे शहरातील हडपसर येथील व्यक्तीला जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे बोलावून १५ ते २० जणांच्या टोळीने लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणीमोसीन अब्दुल जब्बार (वय ३३, रा. हडपसर, पुणे) यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे शहरातील हडपसर येथील मोसीन जब्बार … Read more

सीएला खंडणी मागणाऱ्याला एलसीबीने पुण्यातून केली अटक

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-सीए म्हणजेच चार्टर्ड अकाऊंटकडे 50 लाखाची खंडणी मागणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली. राहूल सुखदेव गायकवाड (रा.कोहकडी, पारनेर) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोर्टाने या आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहूल गायकवाडने गावातीलच सीए गणेश सिताराम गायकवाड यांना धमकी देत … Read more

खासगीसह सरकारी हॉस्पिटलमधील बेड झाले फुल्लं ; नागरिकांची धावाधाव

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढू लागल्याने परिस्थिती अत्यंत नाजूक बनत चालली आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांची देखील चांगलीच धावाधाव होऊ लागल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसू लागले आहे. जिल्ह्यात रोज दीड-दोन हजार नव्या कोरोनाबाधितांची भर पडत आहे. खासगी, सरकारी हॉस्पिटलमधील बेड फुल्लं झाल्याने बाधितांसाठी बेड मिळविण्याकरीता नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. महापालिकेने … Read more

स्वस्तात सोन्याचे आमिष भोवले! तलवारीचा धाक दाखवून दहा लाखांना लावला ‘चुना’

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-आमच्याकडे बरेच सोने असून ते स्वस्तात विकायचे आमिष दाखवून पुणे येथील एका व्यक्तीस ते सोने देण्याच्या बहाण्याने जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे या ठिकाणी बोलावले. मात्र प्रत्यक्षात सोने न देता पंधरा ते वीस जणांच्या टोळीने त्या व्यक्तीस दहा लाख रुपयांना लुटल्याची घअना घडली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला पंधरा … Read more

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तहसीलदारांकडून दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-पारनेर तालुक्यातील सुपा येथे अहमदनगर-पुणे महामार्गावर धावणाऱ्या एसटी बसेसची पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी झाडाझडती घेत करोना विषयक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली आहे. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे प्रवाश्यांमध्ये खळाळ उडाली. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सुपा येथे विविध ठिकाणी पाहणी करत नियम मोडणाऱ्या व्यवसायिक व दुकानदार यांच्यावर कारवाई … Read more

पत्रकार हत्याप्रकरणी ‘लाल्या’ पाठोपाठ तौफिक जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-राहूरी येथील पत्रकार रोहिदास दातिर अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी लाल्या उर्फ अजून माळी या आरोपीला अटक केल्यानंतर आज(शुक्रवार) दुपारी तौफिक शेख या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दातीर हत्या प्रकरणी राहूरी पोलिसांनी दोन आरोपी ताब्यात घेतल्यामुळे नवनियुक्त पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. राहूरी येथील … Read more