वर्षातच १०६ कोटींची शब्दपुर्ती करून आ.रोहित पवारांनी जपले शेतकऱ्यांचे ‘हित’
अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-कुकडी म्हटलं की डोळ्यासमोर येतात तालुक्यातील भु-संपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा…यापुर्वी कधीही न झालेलं पाण्याचं नियोजन…अधिकारी-कर्मचाऱ्यांचा नसलेला ठावठिकाणा… बुजलेल्या कुकडीच्या चाऱ्या अन् विजलेल्या भु-संपादन मोबदल्याच्या आशा! मग त्याची एंट्री झाली,त्याने सगळी गावे पिंजून काढली, तेथील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या,त्याने पंचवीस वर्षांपुर्वीचा भु-संपादानाचा प्रश्न मार्गी लावण्याचा ‘शब्द’ दिला आणि तो खराही … Read more