पोलिस असल्याचे सांगून वृद्धासोबत केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- पोलिस असल्याचे सांगून वृद्धास तब्बल ४५ हजार रुपये किमतीच्या सोन्याचा अंगठ्या लंपास केल्याप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीगोंदे शहरातील स्वरस्वती नदीच्या पुलाजवळील खंडोबा मंदिर परिसरात गोविंद शिधू भोयटे, रा. शिदनकर गल्ली हे आराम करत होते. त्या ठिकाणी दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती येऊन त्यांनी भोयटे यांना … Read more

रुग्णांचे हाल होणार नाही अशा पद्धतीने प्रशासनाचे नियोजन पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने कोरोना चाचण्या करण्याची गरज आहे. त्यादृष्टिने प्रशासनाने नियोजन करण्याची गरज आहे. संभाव्य रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपचारासाठी कोणालाही वणवण फिरण्याची वेळ येणार नाही, यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी माध्यमांना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी विभागीय आयुक्त गमे … Read more

भाऊ पक्का वैरी; पाण्याच्या वादातून केला खून !

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-शेत जमीन, संपत्ती अशा देवाण घेवाण यामधून भावाभावामध्ये देखील वाद झाल्याचे अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र याघटनेत थेट सख्या भावाने आपल्या भावाचा जीवच घेतला आहे. राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील दोघा भावाच्या शेतीतील पाणी देण्याच्या वादातून एका भावाने आपल्या दुसर्या भावाला गंभीर मारहाण केली. व यामध्ये त्याचा मृत्यू झाला असल्याची … Read more

राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीने केले होते अपहरण,नंतर सापडला मृतदेह आता अहमदनगरचे राजकारणही पेटण्याची शक्यता…

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-अहमदनगरमध्ये पत्रकाराची अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली, राहुरी कॉलेज रोडला रोहिदास दातीर यांचा मृतदेह आढळला. दगडाने ठेचून दातीर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष … Read more

कथित प्रकरणावर आमदार रोहित पवार म्हणाले… CBI चौकशीत राजकारण नको

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-महाविकास आघाडी सरकारमधील नेते मंडळी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहे. यातच नुकत्याच आरोपांच्या फेऱ्यात अडकलेले राज्याचे माज़ीगृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे. आता या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या दिलेल्या निर्णयाचा मान ठेवूनअनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. आता सीबीआय चौकशीत … Read more

तोतया पोलीस बनून आलेल्या भामट्याने वृद्धाला लुटले

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात चोरी, लुटमारी आदी घटना काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. यातच चोरटे दिवसेंदिवस अपडेटेड होत चालले आहे. अशाच एका भामट्याने पोलीस असल्याचे बतावणी करत एका वृद्धाला लुटल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. श्रीगोंदा शहरातील खंडोबा मंदिर परिसरात मोटारसायकल वर अज्ञात इसमाने येऊन पोलीस असल्याची बतावणी करत तब्बल 45 हजार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतीच्या वादातुन सख्या भावाने केला भावाचा खुन !

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-शेतीला पाणि देण्याच्या कारणावरून सख्या भावाने व पुतण्याने ज्ञानेश्वर आढाव यांना लाथा बूक्क्यांनी व लाकडी खोऱ्याने मारहाण करून जिवे ठार मारल्याची घटना ६ एप्रिल रोजी राहुरी तालुक्यातील माहेगांव येथे घडली आहे. याबाबत राहुरी पोलीसांत खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दत्तात्रय पुंजाहरी आढाव यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १६८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९५ हजार १७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.८१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०७३८ इतकी … Read more

मनसेच्या त्या निवदेनची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली ताबडतोब दखल

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या काळात खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची सुरु असलेली लुटमार बाबत मनसेने नुकतंच जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन दिले होते, व या प्रकरणी आपण लक्ष द्यावे अशी मागणी केली होती. मनसेच्या या निवेदनाची अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तात्काळ दखल घेतली आहे.या निवेदनावर जिल्ह्याधिकारी राजेंद्र भोसले यांनी तातडीने आपली प्रतिक्रिया दिली. जिल्हाधिकारी व … Read more

प्रादुर्भाव वाढताच लसीकरणासाठी नागरिकांची धावपळ झाली सुरु

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येनें कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. दरदिवशी वाढती आकडेवारी प्रशासनासह नागरिकांसाठी धडकी भरवणारी आहे. यामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. यातच वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिक आता लसीकरणासाठी गर्दी करू लागले आहे. केंद्र सरकार लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला देत आहे, पण लस पुरवठा करताना … Read more

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सुविधांचे नियोजन करा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रिटमेंट यावर भर द्या

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक संख्येने कोरोना चाचण्या करण्याची गरज असून त्यादृष्टीने नियोजन करा. तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या लवकरात लवकर चाचण्या होणे आणि त्यांच्यावर उपचार सुरु करणे अतिशय महत्वाचे आहे. याशिवाय, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन बेडस् आणि व्हेंटिलेटर यांची सुविधा अत्यावश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने या बाबींकडे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : धोका अद्यापही कमी झालेला नाही आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही जिल्ह्यात दररोज रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 1652 रुग्ण वाढले आहेत,अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण पुढीलप्रमाणे आहेत –  ३ राज्यांतील स्थिती चिंताजनक :- कोरोना महामारीच्या अनुषंगाने आगामी ४ आठवडे … Read more

राहुरीतील पत्रकार हत्याकांडातील मास्टरमाईंड शोधून काढा

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :- राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येची चौकशी करून या हत्याकांडातील मास्टरमाईंड शोधून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी एका निवेदनाव्दारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे काल दुपारी समाजकंटकांनी अपहरण केले ..रात्री त्यांचा मृतदेह … Read more

काय सांगता : या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण मारतात शहारात फेरफटका!

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-सध्या नुसतं कोरोनाचे नाव जरी घेतले तरी मनात प्रचंड भीती वाटते. परंतु कोरोनाबाधित असलेले अन उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले अनेक रुग्ण चौकात फेरफटका मारत असल्याचा प्रकार पाथर्डी येथे घडला आहे. याबाबत सविस्तर असे की, येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले एक कोरोनाबाधीत ज्येष्ठ नागरीक शहरातील अंजठा चौकातील एका चहाच्या हाँटेलमधे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकाराची हत्या ! ‘ह्या’ ठिकाणी मृतदेह आढळला…

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-राहुरी शहरातून अपहरण झालेल्या पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्या झाली असून त्यांचा मृतदेह राहूरी कॉलेज रोडला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कायम बहुचर्चित असलेले राहुरी तालुक्यातील दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास दातीर यांनी आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक घटनांना वाचा फोडली. सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे … Read more

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी सर्व जेष्ठांबरोबरच आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलिस यांना प्राधान्यक्रमाणे देण्यात आली आहे. आता ४५ वर्षांपुढील नागरिकांनाही लस देण्यात येत आहे. बहुतेक नेत्यांनी लस घेत लोकांनी लस घ्यावी, असे आवाहन केले आहे. यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात येऊन कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस … Read more

धक्कादायक ! जन्मदात्या माईने लेकरासह कवटाळले मृत्यूला

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-घरगुती वादातून एका विवाहित महिलेने आठ महिन्याच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरातील चुंबळी येथे घडली आहे. याप्रकरणी जामखेड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड शहरापासून नजीकच्या अंतरावर असलेल्या चुंबळी येथील ईश्वर हुलगुंडे याचा पाथर्डी तालुक्यातील खोपटी गावातील राधा … Read more

जिल्ह्यात कडक निर्बंध लागू ; मात्र व्यापारी सापडले संभ्रमात

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य शासनाने कालपासून रात्री उशिरा लॉकडाऊन जाहीर केले आहे. 25 दिवस लॉकडाऊन म्हणजे छोटे मोठे लहान व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले असल्याने सर्व व्यापार्‍यांनी या लॉकडाऊनबाबत नाराजी व्यक्त केली. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर उगाचच कारवाई नको म्हणून अनेकांनी आपली दुकान स्वतः बंद ठेवली होती. परंतु काय सुरु आणि … Read more