पाथर्डी तालुक्यातील ह्या ग्रामपंचायतीने चार दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा घेतला निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील कोल्हार, करंजी, तिसगाव पाठोपाठ मिरी गावातदेखील कोरोना रुग्ण वाढत असल्याने ग्रामपंचायतने सोमवारपासून पुढील चार दिवस जनता कफ्र्यू लावण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सरपंच कमल सोलाट व उपसरपंच अरुण बनकर यांनी दिली. मिरी येथेदेखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामपंचायतने चार दिवसांचा जनता कफ्र्यू लावण्याचा निर्णय घेतला असून, कोरोनाची … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १३४७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९१ हजार ४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.५७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६१७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९३६८ इतकी … Read more

निवडणुकासाठी यंत्रणांचा गैरवापर करायचा नसतो; रोहित पवारांचा विरोधकांना खोचक टोला

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-कर्जत – जामखेडचे युवा आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे. आसामच्या राताबरीमध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत EVM मशीन सापडण्याची घटना समोर आली. हे अत्यंत धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाने जरी दोषींवर कारवाईचे निर्देश दिले असले तरी वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे सामान्य मतदारांच्या मनात निवडणूक … Read more

सर्वात मोठी बातमी : अखेर राज्यात लॉकडाउनची घोषणा !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. विकेंड लॉकडाऊन जाहीर :- राज्यात अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. … Read more

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या नगर जिल्ह्यातील विद्यार्थ्याचा कोरोनाने मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-डीवायएसपी व्हायचं हे स्वप्नं घेऊन तो पुण्यात २०१४ मध्ये पुण्यात एमपीएससीची तयारी करण्यासाठी गेला होता.त्याने याआधी अनेक परीक्षा देखील दिल्या होत्या. मात्र त्याचे हे स्वप्न स्वप्नच राहीलं. कोरोनामुळे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथील वैभव शितोळे याला जीव गमवावा लागला. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दिवसाला ४ ते … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘हे’ शहर ७ दिवसासाठी लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याची दखल घेत आज दिनांक ४ एप्रिल रोजी राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांच्या उपस्थितीत प्रशासन व शहरातील व्यापाऱ्यांची बैठक होऊन शहरात ७ दिवसांचे लाॅकडाऊन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलाय. अहमदनगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यात कोरोना महामारीची दुसरी लाट झपाट्याने पसरत आहे. जिल्ह्यात रोज हजारोंच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड वेगात, 24 तासांत वाढले तब्बल ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस चिंतेत भर टाकू लागली आहे. फेब्रुवारीपासून करोनाच्या दुसऱ्या लाटेनं डोकं वर काढलं होतं. त्यानंतर संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून गेल्या चोवीस तासांत तब्बल 1617 रुग्ण वाढले आहेत.  गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –  गेल्या चोवीस तासांत जिल्हा रुग्णालयानुसार 458, खाजगी … Read more

आ. बबनराव पाचपुते झाले आक्रमक म्हणाले चालढकल खपवून घेणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- कुकडीचे आवर्तन सोडण्याबाबात दि. ९ एप्रिल रोजी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती माजीमंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी त्वरित पाऊले उचलणे आवश्यक आहे. त्यात चालढकल खपवून घेणार नाही. पाण्याची गरज व मागणी लक्षात घेऊन पुढील आवर्तनाचा … Read more

ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- शेवगाव येथील मारूती मंदिराजवळ (माळीवाडा) एका ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. सुरेश शंकर सुसे असे अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या इसमाचे नाव आहे. दिनेश शंकर सुसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलिस ठाण्यात २ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी दिनेश सुसे यांचे बंधू सुरेश सुसे हे शेवगावकडून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाघ्याला बांधून ठेवत मुरळीवर सामुहिक बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातून एक संतापाजनक बातमी समोर आली आहे, नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घराकडे निघालेल्या वाघ्या-मुरळीला रस्त्यात अडवून मुरळीचे काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना नगरजवळच्या निबोंडी गावात घडली. आष्टी तालुक्यातील ही महिला जागरण गोंधळात … Read more

अबब…पोलिसाच्या शेतातच सापडला गांजा

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-पिंपळगाव-फुणगी परीसरात शेतात गांजा आढळल्याप्रकणी राहुरी पोलिसांनी छापा टाकत दिड लाख रूपये किंमीच्या गांज्यासह शेतकरी व शेतमजुरावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे सदर शेतक-यांचा मुलगा व मुलगी हे दोन्हीही पोलिस खात्यात असल्याचे समजते त्यामुळे पोलिसांच्याच शेतात गांजा असल्याने याबाबत जोरदार चर्चा परीसरात होती. पिंपळगाव- फुणगी (ता.राहुरी) येथील शेतकरी बाळासाहेब … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आश्चर्य… बोकड्या देतोय दररोज अर्धा लिटर दुध

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-निसर्गाचा चमत्कार म्हणावं की नेमकी काय? राहुरीत एक बोकड चक्क दररोज अर्धा लिटर दुध देत असल्याचे आढळून आले आहे. राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील मेंढपाळ सुभाष किसन गावडे यांचा दिड वर्षीय बोकड दररोज अर्धा लिटर दुध देतो.त्यामुळे सध्या हा विषय सर्वत्र चर्चेचा बनला आहे. राजा नावाचा दिड वर्षाचा बोकड अनेक दिवसापासून … Read more

शिक्षणमंत्र्यांची घोषणा ! जिल्ह्यातील सहा लाखाहून अधिक विद्यार्थी झाले परीक्षाविना पास

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. याचाच फायदा जिल्ह्यातील सहा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. शिक्षणमंत्र्याच्या घोषणेमुळे नगर जिल्ह्यातील ५ हजार … Read more

भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या महिलांवर ब्लेडने वार

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-आरोपीकडून पतीला मारहाण होत असल्याचे पाहता पत्नी व मुली भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता त्यांना देखील आरोपींनी मारहाण करून ब्लेडने वार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथे घडली आहे. याप्रकरणी पंकज दगडु खपके (वय ४३ धंदा मजुरी, रा. लाखरोड टाकळीमियॉ ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. खपके यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राज्य परिवहन मंडळाची बस पलटली,वाहतुक ठप्प !

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-राहूरी येथे राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या चालकाचा स्टेरिंगवरिल ताबा सुटून बाजुला असलेल्या खड्ड्यात एस टि बस गेल्याने बसमधील १२ प्रवासी सुखरुप तर चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना आहे. श्रीरामपूर -अहमदनगर एस टी बसचा राहुरीतील नगर मनमाड रोड लगत सूर्या पेट्रोल पंप महामार्गावर अपघात झाला आहे. बस मध्ये असलेले १२प्रवासी … Read more

टायर्सच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला; लाखोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. एकीकडे कोरोनाचा संकटाशी मुकाबला करत असताना जिल्ह्यातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान नुकतेच जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एक धाडसी चोरी झाल्याचे उघड झाले आहे. शेवगाव येथील नाथ टायर्स दुकानाच्या शटर्सच्या पट्टया तोडून 11 लाख 10 हजार किमंतीचे टायर्स व टायर्सच्या टयुब … Read more

जिल्ह्यात पहिल्या दिवशी एवढ्या लोकांना देण्यात आली लस

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-करोना लसीकरणाला सुरूवात झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 95 हजार 227 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, वयोवृध्द (60 वर्षावरील) आणि आता 45 ते 60 वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू आहे. यातच देशात चौथ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ४५ वर्षावरील नागरिकांना … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने पार केला एक लाखाचा आकडा !

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १२२८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८९ हजार ७०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १९९६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९०९८ … Read more