‘मागेल त्याला शेततळे’ योजना बंद !

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- टरबॅंक म्हणून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना शासनाने गुंडाळली आहे. मागील एक वर्षापासून या योजनेला ब्रेक लागला आहे. याबाबतचे पत्र कृषी विभागाला प्राप्त झाल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून, ही योजना वाढीव अनुदानासह प्रभावीपणे सुरू करण्याची मागणी पाथर्डी तालुक्­यातील … Read more

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-सासरच्या छळास कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत घडली आहे. अर्चना शनेश्वर नवले (वय वर्षे २७ ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेच्या आई रंजना अरुण पालेकर राहणार साबळेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

बोगस कांदा बियाण्याचा शेतकऱ्यांना फटका !

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-  चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांनी उशिराचा ऊन्हाळी हंगामासाठी कांदा पिकाची निवड केली. मध्यंतरी कांद्याला चांगले बाजार भाव राहिल्याने मागील हंगामात झालेले नुकसान भरून निघेल या आशेवर कांदा पिकाची घेतले. यासाठी बँक, पतसंस्था, नातेवाईक आदींकडून भांडवल उभा करून महागडे कांदा बियाणे खरेदी केले. चालू वर्षी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : 24 तासांत विक्रमी रुग्ण वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यात  कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्यातही कडक निर्बंध झाले आहेत. नगरचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे. आज विक्रमी संख्येने कोरोनाबाधित आढळले. ही आकडेवारी याच गतीने सुरू राहिल्यास नगरमध्ये ही कडक निर्बंध लागू शकतात.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 1996 रुग्ण आढळले आहेत नगर शहरात सर्वाधिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 30 वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यातून एक संतापाजनक बातमी समोर आली आहे, नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात 30 वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात पिडीतेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. पिडीत महिला कामानिमित्त आष्टी येथून … Read more

वाळू माफिया विरोधात तक्रार केल्याप्रकरणी अंगावर डंपर टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- वाळू माफिया विरोधात केलेल्या तक्रारीवरुन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांच्या चारचाकी गाडीला नगर-कल्याण महामार्गावर ढवळपुरी फाटा येथे विना क्रमांकाच्या डंपरने उडविण्याचा प्रयत्न केला. या अपघातात जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असल्याने निशुल्क पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन रोडे यांनी पोलीस अधिक्षकांना दिले. अन्याय निवारण निर्मूलन … Read more

कानिफनाथ यात्रा रद्द झाल्याने कोट्यवधीचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथ यांची यात्रा प्रशासनाने रद्द केली. यात्रेनिमित्त विविध व्यवसायिक, देवस्थान समिती व वाहतुकदारांची मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. मढी येथील रंगपंचमीला यात्रेचा दुसरा टप्पा व मुख्य दिवस असतो. चतुर्थी, पंचमी व नाथषष्ठी अशी तीन दिवस यात्रा भव्य प्रमाणात भरते. देवाच्या काठ्या … Read more

नियोजनशून्य प्रशासनामुळे कोरोनाबाधितांची होतेय हेळसांड

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-कोव्हिडची तपासणी केली व रिपोर्ट पॉझिटिव्ह आला मात्र कोव्हिड सेंटरला जाण्यासाठी रुग्णवाहिकेची तासंतास वाट पहावी लागत असल्याचे विदारक दृश्य सध्या पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार प्राथमिक आरोग्य केद्रांमध्ये घडताना दिसत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात व मराठवाड्याच्या सरहद्दीवर असणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोव्हिडची चाचणी केली जात आहे. मात्र येथे कोव्हिड सेंटर … Read more

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे जिल्हापरिषदेची कोट्यवधींची थकबाकी

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून जिल्हा ग्रामविकास निधी अंतर्गत ग्रामपंचायतींना विविध कारणांसाठी कर्ज दिले जाते. देण्यात येणारे हे कर्ज हे दहा वर्षात समान हप्त्यात फेडाची अट आहे. मात्र, जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींची ही मुदत संपली असून त्यानंतर देखील जिल्हा परिषद प्रशासन त्यांच्यावर मेहरबान आहे. जिल्हा परिषदेने दहा वर्षांच्या मुदतीपेक्षा जास्त मुदत … Read more

राहुरी तालुक्यातील या गावामध्ये १०० टक्के लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर काही शहरांमध्ये कडक निर्बंध देखील लादण्यात आले आहेत. यातच जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. राहुरी तालुक्यात करोनाच्या रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता केंदळ … Read more

मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई, एका महिन्यातच अडीच लाखांचा दंड वसूल!

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-कोपरगावात १ ते ३१ मार्च या कालावधीमध्ये ८७७ जणांवर मास्क परिधान न केल्याप्रकरणी कारवाई केली. त्यामध्ये पोलिसांनी २ लाख ५६ हजार ७०० रुपये इतका दंड वसुल केला आहे. मार्च महिन्यापासून शहरात कोरोनाचा संसर्ग झपाटयाने वाढण्यास सुरूवात झाली. त्यामुळे पालिका,आरोग्य व पोलीस प्रशासनाकडून नागरीकांना मास्क परिधान करण्यासाठी सातत्याने आवाहन करण्यास सुरू … Read more

राहुरीत पुन्हा नव्याने ८४ कोरोनाबाधितांची भर पडली

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-गेल्या महिन्यापासून राहुरी तालुक्यातील करोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणायला सरकारी यंत्रणेला अपयश आले असून मोठे प्रयत्न करूनही रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे. आज शुक्रवारी नव्याने ८४ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. एकीकडे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची भर पडत आहे तर दुसरीकडे रुगणांचा मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. यातच राहूरी तालुक्यात आज … Read more

LIVE Updates : राज्यात लॉकडाऊन नाही वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री…

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री जनतेशी संवाद साधला.  कडक निर्बंध लावावे लागतील, उद्या परवा जाहीर करु, गर्दी टाळावी लागेल, ऑफिसेसना नियमावली हवी, बसना नियम, रेल्वे, बस तुडुंब आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेली तर ब्राझीलसारखा शुकशुकाट दिसेल –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोजगारही गेला आणि जीवही गेला. तसं होऊ नये. येत्या … Read more

महावितरणच्या वीजतारांमुळे शेतकऱ्याचा ऊस जाळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-गेली वर्षभर सुरू असलेल्या करोनाच्या संकटामुळे व सलग दोन वर्षाच्या अवकाळी व गारपिटीने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यातच महावितरणच्या चुकीमुळे शेतकऱ्याचा ऊस जाळून खाक झाला आहे. कोरोना सारख्या परिस्थितीत शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पाथर्डी तालुक्यातील पारेवाडी येथील विक्रम बापूराव काकडे व भिमराज बाबुराव काकडे या दोन शेतकऱ्यांच्या शेतातील … Read more

कोरोनाचा प्रकोप पाहता जिल्ह्यातील या गावात ४ दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये स्वयंफुर्तीने लॉकडाऊन करण्यात येत आहे. यामुळे कोरोनाला अटकाव होईल अशी यामागे धारणा आहे. यातचपाथर्डी तालुक्यातील एका गावाने जनता कर्फ्यू घोषित केला आहे. पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन करंजी गावात शनिवार (दि. ३ एप्रिल) ते मंगळवार (दि. ६ एप्रिल) अशा … Read more

कोरोना लसीकरणासाठी जाणाऱ्या वृद्धांना जाण्या – येण्यासाठी विनामूल्य वाहनांची सोय

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. याला अटकाव करण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नगर जिल्ह्यात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. यातच राज्यात चौथ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान नगर तालुक्यातील सारोळा कासार या गावात वयोवृद्धांना कोरोना लसीकरण केंद्रात जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. गावातील ६० … Read more

वीजबिल वसुलीविरोधात नागरिक आक्रमक; महावितरणाविरुद्ध केली निदर्शन

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-गेली वर्षभर कोरोना या महाभयंकर संकटात सापडलेला शेतकरी अवकाळीमुळे आधीच हतबल झाला होता. आर्थिक उत्पन्न घटल्याने हवालदिल झालेला बळीराजा महावितरणच्या सक्तीच्या वीजबिल वसुलीविरुद्ध आक्रमक झाला आहे. राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे विजबिलाच्या पठाणी वसूलीमुळे शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला. कोंढवड येथे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महावितरणाने रोहित्र … Read more

पारनेरचे माजी आमदार विजय औटी म्हणाले ‘ह्या’ गोष्टीचे मला समाधान !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-गेली पंधरा वर्षे तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना तालुक्­याच्या विकासाच्या अनेक संकल्पना आपण मांडून पूर्णही केल्या. शिवसेनेने घालून दिलेल्या संस्कारांवर पक्षाचे पदाधिकारी मिळालेल्या संधीचे सोने करीत पदाचा सद्पयोग करीत आहेत, याचे आपणास समाधान असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी केले. तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी विधानसभेचे … Read more