अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : रुग्ण वाढीचा आलेख चढताच; जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढतच असून रुग्ण संख्या कांही केल्या कमी होत नाहीय आजही जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत वाढलेले तालुकानिहाय कोरोना रुग्ण पुढेलप्रमाणे आहेत.  मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल 1319 नवीन रूग्णांची भर पडली आहे. यात सर्वाधिक रूग्ण नगर शहरात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना नेत्याचे फेसबुक अकाउंट हॅक !

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-राहुरी फॅक्टरी शिवसेना शहरप्रमुख विजय गव्हाणे यांचे फेसबुक हॅक करून मित्र परिवाराला गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच राहूरी तालुका शिवसेनेचे प्रमुख विजय बाबुराव ढोकणे यांचे फेसबुक अज्ञात व्यक्तीने हायजॅक केले असून, तो इसम ढोकणे यांच्या नावाने मेसेजद्वारे 10 हजार रुपये मदतीची मागणी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. … Read more

कोरोनाची भीती पसरली…रस्त्यावरची गर्दी ओसरली

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीला जिल्ह्यासह संगमनेर शहरातही मोठा प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाची दहशत पाहता नागरिकांमध्येही ‘आठच्या आत घरात’ जाण्याची लगबग पहायला मिळत आहे. यामुळे शहरातील रस्ते ओस पडत आहेत. मागील दीड महिन्यांपासून राज्यातील काही जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातही कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. दररोज … Read more

अखेर तो वणवा 12 तासांनी झाला शांत

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-कडाक्याचा उन्हाळा सुरु झाला कि अनेक ठिकाणी आगीच्या घडताना दिसून येतात. काही वेळा आग हि लावली जाते तर काही वेळा एखाद्याच्या चुकीमुळे हा वणवा पेटत असतो. नुकतेच एका घाटात आग लागल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका शेतकर्‍याने बांधावरील काट्या जाळून टाकण्याचा प्रयत्न केला त्यानंतरच काही वेळाने … Read more

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोरोना चाचण्या आणि रुग्णालयातील बेड्स उपलब्धतेवर आता जिल्हा प्रशासनाची नजर

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता व्यापक उपाययोजना केल्या असून त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आहेत. कोरोना चाचण्या वेळेत होणे, त्याचे अहवाल वेळेत उपलब्ध होणे आणि पोर्टलवर नोंद करणे याकामी समन्वय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ३) … Read more

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे यंत्रणांना स्पष्ट निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा. कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणार्‍या आणि नियम न पाळणार्‍यांवर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णांना आता होम आयसोलेशन बंद करण्यात येणार असून यापुढे त्यांना कोविड केअर सेंटरमध्येच … Read more

नातू म्हणाला…या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो!,

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नुकतीच ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक नेत्यांनी शरद पवारांची विचारपूस केली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सकाळी शरद पवारांचा रूग्णालयातील फोटो शेअर केला होता. तर आता आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहली आहे. ‘ब्रीच कँडी’ हॉस्पिटलमध्ये आदरणीय शरद पवार … Read more

फसवणूक झालेला युवक न्यायासाठी अण्णा हजारे यांच्या भेटीला

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-बांधकाम व्यावसायिक असलेल्या युवकाची फसवणुक झाली असता, न्याय मिळण्याच्या भावनेने संभाजीराजे भोसले या युवकाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी औरंगाबाद ते राळेगण सिध्दी न्याय प्राप्ती संघर्ष यात्रा काढली आहे. सदर युवक नगर शहरात दाखल झाला असता माध्यमांच्या प्रतिनिधी समोर आपल्या झालेल्या फसवणुकीची व्यथा मांडली. भोसले बोलताना म्हणाले की, … Read more

पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा !

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव येथे चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून तिरट नावाचा हारजितीचा जुगाराचा खेळ खेळत असलेल्या पाच जुगाऱ्याना रंगेहाथ पकडले याप्रकरणी ५ जणांवर कारवाई करण्यात आली. बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना अरणगाव येथे ओढ्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली … Read more

महापालिकेचा ७०६ कोटींचा अर्थसंकल्प महासभेपुढे सादर

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या ६८५ कोटीच्या अंदाजपत्रकात २१ कोटी ६५ लाखांच्या वाढीव तरतुदींची शिफारस करत एकूण ७०६ कोटी ६५ लाखांचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी मंगळवारी (दि.३०) दुपारी महासभेपुढे सादर केले. महापौर वाकळे यांनी अंदाजपत्रकाच्या अभ्यासासाठी नगरसेवकांना वेळ मिळावा म्हणून सभा तहकूब केली असून सभेचे नियमीत कामकाज आज … Read more

अरे बापरे: तहसील कार्यालयात हाणामारी! कर्मचा-यांचे  कार्यालयाला टाळे ठोकून कामबंद आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-वैयक्तिक कारणावरून शेवगाव तहसील कार्यालयात एकमेकांशी वाद करुन गोंधळ घालणा-या व शासकीय कामकाजात अडथळा आणणा-या दोन गटातील आठ ते नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार विकास जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल विजयकुमार बलदवा, विजयकुमार बलदवा राहणार शेवगाव या पिता पुत्रासह इतर सात ते आठ अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-जिल्ह्यात आज १३३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८६ हजार ९९० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६८० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६७१४ इतकी झाली … Read more

आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नांना यश; जामखेडला उपजिल्हा रुग्णालयाची मंजूरी

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-जामखेड ग्रामीण रुग्णालय आरोग्य सुविधा पुरविण्यात अपूरे पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच तालुक्यातील जनता व लोकप्रतिनिधीच्या मागणी नुसार पाठपुरावा करत आ. रोहित पवार यांनी विशेष बाब म्हणून जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात यश मिळविले आहे. आता हे रुग्णालय ३० खाटांनरून १०० खाटांचे होणार असून येथे जिल्हा रूग्णालयात देणात येणाऱ्या … Read more

ब्रेकिंग न्यूज ! दारुड्या बापाने केला मुलाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे दारुचे व्यसन असलेल्या बापाने आपल्या मुलाचाच खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पत्नी ताराबाई हिने मुलाच्या हत्येबाबत आपल्या पतीविरुद्ध पोलिस स्‍टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे. घटनेची सविस्तर माहिती अशी की आखेगाव येथील गोरख किसन करपे या जन्मदात्या बापानेच सोमनाथ गोरख करपे ( वय -१८ ) … Read more

कत्तलसाठी घेऊन जाणाऱ्या 38 गायींची पोलिसांनी केली सुटका

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- कत्तलीसाठी आणलेल्या 38 गायींची पोलिसांनी सुटका केली. नगर तालुका पोलिसांनी वाळकीत ही कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तोसिफ शेख (रा. वाळकी) याला अटक केलेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तौसिफ़ शेख हा कत्तलीसाठी गाई घेऊन येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस … Read more

नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- कृषिपंपाची वीजजोड तोडणी त्वरित थांबवावी तसेच पाथर्डी तालुक्यातील गारपीटग्रस्त भागातील डांगेवाडी, साकेगाव, पागोरी पिंपळगाव, सुसरे, सांगवी, या गावांतील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष भाऊसाहेब उघडे व शिष्टमंडळाने तहसीलदार श्याम वाडकर यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, … Read more

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची निदर्शने !

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- मौजे नांदगाव (ता.नगर) ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असणार्‍या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अतिक्रमणे नियमीत करुन घरकुल बांधण्यास परवानगी मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष सखाराम सरक, अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, कैलास पटारे, नाथसाहेब सरक, श्याम उमाप, विलास वाघमारे आदी … Read more

फसवणुक झालेल्या युवकाची न्याय प्राप्ती संघर्ष यात्रा नगरमध्ये

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:- बांधकाम व्यावसायिक असलेल्या युवकाची फसवणुक झाली असता, न्याय मिळण्याच्या भावनेने संभाजीराजे भोसले या युवकाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी औरंगाबाद ते राळेगण सिध्दी न्याय प्राप्ती संघर्ष यात्रा काढली आहे. सदर युवक नगर शहरात दाखल झाला असता माध्यमांच्या प्रतिनिधी समोर आपल्या झालेल्या फसवणुकीची व्यथा मांडली. संभाजीराजे भोसले बोलताना … Read more