वाळू उपसा करणारे चौघे जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- नगर तालुक्यातील हातवळण शिवारात सिना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारा एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर, एक ब्रास वाळू असा 33 लाख 4 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल नगर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक भानुदास सोनवणे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार, बंडू शिवाजी आजबे (वय 30), … Read more

ऊसतोड करणाऱ्या महिलेचा विनयभंग एका विरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- एका महिला ऊसतोड कामगाराचा विनयभंग करण्यात आला आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे घडली असून, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित महिला ही मूळची बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. ही महिला आपल्या कोपीत झोपलेली होती. दि.२१ मार्च २०२१ रोजी सुशिल बारीकराव … Read more

जामखेड तालुक्यात परत कोरोनाचा कहर! …या गावात आठ दिवसांत सहा बळी

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- मागील वर्षी जामखेड तालुक्यात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे आता काळजी घेणे आवश्यक होते. मात्र काळजी न घेतल्याने तालुक्यातील दिघोळ येथे आठ दिवसांत कोरोनाचे तब्बल ६ जणांचा बळी गेला आहे. याबाबत माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे आठ दिवसात कोरोनाचे सहा बळी गेल्याने खर्डा परिसरात मोठी खळबळ उडाली … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मढी गाव व कानिफनाथांचे समाधी मंदिर तिन दिवस राहणार बंद!

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील  मढी गाव व कानिफनाथांचे समाधी मंदिर तिन दिवस बंद राहणार आहे. कोरोना साथ रोगाची वाढते प्रमाण व  बाधितांंची संख्या लक्षात घेता  खबरदारीचा उपाय म्हणून  प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन देवस्थान समितीने व ग्रामपंचायत यांच्या वतीने हा घेतल्याची माहीती देवस्थानचे अध्यक्ष व सरपंच संजय मरकड यांनी दिली . … Read more

श्रीगोंदा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- बुधवारी रात्री सात वाजता श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला तर तालुक्यातील कोळगाव, कोरेगाव या भागात वादळी वाऱ्यासह हलकासा पाऊस पडला. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना हाता तोंडाशी आलेले पीक वाचविताना मोठी कसरत करावी लागली. राज्यातील अनेक भागात दि.२४ तारखेपासून राज्यावर … Read more

‘तु मला फार आवडते’ असे म्हणत विवाहित शिक्षिकेसोबत त्याने केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या तसेच विनयभंगाच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झालेली पाहायला मिळते आहे. यामुळे महिलांचे अस्तित्वच धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच एका शिक्षिकेचा विनयभंग झाल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. राहुरी शहरातील जोगेश्वरी आखाडा येथील एका ३० वर्षीय विवाहित महिलेचा तिच्या ओळखीच्या इसमाने घरात कोणी नसल्याचे पाहून विनयभंग केला या … Read more

मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना पोलिसांचा हिसका

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-शहरातील वाढती गुन्हेगारी व शाळा कॉलेजमधील मुलींच्या छेडछाडीच्या प्रकारातून रोडरोमिओंचा वाढता सुळसुळाट याचा बिमोड करण्यासाठी खाकी आता आक्रमक झाली आहे. कर्जत येथील शाळा, महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण भरधाव वेगाने मोटरसायकल चालविणारे, शाळेचा गणवेश व ओळखपत्र न बाळगता फिरणारे, टवाळखोरी करणारे, मुलींची छेड काढण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्यांना कर्जत पोलिसांनी चांगलीच हिसका धाकवला आहे. … Read more

घरी काहीही न सांगता निघून गेलेल्या त्या व्यक्तीचा सापडला सांगाडा…

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी मृतदेह सापडणे, खून, अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच एका अशाच जुन्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता म्हणून पोलिसांत नोंद झालेल्या 45 वर्षीय व्यक्तीच्या मृतदेहाचा सांगाडा शेवगाव तालुक्यातील आखातवाडे येथील ढोरा नदीच्या पुलाखाली सापडला आहे. बाळासाहेब … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८१ हजार ४३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५९९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४१२१ इतकी … Read more

अवकाळी पावसाचा फटका : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-गेल्या तीन दिवसापासून कमी अधिक प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील पढेगाव भागातील शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सध्या भागातील गहू, हरभरा काढण्याचे काम सुरू असून हजारो क्षेत्रावर कांदा पिक शेतात उभे आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गव्हाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबरोबरच मका, घास, ऊस आदी पिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम आजही वाढलेत ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक कायम असल्याचे आजही समोर आले आहे आजही काेराेनाबाधितांचा आकडा 600 च्या जवळ पाेहाेचला आहे.  गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात आज 599 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. त्यात नगर शहरात 186 रुग्णांचा समावेश आहे.  अहमदनगर शहर 186, राहाता 72, संगमनेर 29, श्रीरामपूर 83, नेवासे 22, नगर तालुका … Read more

हे काय ! राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू करण्यासाठी स्वतःला घेतले कोंडून 

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- आजवर आपण विविध आंदोलने आपण पहिले आहेत.मात्र पाथर्डी तालुक्यात  स्वतःला कोंडून घेऊन एक आगळं वेगळं आंदोलन केले. कारण होते रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे. याबाबत सविस्तर असे की,  पाथर्डी शहरातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी पाथर्डी येथील राष्ट्रीय … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ कुख्यात गुंडाच्या टोळीविरोधात मोक्का !

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या सुरुवात केली आहे. आठ दिवसांपूर्वीच सराईत गुन्हेगार विश्वजित कासार याच्यासह नऊ जणांच्या विरोधात मोक्का कैद्यांतर्गत करवाई करण्यात आली आता कुख्यात गुंड नयन राजेंद्र तांदळे याच्या टोळीविरोधात पोलिसांनी मोक्का लावला आहे. या टोळीविरोधात सुपा पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षकाकांकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला … Read more

पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव फसला आणि ते झाले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरम्यान हि कामगिरी कर्जत पोलिसांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत पोलिसांना गुप्त बातमीद्वारामार्फत माहिती मिळाली की पाटेगाव आणि पाटेवाडी शिवारात काही इसम संशयास्पदरित्या असून ते नगर-सोलापूर महामार्गावर 4 ते 5 इसम रस्त्यावर येवून गाडी अडवित आहेत. त्यानंतर … Read more

अरेरे! तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील उद्धव कानिफनाथ शेळके (वय २५) या तरुणाने कासार पिंपळगाव हद्दीतील नगर शेवगाव रोड वरील फॉरेस्ट मधील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. साधारणपणे दुपारी ही घटना घडली. सायंकाळी गुरे चारणाऱ्या गुराख्यांनी सदर घटनेची खबर मोबाईल वरून सर्वत्र पसरवल्यामुळे बघ्यांची एकच गर्दी जमली होती. या तरुणाच्या … Read more

‘त्या’साठी हा खटाटोप चालला आहे : आमदार रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल. गृहमंत्र्यांनी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या ‘प्रेस बाईट’चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला यातून त्यांच्या मनात ‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतीत होतं, … Read more

विषय समितीच्या निवडणूक बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- श्रीगोंदा नगरपालिकेच्या विषय समितीच्या निवडीत दोन्ही बाजूने बिनविरोधचा प्रस्ताव पार करत दोन समितीचे सभापती भाजपला तर दोन समितीचे सभापती काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीकडे देण्यात आले. श्रीगोंदा नगरपालिकेत विषय समिती सभापतीच्या निवडी प्रांताधिकारी स्वाती दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. यावेळी नियोजन व विकास समिती सभापती काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे राजाभाऊ लोखंडे, महिला … Read more

आमदार रोहित पवार म्हणाले…भाजपला सरकारला अडचणीत आणायचे आहे. त्यासाठीच हे प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:-भाजपला हे सरकार अडचणीत आणायचे आहे. त्यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यात एक ठळक गोष्ट अशी की भाजपला वाटते की राजकारण त्यांनाच कळतं. त्यामुळे प्रत्येकवेळी ते राजकारणच खेळत जातात. मात्र, जेव्हा सत्य पुढे येते, तेव्हा ते उघडे पडतात. अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी भाजपावर कडकडून टीका केली आहे. … Read more