अहमदनगर ब्रेकिंग : ६४६ कोरोना रुग्ण वाढले एकूण आकडा पोहोचला ९२४० वर !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत  ६४६  ने वाढ झाली. यात,  जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब ३९, अँटीजेन चाचणीमध्ये ३११ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २९६ रूग्ण बाधीत आढळून आले.   यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२७४  इतकी झाली आहे. दरम्यान, … Read more

तो’ एकाला सोडवायला गेला आणि परतलाच नाही…

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- राहुरी तालुक्यातील गुहा परिसरातील एक तरुण एका जणाला नगर येथे कामावर जायचे असल्याने तो दुचाकीवरून त्यास राहुरी फॅक्टरी येथे बसस्टँडवर सोडण्यासाठी गेला. परंतु त्यानंतर तो माघारी परतलाच नाही.  शोध घेतल्यानंतर एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. रोहन बबन ओहळ (वय १९ ) असे  या तरुणाने नाव असून त्याने विहिरीत … Read more

मुलीच्या वाढदिवसाला येण्याची त्यांची इच्छा शेवटी अधुरीच राहिली

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील भूदल सेवेत आसाम मधील तेजपुर येथे सेवा बजावत असणारे भरत लक्ष्मण कदम हे प्रात्यक्षिक करत असताना हृदय विकाराच्या झटक्याने मृत पावले आहेत. कदम हे २००३ पासून देशसेवेचे व्रत हाती घेऊन आर्मी मध्ये सेवा बजावत होते. ते सध्या आसाम येथे नायक पदावर कार्यरत होते. शुक्रवारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! कोरोनाने घेतला आणखी एका मुख्याध्यापकाचा बळी

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. जामखेडमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश मिळाले होते. परंतु लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा जामखेडमध्ये कोरोना रुग्ण वाढले आहेत. नुकतेच जामखेडमधून एक धक्कादायक वृत्त आले आहे. जामखेड तालुक्यातील पाडळी येथील साहेबराव … Read more

आमदार लंके कोरोना रुग्णांसाठी करणार ‘असे’ काही; राज्यात प्रथमच…

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे आपल्या उपक्रमशील स्वभावाने परिचित आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार जसा तालुक्यात व्हायला लागला तसा त्यांनी आपल्या मदतीचा ओघही वाढवला. आता त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात 1000 बेडचे सुसज्ज अद्ययावत कोव्हिड केअर सेंटर उभे करण्यात येणार आहे. स्वखर्चातून उभे … Read more

धक्कादायक! कचरा टाकल्याने अंत्यविधीस जाण्याचा मार्ग झाला बंद

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या ठेकेदाराने अंत्यविधीस जाण्याच्या मार्गावर कचर्‍याचे ढीग व मृत जनावरे टाकून रस्ता बंद केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रश्नासंदर्भात विविध सामाजिक संघटनानी आक्रमक होत आंदोलन करून आरोग्य विभागाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, राहुरी कारखाना ठिय्या आंदोलनाच्या घटनास्थळी मुख्याधिकारी अजित निकत यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले १५ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर : जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६४३ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ५३३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५८६६ इतकी झाली. रूग्ण बरे … Read more

दोघांनी एकमेकांना मिठी मारत,पाण्यामध्ये उडी घेतली आणि या अनोख्या प्रेमाची गोष्ट…..

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- प्रेमाला वय नसत, विचार नसतात असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील एका घटनेने दिला. याठिकाणी 23 वर्षीय युवक आणि 30 वर्षांची विवाहीत महिला यांनी त्यांच्या या अनोख्या प्रेमासाठी कुटुंबीयांमधून होत असलेला विरोध पाहून स्वतःचा ‘करुण’ अंत करून घेतला. या घटनेमुळे श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यात खळबळ उडाली … Read more

‘ह्या’ गावात दोन ट्रक चालक कोरोना बाधित , गाव तीन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे दोन ट्रक चालक कोरोना बाधित आढळून आले. यामुळे गावात तीन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले अाहे, अशी माहिती सरपंच अमोल वाघ यांनी दिली. सरपंच वाघ म्हणाले, जवखेडे येथील एका चालकाला कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले तिथे त्याचे स्राव नमुना तपासणीसाठी देण्यात आले. … Read more

पिक विमा मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवून देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- पिक विमा मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवून देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. गेल्या काही महिन्यापासून शेवगाव तालुक्यामध्ये सततच्या लॉकडाऊन व जमाव बंदी असल्यामुळे तसेच एसटीचा प्रवास बंद झाल्यामुळे शेतकरी उपस्थित राहिले. तरी सेतुकेंद्रा मध्ये सर्व्हर चालत नव्हते. तसेच सर्वर चालू झाले. तर एक ते … Read more

विहिरीत उडी घेत युवकाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-राहुरी तालुक्यातील गुहा येथे विहिरीत उडी घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. रोहन बबन ओहोळ (वय १९) असे मृताचे नाव आहे. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या शांत स्वभावाच्या रोहनच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. राहुरी ग्रामीण रूग्णालयात व शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक … Read more

कोरोना बाबत अहमदनगरसह या १० प्रमुख जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे तसेच कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही यासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कंटेनमेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष, रुग्णांना वेळीच उपचार याकडे कुठलीही हलगर्जी न करता लक्ष द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.  सर्व विभागीय आयुक्त, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज ५५९ कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५५९  ने वाढ झाली. यात,  जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब २२, अँटीजेन चाचणीमध्ये ३२१ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २१६ रूग्ण बाधीत आढळून आले.   यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३१६५  इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज … Read more

रोहित पवारांच्या मतदारसंघातील ‘ह्या’ भागात जनता कर्फ्यू जाहीर !

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघातील जामखेड शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे आज पासून पुढील चार दिवस म्हणजेच 12 ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.  यामध्ये अत्यावश्यक सेवा दूध, भाजीपाला, पाणी, दवाखाने आणि मेडिकल चालू राहतील असा निर्णय तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी व्यापारी व विविध संघटनेच्या बैठकीत घेतला आहे. तहसील कार्यालयात व्यापारी, … Read more

महत्वाची बातमी : या महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- नगर-सोलापूर या राष्ट्रीयमहामार्गाचे चौपदरीकरण प्रस्तावित आहे. या संदर्भात भूसंपादन निवाड्याचे काम पूर्ण झाले आहे. नगर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांचे मार्फत नोव्हेंबर पावेतो प्रकल्प प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वहातुक मंत्र्याच्या दरबारी दाखल होणे अपेक्षित आहे. त्यापुढे राष्ट्रीय महामार्ग समितीची मान्यता मिळाल्यानंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीस या रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ होण्याची … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊन बाबत आमदार रोहित पवारांचे मोठे विधान,म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली असून आतापर्यंत तब्बल आठ हजार कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत.  त्यामुळे गेल्या काही दिवसांपुर्वी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी लॉकडाऊनची मागणी केली होती, मात्र ही मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी फेटाळून लावली होती. आता या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले २२ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (गुरुवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६३० इतकी झाली आहे.  दरम्यान, जिल्ह्यात आज ३६८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५३३३  इतकी झाली. रूग्ण बरे … Read more

धक्कादायक! पत्र्याच्या शेडवरून गज, कुर्‍हाड, तलवारीने तुंबळ हाणामारी

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :-राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. याठिकाणी पत्र्याचे शेड बांधण्याच्या कारणावरून दोन गटांत गज, कुर्‍हाड, लाकडी दांडे व तलवारसारख्या हत्यारांचा वापर करत तुंबळ हाणामारी झाली. ही घटना काल (गुरुवार) घडली. यात आठजण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी: देसवंडी येथे शिरसाठ यांचे पत्र्याचे शेड … Read more