‘साहेब, 15 हजारांत गाय घेऊन दाखवा’; माजी मंत्री कर्डिले यांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 : पशुपालन, मत्स्य व्यवसाय, शेळी, मेढी पालन आदी व्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यास जिल्हा सहकारी बँकने चालू हंगामात मंजुरी दिली आहे. त्यानुसार प्रत्येकी 10 गायींसाठी १५ हजारांप्रमाणे दीड लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज शेतकर्‍यांना अल्प व्याजदरात दिले जाईल अशी माहिती माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. यासंदर्भात शेवगाव तालुक्यात ग्रामीण … Read more

अहमदनगरसाठी खुशखबर ! विजेसंदर्भात महसूल मंत्री थोरातांच्या ‘ह्या’ महत्वपूर्ण सूचना

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :सध्या अहमदनगर जिल्ह्याचा विचार करता, जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. तसेच औद्योगिक वसाहतीदेखील आहेत. यामुळे अहमदनगर जिल्ह्यात विजेची मागणी वाढती आहे. हे लक्षात घेता उत्तर नगर जिल्ह्यात विजेचा वापर जास्त असल्याने 220 केव्ही व 132 केव्ही मेगा सबस्टेशन निर्मिती सोबत एमआयडीसीसाठी स्वतंत्र फिडर व शेतीसाठी अतिरिक्त फिडर उभारण्यात यावे, अशा सूचना … Read more

किरकोळ कारणावरून एकास काठ्या व दांडक्याने मारहाण

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- जामखेड तालुक्या अनेकदा अनेक गुन्हेगारी घटना घडल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता अगदी किरकोळ कारणावरून एकास गज काठ्या व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना जामखेड तालुक्यातील साकत येथे घडली आहे. गोविंद चव्हाण यांना ही मारहाण करण्यात अली असून त्यांच्या फिर्यादीनुसार साकत गावातील दिपक विजय घोडेस्वार, रमेश विजय … Read more

धक्कादायक! ‘त्या’ दोघांनी केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- पाथर्डी तालुक्यातील माणिक दौंडी येथे एका पुरुषाने व महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. इंद्रजित वाल्मिक इंगळे (वय- 35 रा. शिरोडा ता. कन्नड जि. औरंगाबाद), रेखा सानप (वय- 30 रा. पैठण जि. औरंगाबाद) असे मृतांची नावे आहेत. सदर मयत महिला मयत इंद्रजित याचा घरमालक बाळासाहेब सानप याची पत्नी असल्याचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील एक 23 वर्षीय तरुण व बेलवंडी स्टेशन येथील एक 28 वर्षीय विवाहित महिला या दोघांनी एकमेकांना दोरीने बांधून घेऊन कर्जत तालुक्यातील चखालेवाडी शिवारात एका विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे प्रेमसंबंधातून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती कर्जत पोलिसांनी दिली आहे. या प्रेमीयुगुलाने काल … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यासह पत्नी, मुलगा व सुनेला कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :-देवळाली प्रवरा येथील गणेगाव रोड वस्तीवरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यासह त्यांची पत्नी, मुलगा व सुनेला कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीनंतर आढळून आले. देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात १५ दिवसांपूर्वी कोरोनाचे १२ रुग्ण सापडले. त्यातील ११ जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले. यातील पशू वैद्यकीय क्षेत्रातील एकाचा नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मुख्याध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :- राहुरी तालुक्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला, तर पाच नवे रुग्ण आढळून आले. मृतांमध्ये ४९ वर्षे वयाचे मुख्याध्यापक, तसेच वृध्द महिलेचा समावेश आहे. देवळाली प्रवरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यासह कुटुंबातील तीन सदस्य, तर गुहा येथे ५० वर्षे वयाचा पुरुष बाधित आढळला. राहुरी शहरात वास्तव्यास असलेले आरडगाव येथील खासगी शिक्षण संस्थेच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात ७५७ नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने चाचण्यांची संख्या मोठा प्रमाणात वाढवली आहे. त्यामुळे बाधीत रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे शक्य होत आहे. आज जिल्ह्यात एकुण ७५७ रूग्ण आढळून आले. यात, जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब ४८, अँटीजेन चाचणीमध्ये ४०२ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत ३०७ रूग्ण बाधीत … Read more

सुजय म्हणतो, तसे करू नका म्हणून जिल्हाधिकार्यांना कोणी फोन करते काय ?

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- नॅशनल हेल्थ मिशन निधी खर्चाबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी विश्वासात घेत नाहीत, सूचनांची दखल घेत नाही, त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देतो, अशी भूमिका डॉ.विखे यांनी मांडली होती. कोविड उपचार सुविधांसाठी अहमदनगर जिल्ह्याला आलेल्या 18 कोटी रुपयांच्या निधीतून होत असलेल्या कामांबाबत व खासदार म्हणून यात आपल्या सूचनांची दखल जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले प्रपंच चालवण्यासाठी मी खासदार झालो नाही !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- नॅशनल हेल्थ मिशन निधी खर्चाबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी विश्वासात घेत नाहीत, सूचनांची दखल घेत नाही, त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देतो, अशी भूमिका डॉ.विखे यांनी मांडली होती. या पार्श्वभूमीवर आता नॅशनल हेल्थ मिशनद्वारे त्यांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई प्रतीक्षेत आहे. याबबत बोलताना डॉ. विखे म्हणाले, प्रपंच चालवण्यासाठी मी खासदार झालो नाही. जनतेने … Read more

खासदार डॉ.सुजय विखेंनी सांगितले जिल्ह्यात कोरोना वाढण्याचे कारण…

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येने आतापर्यंत सात हजारचा आकडाही ओलांडला आहे. खा.डॉ सुजय विखे म्हणाले कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे ट्रेसिंग करण्यासाठी 5 दिवस कडक लॉकडाऊनची मागणी होती. पण ती टाळली गेली, त्याचे परिणाम दिसत आहेत, रोज रुग्ण संख्या शेकड्याने वाढत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- पाथर्डी तालुक्यातील माणिकदौडी येथील बोरसेवाडी फाटा येथे गुरुवारी सकाळी अज्ञात महिला (वय अंदाजे ३५)व पुरुषाचा (वय अंदाजे ४०) मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान आतापर्यत मृतदेहाची ओळख पटली नाही. घटनेची माहिती कळताच बिट हवालदार रांजणे व पोलीस कॉन्स्टेबल अतुल शेळके यांनी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम … Read more

अहमदनगर शहरातील उड्डाणपुलास दिवंगत अनिलभैय्या राठोड यांचे नाव द्या

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर शहरातील नियोजित उड्डाणपुलास दिवंगत अनिलभैय्या राठोड यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केली आहे. याबाबत कदम यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. स्व. राठोड यांनी नगर शहराचे 25 वर्षे प्रतिनिधीत्त्व केले. नगर शहरात उड्डाणपूल होण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने, उपोषण केले. शहरातीलच नाही तर जिल्ह्यातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विद्यार्थीनीला शेतात उचलून नेत बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- नगर जिल्ह्यातील पाथडी तालुक्यातील वाळुज येथे राहणार्‍या १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थितीस रात्रीच्या वेळी तोंड दाबुन उचलून शोतात नेवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.  विद्यार्थिनीचा आरडाओरड ऐकून तिची आई व आजी येत असल्याचे पाहून आरोपी अमोल गिते, रा. वाळुंज याने अत्याचार करुन पळून जातांना विद्यार्थिनीस म्हणाला की, जर पोलिसात तक्रार … Read more

श्रीगोंदा तालुक्यात आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील 80 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा आज मृत्यू झाला.त्यामुळे तालुक्यात कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तींची संख्या 4 झाली आहे. येळपणे येथील 80 वर्षीय व्यक्ती इतर आजारांशी झुंजत होते. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.दरम्यान आज आत्तापर्यंत 110 व्यक्तींच्या तपासणीत एकूण 11 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात हंगेवाडी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ३८ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३८  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२६३ इतकी झाली आहे.  दरम्यान, जिल्ह्यात आज ३८५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४९६५ इतकी झाली. काल सायंकाळपासून … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ३८५ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३८५ रुग्ण बरे होऊन परतले घरी. मनपा १८९  संगमनेर ३१ राहाता १४ पाथर्डी २५ नगर ग्रा.२४ श्रीरामपूर २९ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा २४ श्रीगोंदा २ पारनेर ८ अकोले २ शेवगाव २ कोपरगाव ३ कर्जत १९ बरे झालेले एकूण रुग्ण:४९३५ कोरोनाला गांभीर्याने न घेणार्‍यांना कळकळीचे आवाहन   अहमदनगर Live24 … Read more

कोरोनाला गांभीर्याने न घेणार्‍यांना कळकळीचे आवाहन  

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोना संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे सध्या सात हजारहून अधिक रुग्ण नगर जिल्ह्यात झाले आहेत या सर्वात महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, आरोग्य कर्मचारी लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. शहरातीलच एका खासगी हॉस्पिटलमधील 26 वर्षीय युवा डॉक्टरचाही करोनाने मृत्यु झाला आहे.  सध्या सोशल मिडियावर करोनाबाबत … Read more