श्रीगोंदा तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या @३००
अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सात हजाराच्या पुढे गेला आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावांत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा तीनशेच्या पार गेला आहे. यामध्ये उपचार घेऊन बरे होणारी संख्याही दोनशेच्या आसपास आहे. यामध्ये तीन जणांचे मृत्यू झाले आहे. शहर दोन दिवसांपासून … Read more