शेंडी विद्यालयाचा दहावीचा 93% निकाल

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-  सन 2019 -20 या शैक्षणिक वर्षातील मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून या परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल विद्यालय, शेंडी या शाळेने उत्कृष्ट निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली. विद्यालयाचा निकाल ९३ % लागला असून सर्वच स्तरातून शाळेचे, विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. या दहावीच्या परीक्षेत ओंकार … Read more

पारनेर तालुक्यात 32 कोरोना बाधीत रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  पारनेर तालुक्यात मंगळवारी ३२ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ.ग्रामीण भागातील छोट्या गावातही कोरोना हातपाय पसरू लागला आहे. पारनेर शहराचीही कोरोना पाठ सोडेना, आज ३ रुग्ण वाढले  चौधरी वस्तीवर दोन तर पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागातील महिला कर्मचारी कोरोना बाधीत. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पारनेर शहर कोरोना समितीचा दोन दिवस शहर बंद … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा मुलगा UPSC मध्ये टॉपर !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- केंद्रीय लोकसेवा आय़ोगाने 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेचे निकाल मंगळवारी जाहीर झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात याची लेखी परीक्षा झाली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये मुलाखती पार पडल्या होत्या. त्यानंतर आता युपीएससीने मेरीट लिस्ट प्रसिद्ध केली आहे. त्याच्या घरात शिकलेले कोणीच नाही,आई वडील दोन्हीही शेती करणारे,मुलानेही शेतीची पदवी घेतली पण शेतीत न अडकता … Read more

अतिवृष्टीमुळे ‘हे’ पीक आलं धोक्यात

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीला पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी मुगाची विक्रमी पेरणी केली. मुगाची उगवण देखील चांगल्याप्रकारे झाली, मात्र सतत व अवेळी झालेल्या पावसामुळे या पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मुगाचे पीक धोक्यात आले आहे. कृषी विभागामार्फ़त खरीप हंगामातील पिकांचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकर्‍यांनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ४६३ रुग्ण वाढले , वाचा गेल्या चोवीस तासातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४६३ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४४, अँटीजेन चाचणीत २९६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १२३ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३५९ इतकी झाली आहे. … Read more

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेबाबत महत्वाची बातमी,१० ऑगस्टपर्यंत करून घ्या हे काम…

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील 3 हजार ६०२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी असुन त्यांनी ते जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेमध्ये जाऊन दिनांक १० ऑगस्ट,२०२० पर्यंत  करावे आणि या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्विजय आहेर यांनी केले आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती … Read more

पारनेरचे जावई झाले राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदा,) व पारनेर तालुक्याचे जावई आणि सध्या पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले सुनील गव्हाणे यांची निवड झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुनील गव्हाणे यांनी पक्षासाठी दिवसरात्र काम केले. या कामाची … Read more

कोरोना पॉझिटिव्हकडून लपवालपवी; प्रशासन हतबल 

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जामखेड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संपर्कातील संपर्कातील व्यक्तीची माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे प्रशासनाला अशा व्यक्तींना क्वाॅरंटाइन करण्यात अडचण निर्माण होत आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. काेरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. जामखेड तालुक्यातही काही … Read more

‘नगर’ शहरातून भाजपचा आमदार निवडून द्यायचाय; विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुकीची तयारी करा

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण तसे मोठे आहे. राज्यातील निवडक जिल्हे असे आहेत कि जेथे सत्ता असावी असे प्रत्येक पक्षाची इच्छा असते. यापैकीच एक म्हणजे अहमदनगर जिल्हा. जिल्ह्यातील नगर शहरावर अनेक पक्षांचा राजकीय डोळा असतो. आता भाजपनेही असाच एक आशावाद व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाला येणारे दिवस फार चांगले आहेत. … Read more

ओढे-नाले झाले गायब,उभ्या पिकांमध्ये पाणी घुसून पिकांचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  राहुरी तालुक्यात पावसाचे पाणी वाहून जाण्याची ओढ्याची नैसर्गिक प्रक्रिया थंडावल्याने हे पाणी शेतातील उभ्या पिकांबरोबरच घरात घुसल्याने पिंपळाचा मळा, राहुरी काॅलेज परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या आठवडेभरापासून राहुरीत कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याचा प्रश्न निर्माण झाला. राहुरी नगर परिषद कार्यक्षेत्रातील पिंपळाचा मळा परिसरात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘इतक्या’ पोलिसांना झाला कोरोना, वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून जिल्ह्यातील तीन हजार पोलीस जिल्हाभरात बंदोबस्तावर आहेत. दिवस-रात्र रस्त्यावर असलेल्या पोलिसांचा थेट जनतेशी संपर्क आल्याने जिल्हा पोलीस दलात कोरोनाची लागण झाली आहे.यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जिल्हा पोलीस दलाने दक्षता घेतल्यामुळे मार्च, … Read more

तरुणाला मंजूर झाले ३ लाखांचे कर्ज पण तरी पैसे देण्यात टाळाटाळ…

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव येथील भटक्या आदिवासी समाजातील पदवीधर असलेल्या सोन्याबापू गरमलाल भोसले या तरुणाला जिल्हा उद्योग केंद्रात बीजभांडवल योजनेत १९ सप्टेंबर २०१९ मध्ये तीन लाख रुपये गाई खरेदीसाठी मंजूर झाले. याबाबत घारगाव येथील सेंट्रल बँकेत कर्ज मंजुरी आणि कर्ज देण्यास पत्र दिले. मात्र तब्बल दहा माहिने पूर्ण झाले तरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले नवे २२ कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २२  ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १९२५ इतकी झाली आहे.  दरम्यान, जिल्ह्यात आज ३४० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४३६५ इतकी झाली.  काल सायंकाळपासून … Read more

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले खासदार कोठे बोलले व काय बोलले याची कल्पना नाही, मात्र …

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलेच पाय रोवले आहेत. जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा ६  हजारांच्या पुढे गेला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील वातावरण तापू लागले असल्याचे चित्र आहे.  दोन दिवसापूर्वी विकासवर्धिनी संस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाईन नागरी संवाद या कार्यक्रमात खा. विखे यांनी प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन … Read more

एमआयडीसीतील एका कंपनीत तब्बल १४ कोरोना रूग्ण !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- सुपे औद्योगिक वसाहतीमधील इपिटॉनपाठोपाठ पी. जी. कंपनीत तब्बल १४ कोरोना रूग्ण आढळले. औद्योगिक क्षेत्रात कोरोनाचा समूह संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत तालुक्यात २२ रूग्ण आढळले. पारनेर शहर व टाकळी ढोकेश्‍वरमधील रूग्णांची संख्या अनुक्रमे दहा व सात झाली. सोशल डिस्टन्सिंग पाळून शासनाने परवानगी दिल्यानंतर कारखाने सुरू झाले. … Read more

धक्कादायक : ‘या’ कारणामुळे त्या विवाहितेने तीन मुलींसह विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- जामखेड तालुक्यात एका विवाहितेने तिच्या तीन मुलींसह विहिरीत आत्महत्या केल्याची घटना घडली होती या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिसरीही मुलगी झाल्याने सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिला व तिच्या तीन मुलींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली, अशी फिर्याद मृत मुलीच्या आईने दाखल केल्याने पोलिसांनी पती, सासू व सासरे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ४३५ नवे रुग्ण, वाचा दिवसभरातील अपडेट

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४३५ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४३ ,अँटीजेन चाचणीत १९४ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १९८ रुग्णांचा समावेश आहे.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२४३ इतकी झाली आहे. … Read more

श्रीगोंदा तालुक्यात महिलेचा कोरोनाने मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील एका ५० वर्षीय महिलेचा कोरोनाणे मृत्यू झाला असून सदर महिला पारनेर तालुक्यातील सूपा येथे उपचार घेत होती. तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच असून आज तब्बल 33 जण कोरोना बाधित निघाले आहेत. त्यातील शहरात आज सर्वाधिक 22 रुग्ण निघाल्याने शहरात कोरोनाची मोठी धास्ती आहे. तालुका आरोग्य अधिकारी … Read more