अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात एक ठार, दोघे जखमी
अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील खडकवाडी -पळशी रस्त्यावर खडकवाडी शिवारातील रोकडेमळा जवळ पहाटे मोटारसायकल अपघात झाला. यामध्ये राहुरी तालुक्यातील एक जण जागीच ठार तर दोघे जण जखमी झाले आहेत. खडकवाडी-पळशी रस्त्यावर रोकडेवस्ती नजीक सोमवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल (एम.एच.१७ बी.आय.२१७३) ही रस्त्याच्या खाली जावून झालेल्या अपघातामध्ये मंगेश शिवाजी बाचकर (वय- … Read more