रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते विश्वासाचे ! कोरोनावर मात केलेल्या 11 वर्षीय मुलाच्या आईची भावनिक पोष्ट
अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : माझी व बहिणीची मुले, बहिण व भाउ मुंबईवरून भाळवणीत आले,दोन दिवसानंतर मुंबईत सासूबाईंची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. मी मुंबईत कॉरंटाईन झाले, गावी आलेल्यांची कोराना चाचणी करण्यात आल्यानंतर माइ-या 11 वर्षाच्या लहानग्यालाही कोराची बाधा झाल्याचा अहवाल आला. मी मुंबईत कॉरंटाईन, सासू हॉस्पिटलमध्ये व 11 वर्षांचा मुलगा नगरच्या बुथ हॉस्पिटलमध्ये दाखल … Read more