धनश्री पतसंस्थेच्या अध्यक्षासह पतीवर गुन्हा दाखल
अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : काष्टीतील धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या २०१३-१८ च्या लेखापरीक्षणात आढळलेल्या ५४ लाख १८ हजारांच्या अफरातफरीबाबत अध्यक्ष ज्योती गवळी, त्यांचे पती रमेश सर्जेराव गवळी व व्यवस्थापक भारत सदाशिव डोईफोडे यांच्या विरोधात श्रीगोंदे ठाण्यात गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. गवळी दाम्पत्य व डोईफोडे याने पदाचा गैरवापर संस्थेकडे … Read more