पारनेरचे आमदार निलेश लंके तोंडावर पडले !
अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : ऐन निवडणुकीच्या तोंडावर पारनेरमधील ५ शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. त्यानंतर जे सत्तानाट्य घडले ते महाराष्ट्राने पहिले. त्यानंतर लगेच ५ दिवसांत ते नगरसेवक पुन्हा शिवसेनेत दाखल झाले. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आणि याच स्पष्टीकरणामुळे आमदार निलेश लंके तोंडावर … Read more