अहमदनगर ब्रेकिंग : या तालुक्यात कोरोनाची परत एन्ट्री
अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : जामखेड तालुक्यातील मोहरी येथे एक व लोणी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आसल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे मोहरी व लोणी येथील मुख्य प्रवेशद्वारावर पत्रे अडवे लावुन हा रस्ता बंद केला आहे. सध्या जामखेड तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकुण संख्या चार झाली आहे. जामखेड तालुक्यातील मोहरी येथील एका … Read more