संजीव भोर यांच्या मातोश्रींचे निधन

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : शिवप्रहार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्या मातोश्री श्रीमती सुमन बबनराव भोर पाटील यांचे आज मंगळवार दि.07/07/2020 सकाळी 11:10 दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी 5:00 वाजता मुळातीरावर देसवडे ता.पारनेर जि.अहमदनगर येथे होईल.  अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज पाच रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी ५ जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यात पारनेर येथील १ तर श्रीरामपूर येथील ४ जणांचा समावेश आहे.अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये पारनेर येथील एक जण तर श्रीरामपूर मधील … Read more

पारनेरमधील राष्ट्रवादीच्या ‘त्या’ खेळीचा शिवसेनेने काढला ‘असा’ वचपा?

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :पारनेर नगरपंचायतीची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये ५ शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने असे केल्याने हा राज्यभर विषय गाजला. या प्रकरणावरून शिवसेना-राष्ट्रवादीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच शिवसेनेने कल्याणमध्ये राष्ट्रवादीला दणका देऊन वचपा काढला. शिवसेनेने कल्याण … Read more

३६ रुग्णांची कोरोनावर मात, ७५ वर्षांच्या आजीबाई आणि ०६ वर्षाच्या चिमुकलीचा समावेश

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : ७५ वर्षांच्या आजीबाई आणि ६ वर्षाच्या चिमुकलीसह आज ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या आजारातून बरे होऊन त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अहमदनगर मनपा १७, राहाता ०५, नगर ग्रामीण ०५, पारनेर, जामखेड, आणि अकोले येथील प्रत्येकी ०२, शेवगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा येथील प्रत्येकी एक रुग्ण यांचा समावेश आहे. … Read more

माजी आमदार विजय औटी म्हणाले फोडाफोडीच्या राजकारणावर पक्षाचे नेतेच बोलतील !

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : पारनेर नगरपंचायतीची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये ५ शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने असे केल्याने माजी आमदार विजय औटी हे उद्विग्न झाले असून त्यांनी याबाबत उद्विग्न प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले ‘राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना … Read more

गोळीबार प्रकरणी माजी सभापतीसह २0 ते २५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 :  पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे दोन गटांत रविवारी दुपारी तुंबळ हाणामारी झाली होती. याबेळी झालेल्या गोळीबारात गोळी एकाच्या पायात शिरल्याने तो गंभीर जखमी झाला. तसेच इतर चौघेही मारहाणीत जखमी झाले होते. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही गटांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी … Read more

विधान परिषदेवर संधी मिळाली, तर सोने करून दाखवेन

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : विधान परिषदेसाठी शरद पवार यांनी संधी दिली, तर मी त्या संधीचे सोने करून दाखवेन. माझ्या आयुष्यातील तो टर्निंग पॉइंट असेल, असे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सलगर यांनी आमदार नीलेश लंके यांच्या कार्यालयास भेट दिली. सत्कारानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधान परिषदेत … Read more

धक्कादायक : पावभाजी विक्रेत्याला कोरोनाची बाधा,संपूर्ण गाव झाले ….

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील पावभाजी विक्रेत्याला कोरोनाची बाधा झाली. बाळंत झालेली पत्नी व मुलाला आणण्यासाठी तो मुंबईला गेला होता. परत आल्यावर त्याला त्रास होऊ लागला. सुरुवातीला मांजरी येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतले. नंतर मांजरी आरोग्य केंद्रातून नगर येथील रुग्णालयात त्याला पाठवण्यात आले. तेथे तपासल्यावर कोरोना बाधा झाल्याचा … Read more

पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, उद्धव ठाकरे यांचा अजित पवारांना निरोप !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : पारनेर नागरपंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंना फार रुचलेले दिसत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी वाढू नये यासाठी शिवसेनेने फुटलेल्या नगरसेवकांना परत पाठवण्याचा निरोप अजित पवार यांना दिल्याची माहिती मिळत आहे.आता राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  पारनेर तालुक्यात शिवसेनेला रामराम … Read more

‘तो’ चक्क महिलांचा गळाच आवळतो!

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  पहाटेच्या वेळी घरासमोर सडा रांगोळी करणाऱ्या महिलांचा गळा आवळून दागिने चोरी करण्यात येत आहे. ही  घटना पाथर्डी शहरात घडली आहे. तरी या चोराचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे. या अज्ञात व्यक्तीचा महीला वर्गाने चांगलाच धसका घेतला आहे. गेल्या सहा महीन्यात शहरात अशा चार घटना घडल्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण,जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात २० कोरोना बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आढळलेल्या ८ रुग्णांची नोंद एकूण संख्येत घेण्यात आली. खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या  ८ रुग्णामध्ये राहाता, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर मधील प्रत्येकी एक आणि अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील ५ रुग्णांचा समावेश आहे. आयसीएमआर पोर्टलवर या रुग्णांची नोंद झाल्यानंतर … Read more

महाविकास आघाडीची सत्ता गेली असती. म्हणून हा निर्णय …

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : गेल्या दोन दिवसांपासून पारनेर तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले आहे सेना नगरसेवकांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेश झाल्यानंतर विविध नेते यावर प्रतिक्रिया व स्पष्टीकरण देत आहेत. पारनेर नगर पंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश हा शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून झालेला आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनाही याबाबत अगोदरच कल्पना देण्यात आली होती, असे … Read more

आमदार रोहित पवार म्हणाले भाजपाची डाळ इथे शिजणार नाही !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : भाजपा देशातील इतर राज्यांमध्ये विरोधी पक्षाची सरकारे पाडत असून, तसा प्रयोग त्यांनी महाराष्ट्रातही करण्याचे प्रयत्न चालविलेले आहेत. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते अनुभवी आणि हुशार आहेत. त्यामुळे भाजपाची डाळ इथे शिजणार नाही. हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण करील असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज २० कोरोना बाधित आढळले !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपारी २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर शहर १३, कर्जत तालुका ०२, शेवगाव, पारनेर, राहुरी, जामखेड तालुका प्रत्येकी एक आणि भिंगार ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. नगर शहरात भराड गल्ली येथे ०६, तोफखाना ०४, शास्त्रीनगर ०१, सातभाई मळा … Read more

नागवडे कारखान्याचे ‘एवढ्या’ गाळपाचे उद्दिष्ट

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : मागील वर्षी जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ऊस लागवड कमी झाल्याने आणि उपलब्ध उसांपैकी बराच ऊस चाऱ्यासाठी वापरल्याने संबंध महाराष्ट्रात उसाचे गाळप सरासरीपेक्षा कमीच झाले. नागवडे कारखान्याचे ऊस उपलब्धतेअभावी गाळप बंद होते. आगामी हंगामात मात्र मुबलक ऊस उपलब्ध आहे. कारखान्याने या हंगामात ९ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले … Read more

41 व्यक्तींना कोरोनाची लागण, जिल्ह्यात आतापर्यंत @618 कोरोना पॉझिटीव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्हात काल दिवसभरात ४१ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.व ६५ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. काल दिवसभरात १५ व्यक्ती कोरोनातुन बरे होऊन घरी गेले असुन आत्तापर्यंत ४०० रुग्ण कोरानामुक्त झाले आहेत. आजपर्यंत १७ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.आजपर्यंत ६१८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली … Read more

आनंदवार्ता : ४०० जणांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : मार्च पासून कालपर्यंत शहरासह जिल्ह्यात ६१८ कोरोना बाधित आढळून आले आहेत. यापैकी काल रविवार पर्यंत तब्बल ४०० जण कोरोनावर मात करीत घरी परतले आहेत. काल आणखी १५ जण कोरोनामुक्त झाले. यात नगर महापालिका क्षेत्रातील ९, नगर तालुका ४ आणि संगमनेर व पारनेर मधील  प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे … Read more

पारनेर तालुक्यातील ‘या’ भागात लॉकडाऊन घोषित !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेला कुंभारवाडी येथील तरूण, पंचायत समितीचा बाधित ग्रामसेवक, तसेच ढवळपुरीच्या ठेकेदाराने पंचायत समिती व शहरात केलेला संचार, तसेच कोळगाव (ता. श्रीगोंदे) येथील रूग्णाने शहरातील रूग्णालयात घेतलेले उपचार या पार्श्र्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून पारनेर शहर अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले … Read more