अहमदनगर ब्रेकिंग :’या’ तालुक्यात सेनेला खिंडार

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :  पारनेर नगरपंचायत शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या गोटात सामील झाले आहेत. शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यासाठी बारामतीत दाखल झाले आहेत. विधान सभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या बिलेकिल्लाला मोठा धक्का बसला आहे.  अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी … Read more

तालुक्यासह गावभर फिरला होता तो कोरोनाबाधित, प्रशासनापुढे मोठे आव्हान …

अहमदनगर Live24 टीम ,4जुलै 2020 :  कोरोनाबाधित शासकीय ठेकेदार व ग्रामसेवकाने पंचायत समिती कार्यालयासह शहराच्या विविध भागात संचार केल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे व नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी शुक्रवारी दिले. तिखोल येथील रहिवासी असलेल्या ठेकेदाराने सध्या ढवळपुरी येथे विविध कामांचा ठेका घेतला असून … Read more

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे आमने-सामने

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी भाजप व राष्ट्रवादी आमने-सामने उभे ठाकले आहेत. एकूण तीन अर्ज दाखल करण्यात आले. भाजपच्या मनीषा सुरवसे, राष्ट्रवादीच्या राजश्री मोरे यांच्यासह नागरिकांचा मागास प्रवर्गमधून डॉ. भगवान मुरुमकर यांनी अर्ज भरले होते. सुरवसे व मोरे यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले, तर डॉ. मुरुमकर यांचा अर्ज अवैध ठरला. … Read more

राहुरी तालुक्यात आणखी दोन रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   राहुरी तालुक्यातील केसापूर व देवळाली प्रवरा येथे दोन कोरोना रूग्ण शुक्रवारी आढळले. त्यामुळे एकूण संख्या सहा झाली. यापूर्वी आलेले दोन पाहुणे कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईला विवाहासाठी गेलेला केसापुरातील युवक बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने गावातील रूग्णांची संख्या चार झाली. देवळालीप्रवरा येथे शिर्डीहून आलेला महावितरणचा वरिष्ठ अधिकारी बाधीत असल्याचे निदान … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आमदारांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात करोनाचा उद्रेक झालेला आहे.कोरोना विषाणूने अहमदनगर जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधींला आज गाठले. अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेतील एका आमदारांचा कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.या आमदारांनी एका सरकारी कार्यालयात नुकतीच बैठक देखील घेतली होती. कोरोनाबाधित अधिकाऱ्यासमवेत बैठकीला उपस्थित असलेल्या या आमदारानी स्वत:ला होम क्वारंटाइन करून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात सायंकाळी आणखी १० रुग्ण वाढले , एकूण कोरोनाबाधित @544 !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात सायंकाळी आणखी १० रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यात आज सायंकाळी १० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहर ०२, कोपरगाव ०३, पाथर्डी ०१, मुंगी (शेवगाव) ०१, नेवासा फाटा (नेवासा) ०१, श्रीरामपूर ०१ आणि कासार दुमाला (संगमनेर) ०१ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. दरम्यान आज सकाळी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स :110 जणांचे अहवाल निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज सायंकाळी 110 व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध करीत अत्याचार करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  पत्नीशी बळजबरीने अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करीत अत्याचार करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना पाथर्डी तालुक्‍यातील पिंपळगाव टप्पा भागात उघडकीस आली. माहेरी आलेल्या पत्नीकडे आरोपी निलेश दादू ससाणे हा तेथे येवून मी तुला घेवून जाण्यासाठी आलो आहे, असे म्हणत पत्नीशी लगट करून मला तुझ्याशी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 24 कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  आज अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये २४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नगर शहरातील १४ यामध्ये सिद्धार्थ नगर ०५, पद्मा नगर ०३, नालेगाव ०२, दसरेनगर ०१, चितळे रोड ०१, अवसरकर मळा, सारसनगर ०१, कलानगर ०१ भिंगार ०२, संगमनेर तालुका ०२ (कुरण आणि एस. बी. चौक, … Read more

पारनेर मधील एका रुग्णास कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार गावामध्ये ४२ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याने प्रशासनाने सतर्क होत अत्यावश्यक सेवा वगळता तेथील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १३ नागरिकांच्या घशातील स्त्राव घेण्यात आले असून त्यांचे अहवाल आल्यानंतरच कान्हूर पठार येथील लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, बाभुळवाडा येथील व्यक्तीच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल ३७ रुग्णांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : जिल्ह्यातील ३७ कोरोना ग्रस्त रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील ३२,अकोले तालुका ०२, जामखेड,राहाता,संगमनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आज ३७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतल्या मुळे जिल्ह्यातील बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता ३७० इतकी झाली … Read more

कोरोना सुरक्षा समितीच्या सदस्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांचे विलगीकरण करताना हलगर्जीपणा करणाऱ्या कोरोना सुरक्षा समितीच्या सदस्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा तहसीलदार ज्योती देवरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तींचे सक्तीने संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यासाठी सरपंच, ग्रामसेवक व तलाठी अशी प्रत्येक गावात त्रिस्तरीय समिती तयार करण्यात आली असून नव्याने … Read more

पारनेर तालुक्यातील काही वेगळ्या गोष्टी कानावर पडतात त्यावेळी वाईट वाटते – माजी आमदार औटी

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :   मतदारसंघातील नागरिक आशेचा किरण शोधण्याच्या प्रयत्नात असून कार्यकर्त्यांनी जनतेचा संपर्क न तोडता सक्षम पर्याय निर्माण करावा, असे आवाहन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी केले. वाघुंडे येथील सभामंडपाचे औटी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले त्यावेळी तेे बोलत होते. औटी म्हणाले, हंगा नदीतून वाहून जाणारे पाणी जलयुक्त शिवार योजनेच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने हे आमदार झाले होम क्वारंटाइन !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात करोनाचा उद्रेक झालेला आहे. यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा 500 च्या पुढे निघून गेला आहे. गुरूवारी बाधित आढळलेल्या रुग्णांत नगर शहर १, श्रीरामपूर ५, पेमरेवाडी (संगमनेर) १, दाढ बुद्रूक (राहाता) १, तसेच भिंगार येथील १ रुग्णाचा समावेश आहे. श्रीरामपूरमध्ये कोरोनाबाधित अधिकाऱ्यांच्या संपर्कातील पाचजणांचे अहवाल … Read more

जगताप यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  प्रशासकीय यंत्रणेबरोबर असहकार पुकारणाऱ्या सुपे येथील निरायम हॉस्पिटलचे डॉ. विजय जगताप यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार ज्योती देवरे यांनी बुधवारी दिला. डॉ. जगताप त्यांच्या रूग्णालयात दाखल ५६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे मृत्यूनंतर लक्षात आल्यानंतर संपूर्ण सुपे गाव सील करण्यात आले आहे. महिलेत कोरोनासदृश लक्षणे असल्याचे त्यांनी तहसीलदार … Read more

प्रियंका गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भेदरलेल्या भाजप सरकारचे हीन राजकारण – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : मोदी सरकारने प्रियंका गांधी यांची सुरक्षा आणि निवासस्थान काढून घेणे हे दुर्देवी आहे. प्रियंका यांनी आपली आजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांचा भयानक मृत्यू पाहिला आहे. आजही गांधी कुटुंबावरील हा धोका टळलेला नसताना सुरक्षा व निवासस्थान काढून घेणे हे भाजपचे हीन राजकारण आहे. प्रियंका गांधी यांच्या … Read more

सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री !

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :   यंदाच्या आर्थिक वर्षात पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत केंद्राकडून राज्यातील ग्रामपंचायतीना येणारा निधी २० टक्क्याने कमी करुन तो जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे दहा दहा टक्क्याने वळविण्याचा महत्वपूर्ण निर्णय पारित करण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री लागली. आयोगने राज्याला १४५६ .७५ कोटी रुपयाचा दिलेला पहिला हप्ता जिल्हा … Read more

उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्याकडून कर्जत च्या जनतेचा विश्वास घात

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  कर्जतचे ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महापुरुषांच्या चौक सुशोभीकरण व विकास कामात भ्रष्टाचार व काही कामे न करता पैसे खर्च दाखवून उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी कर्जत च्या जनतेचा विश्वास घात केल्याचा आरोप नगरसेवक सचिन घुले यांनी पत्रकार परिषदेत केला.  या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेत्या … Read more