अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आंनदाची बातमी : ही बँक देणार तीन लाखापर्यंतचे पिक कर्ज शुन्य टक्के व्याजदराने !

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  जिल्हयातील शेतकऱ्यांना जिल्हा सहकारी बँकेमार्फत मोठया प्रमाणावर पिक कर्ज वाटप होत असुन बँकेमार्फत देण्यात येणाऱ्या पिक कर्जासाठी रूपये १ लाखापर्यंत पिक कर्जासाठी रूपये ० टक्के तर रूपये १ लाखाचे पुढे ते रूपये ३ लाखापर्यतच्या पिक कर्जासाठी शेतकऱ्यांना रुपये २ टक्के व्याज भरावे लागत होते. केंद्र सरकार व राज्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : किरकोळ मारामारीचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन एकाचा खून

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे किरकोळ मारामारीचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन एकाचा जागीच खून झाला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव या ठिकाणी बस स्थानकासमोरील एका हॉटेलजवळ अहमदनगर सोलापूर हायवे वर किरकोळ मारामारीचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन येथील रहिवासी सुनील माणिक तरटे वय ४० या इसमाचा रस्त्यावर आपटून जागीच मृत्यू झाल्याची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज आणखी १० रुग्ण वाढले

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :   अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १० बाधित रुग्णांची भर पडली. आजच्या अहवालात या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ०२, श्रीरामपूर ०५, पेमरेवाडी (संगमनेर) ०१, दाढ बु. (राहाता) ०१, भिंगार येथील ०१ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६२ … Read more

धक्कादायक : उद्योजकाला तलवारीने तुकडे करण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : दारूचा धंदा करण्यासाठी शेतजमीन दिली नाही, या रागातून विलास रामदास कोठवळे यांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या अनिकेत कोठावळे यास स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी सांगवी सूर्या येथे गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह जेरंबंद केले. विलास कोठावळे (सांगवी सूर्या, हल्ली राहणार नाशिक फाटा, पिंपरी चिंचवड, ता. हवेली, जि. पुणे) यांनी त्यांची सांगवी … Read more

या तालुक्यात वाढले चार कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : मुंबईहून केसापूर येथे आलेले पती, पत्नी व मुलाला, तर वांबोरीत इंजिनिअरला कोरोना संसर्ग झाल्याचे तपासणी अंती उघड झाले. एकाच दिवशी चार पाॅझिटिव्ह रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली. केसापूर येथील कुटुंब हरेगाव येथे चाललो आहोत, असे सांगून वांग्याच्या टेपोने ठाणे येथे नातलगाच्या विवाहासाठी गेले होते. ते शनिवारी गावात आले. त्यांनी घरात … Read more

भगवान गडावर पहिल्यांदाच झाले असे काही ….

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :कोरोनामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी प्रथमच श्रीक्षेत्र भगवान गडावर शातंता होती. आषाढी एकादशीला पंढरपूरला न जाणारा भाविक भगवानगडावर जात विजयी पांडुरंगाचे दर्शन घेत समाधान मानत असे. मात्र, या वर्षी सर्व परंपरा खंडित होत आहे. देशात कोरोनाने कहर केल्यानतंर राज्यातील धार्मिक तीर्थस्थळ बंद ठेवण्याचा आदेश प्राप्त झाल्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल २१ रुग्णांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल २१ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे, यात, नगर मनपा ०९, संगमनेर ०७, श्रीरामपूर ०२, राहाता, पारनेर आणि नगर तालुका प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३३३ इतकी झाली असून उपचार घेत असलेले रुग्ण १५२ आहेत. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / … Read more

महाराष्ट्रात भाजपाचं सरकार असतं तर यापेक्षा चांगलीच परिस्थिती असती – खासदार डॉ.सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  राज्यातील कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असून रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे,याबाबत बोलताना खासदार डॉ.सुजय विखे यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर जोरदार टीका केलीय.  मंत्र्यांचा ब्रेन लॉक झाला आहे. त्यामुळे अनलॉक काय करावं हे त्यांना कळेना झालं आहे. राज्यातील मंत्रीच लॉक झाले आहेत आणि जनता अनलॉक. अशी परिस्थिती निर्माण … Read more

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार देणाऱ्या अल्पवयीन मुलास बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लिपिकाच्या विरोधात तक्रार देणाऱ्या अल्पवयीन मुलास बुधवारी दुपारी बेदम मारहाण झाली. याप्रकरणी मुलाने कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मुलाला त्याच्याच घरात घुसून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांवर पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये मुलाच्या आईचाही समावेश आहे. गुन्हा दाखल होऊन दोन दिवस … Read more

हिवरे बाजार येथे कृषी सप्ताहाचा शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक १ जुलै रोजी कृषी सप्ताहाचा शुभारंभ मा.आमदार निलेशजी लंके साहेब नगर पारनेर विधानसभा,पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव योजना,मा.गहिनीनाथ कापसे उपविभागीय कृषी अधिकारी,मा.अनिल गवळी प्रकल्प संचालक आत्मा, मा.अरविंद पारगावकर-जनरल मॅनेजर एल अॅन्ड टी कंपनी, मा.श्रीकांत गाडे … Read more

कोरोनाचा अहमदनगर जिल्ह्यात विस्फोट: एकूण रुग्ण झाले @500 !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :  शहरासह जिल्ह्यात बुधवारी दि. 1 रोजी 10 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून यात नगर शहरातील सात जणांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी १० तर दुपारी २५ असे एकुण ३५ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर २९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा … Read more

बुर्‍हाणनगर पाणी योजनेच्या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामाला सुरुवात

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : मुळा धरणातून बुर्‍हानगरसह 44 गावांना पाणीपुरवठा करणारी बुर्‍हाणनगर पाणी योजना मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे वडगावगुप्ता येथील नदीवरील जलवाहिणी वाहून गेली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून 44 गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. हे काम त्वरित सुरू व्हावे, यासाठी प्रशासनाला सूचना केल्या. त्यानुसार आज कामाला प्रत्यक्षात सुुरुवात झाली. सध्या नदीला खूप … Read more

पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : श्रीगोंदे तालुक्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाचे आगमन झाल्याने बाजरी, कापूस, मूग, उडीद, मका, ताग व तुरीची पेरणी वेळेवर झाली. पेरणीनंतर ठरावीक अंतराने पाऊस होत गेल्याने पिके बहरली आहेत. राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्याने द्राक्ष, डाळिंब व इतर फळे शेतकऱ्यांना मातीमोल भावात विकावी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज दुपारी वाढले पुन्हा २५ कोरोना बाधित !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : आज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये एकूण २५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले आहेत. यात नगर शहरातील १४, राहुरी तालुका ०४, बीड जिल्हा-०१, पाथर्डी तालुका ०१, कोपरगाव ०३, राहाता तालुका ०१आणि श्रीरामपूर येथील ०१ रुग्ण बाधित आढळले आहेत. नगर शहरातील तोफखाना भागातील १०, ढवणवस्ती येथील ०२ … Read more

कोरोना’ला हरवून ९० वर्षांच्या आजीबाईं परतल्या घरी ! उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मानले आभार

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज नगर शहरातील ९० वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर मात करुन उपचारांना प्रतिसाद दिला तर रुग्ण बरा होऊ शकतो हे दाखवून दिले. या आजीबाईंसह एकूण ०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळी जिल्ह्यात १० पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : आज सकाळी जिल्ह्यात १० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहर ०७, अकोले तालुका ०२ आणि संगमनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. नगर शहरातील सिद्धार्थ नगर येथील ३० वर्षीय पुरुष, सुडकेमळा येथील ५० वर्षीय महिला आणि पदमा नगर येथील ५७ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, ६० … Read more

आमदार रोहित पवार हे आव्हान स्वीकारणार ?

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :   आ.रोहित पवार यांनी महापुरुषांच्या स्मारकासाठी वळवलेला निधी या मुख्य विषयाला बगल देत त्यांनी शहरातील पाच चौकात साडे अडोतीस लाख रुपये काढले असल्याचा जो आरोप केला आहे, तो पूर्णत: खोटा असून कोणीतरी दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे केला आहे, असा आरोप उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी करत त्याच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीकडून … Read more

सुजय विखे म्हणाले विधानसभेत मी त्यांचेच काम केले,पक्षाच्या आचारसंहितेचे …

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : विधानसभा निवडणुकीत मी प्रामाणिकपणे शिवाजी कर्डिले यांचेच काम केले, असे स्पष्ट करत सर्व कार्यकर्त्यांनीही पक्षाच्या आचारसंहितेचे पालन केले पाहिजे, असे आवाहन खासदार डाॅ. सुजय विखे यांनी केले. जेऊर जिल्हा परिषद गटातील निवडक कार्यकर्त्यांची बैठक विखेंनी घेतली. आपसातील गटतट, मतभेद विसरुन पक्ष संघटनवाढीसाठी एकजुटीने काम करा. कर्डिलेंसह आपण मतदारसंघाचा … Read more