…म्हणून नगर शहर लॉकडाऊन झाले आहे ! Ahmednagar lockdown news

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सिद्धार्थनगर, तोफखाना, नालेगाव पाठोपाठ आडतेबाजार, डाळमंडई परिसरही कन्टेन्मेंट झोन झाल्याने मध्यवर्ती नगर शहराचा निम्म्यापेक्षा जास्त भाग लॉकडाऊन झाला आहे. त्यामुळे शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कापड बाजार, गंजबाजार, सराफ बाजार, आडतेबाजार, दाळमंडई परिसरातील दुकाने बंद झाल्याने नेहमी गजबजलेल्या या परिसरात आज (दि.30) शुकशुकाट दिसून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना संसर्ग झाल्याने कोरोना योद्धा गाडे यांचा मृत्यु

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : कोरोना योद्धा व पाथर्डीचे सुपुत्र कल्याण गाडे यांचा कोरोना संसर्ग झाल्याने त्यांचा मुंबई येथे नुकताच वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी मृत्यु झाला आहे.  दोन वर्षापुर्वी स्वेच्छा निवृत्ती घेऊन समाजकार्यात झोकून देणारे कोरोनाशी लढता-लढता कोरोना योद्धा कल्याण गाडे यांनी अखेर जगाचा निरोप घेतला. मुंबई सेंट्रल येथील नायर हॉस्पिटल मध्ये … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रेकॉर्ड : आज तब्बल 43 जणांना कोरोनाची बाधा !

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज संध्याकाळ पर्यंत एकाच दिवसात रेकोर्ड ब्रेक 43 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज सकाळच्या सत्रात १० दुपारनंतर १९ व १४ रुग्ण वाढल्याने जिल्ह्यातील आजवरच्या कोरोनाबाधितांची संख्या ४६५ झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज दिवसभरात २९ व्यक्तींचे अहवाल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा 10 पॉझिटिव्ह … नगर शहरासह पारनेर, जामखेड, श्रीरामपूर, श्रीगोंद्यात वाढले रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :  अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोड २, चितळे रोड १, ढवण वस्ती १, पदमानगरच्या  एकविरा चौक येथील १ जणांसह अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १० जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले आहे. जामखेड येथील ४२ वर्षीय पुरुष बाधित आढळून आला. परळ (मुंबई) येथून पिंपरी पठार (पारनेर) येथे आलेला २८ वर्षीय पुरुष बाधित राजुरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : कोरोनाचा धोका कायम असल्यानं राज्यातील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. नगर जिल्ह्यातही त्याची अंमलबजावणी झाली आहे, याबाबतचा सुधारीत आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सुधारीत आदेशाद्वारे ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. पूर्वीप्रमाणेच सर्व नियम लागू राहणार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : धोका वाढला …आज आढळले 19 कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :  आज दुपारी एकूण १९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे ०३ व्यक्ती बाधित आढळून आल्या. *नगर शहरातील झारेकर गल्ली येथील ३२ वर्षीय व्यक्ती, बाग रोझा हडको येथील ३२ वर्षीय व्यक्ती, सुळके मळा येथील ३० वर्षीय पुरुष आणि २८ वर्षीय महिला, तोफखाना येथील ६ वर्षीय मुलगी, … Read more

गुन्हेगारी रोखण्यासाठी आमदार रोहित पवार करणार असे काही …

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : कर्जत-जामखेड मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आणि गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली शहर आणि गांव घेऊन या माध्यमातून राज्यात पथदर्शी प्रकल्प राबवू, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. कर्जत-जामखेड मतदार संघातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आमदार पवार यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला भेट देऊन पोलीस उपअधीक्षक … Read more

अहमदनगर करांसाठी सुखद बातमी !

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  आज सायंकाळपर्यंत एकही पॉझिटीव्ह अहवाल नाही नसून आज दिवसभरात १३३ जणांचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज सकाळी ६५ तर सायंकाळी ६८ व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आज दिवसभरात १३३ व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले : वाचा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर ? Ahmednagar petrol price today

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  देशभरात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत आज पेट्रोलच्या (Petrol Prices) दरात प्रतिलिटर 5 पैशांची वाढ झाली असून डिझेलच्या (Diesel Prices) किंमतीत प्रतिलिटर 12 पैशांची वाढ झाली आहे. देशात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. अगोदरच लॉकडाऊन त्यात वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. असे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : 29 जून 2020

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  जिल्ह्यातील ८ रुग्णांची कोरोनावर मात आज ६५ व्यक्तींचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह अहमदनगर जिल्ह्यातील ८ रुग्णांची कोरोनावर मात. नगर शहर ४,श्रीगोंदा ३ आणि कोपरगाव येथील एका रुग्णाला आज मिळाला डिस्चार्ज. जिल्ह्यात आता बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या २९१ झाली असून ११७ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, आज सकाळी ६५ … Read more

खासदार सुजय विखे झाले आक्रमक, म्हणाले विघ्नसंतोषी लोकांकडून…

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी तनपुरे साखर कारखान्याचे वाटोळे करून स्वत:च्या मालकीचा साखर कारखाना काढला. त्यांना कुणीही जाब विचारला नाही. मात्र, बंद पडलेला तनपुरे साखर कारखाना ज्यांनी सुरू केला, त्यांच्यात भांडणे लावण्याचे काम काही विघ्नसंतोषी लोकांकडून सुरू आहे, असे स्पष्ट करत साखर कारखान्याला आजवर मदत करत आलेल्या माजी आमदार शिवाजी कर्डिले … Read more

दवाखान्याच्या बिलावरून केले कुऱ्हाडीने वार !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :अपघातामुळे झालेल्या हॉस्पिटलच्या बीलाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून तेलंगशी या ठिकाणी एक जणावर कुर्‍हाडीने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी दोघाजणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तेलंगशी येथील ज्ञानेश्वर केरबा ढाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी तानाजी विठ्ठल पांडुळे व विठ्ठल खेमा पांडुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा कोरोना बाधीत रुग्ण आढळले ! दिवसभरात झाले २५ पॉझिटिव्ह …

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : जिल्ह्यात आज सायंकाळी पुन्हा १३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. आज सायंकाळी एकूण १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील ०५, ढवण वस्ती येथील एक, पाइप लाइन पद्मा नगर येथील एक,आडते बाजार येथील ०५ आणि भिंगार येथील एक रुग्ण बाधित आढळून आले … Read more

खासदार सुजय विखे पाटलांनी लुटला पेरणीचा आनंद !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : खासदार सुजय विखे पाटलांनी आज जामखेड चुंबळी गावातील शेतकऱ्याच्या बांधावर जावून शेतकर्यांंशी संवाद साधला.यावेळी त्यांनी शेतात पेरणी करण्याचा आनंदही लुटला.  राज्यात अनेक ठिकाणी बोगस कृषी निविष्ठा मुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली असून आधीच आसमानी संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारच्या हलगर्जीपणामुळे सुलतानी संकटाला सुद्धा तोंड द्यावे लागत आहे. उच्च … Read more

उपनगराध्यक्ष नामदेव राऊत हे केवळ भ्रष्टाचार लपवण्यासाठी….

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : उपनगराध्यक्ष राऊत यांनी महापुरुषांचे नाव घेऊन आरोप केले, यात तथ्य नाही. त्यांना स्मारकच बांधायचे होते, तर त्यांनी दोन वर्षापूर्वी निधी मंजूर असताना का बांधले नाही. बाजारतळ येथे अनाधिकृत शॉपिंग गाळे बांधून किती बेरोजगारांना दिले? अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक जागा असताना का केले नाही. कापरेवाडी चौक सुशोभिकरण का … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मुलीच्या नातेवाईकांनी प्रेमाला विरोध केल्याने व्यवसायीकाची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यातील औटेवाडी परिसरातील रावसाहेब सखाराम औटी (वय २२) याने शाळेतील मुलांचे खेळण्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्या प्रेमाला विरोध केल्याने त्याने आत्महत्या केली असे, त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे. राहुल सखाराम औटी (वय २२, रा. औटेवाडी, श्रीगोंदा), … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज सकाळीच वाढले एक डझन कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील १० रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, संगमनेर ०५, नगर मनपा ०२, पारनेर, नगर आणि अकोले तालुका प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २८३ इतकी झाली आहे. दरम्यान आज जिल्ह्यात आणखी १२ कोरोना बाधित … Read more

श्रीगोंदे तालुक्यात दोन जणांच्या आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  श्रीगोंदे तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे एक आणि श्रीगोंदे शहरातील औटेवाडी येथे एक आत्महत्या अश्या तालुक्यात दोन आत्महत्या झाल्या आहेत. टाकळी कडेवळीत येथील पोस्टमन असलेले मिरसाब कादर भाई इनामदार (वय ५०) यांनी आपल्या घरासमोर असलेल्या बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत औटेवाडी परिसरातील रावसाहेब सखाराम औटी (वय … Read more