जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता @397 !
अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : नगर शहर व जिल्ह्यात शनिवारी १५ नवीन रुग्ण आढळून आले. त्यात नगर शहरात ६ नवे रुग्ण आढळून आले असून गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत शनिवारी नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होते. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ३९७ झाली असून, सध्या नगर जिल्ह्यातील १११ कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार सुरू आहेत. … Read more