अहमदनगर जिल्ह्यातील या नायब तहसीलदाराचे फेसबुक अकाऊंट हँक वादग्रस्त मजकुर व्हायरल

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : पाथर्डीचे नायब तहसिलदार पंकज नेवसे यांचे फेसबुक अकाऊंट हँक करुन त्यावर वादग्रस्त मजकुर व्हायरल करण्यात आला आहे. पत्रकार व नायबतहसिलदार यांच्यात एकमेकाबद्दल गैरसमज निर्माण होतील असा तो मजकुर आहे. नेवसे हे वाळु तस्कराकडुन हप्ते मागत असल्याचा उल्लेखही वादग्रस्त मजकुरामधे आहे. शिवाय मी मँडम पर्यंत हप्ते देतो म्हणजे या … Read more

आमदार निलेश लंके यांच्यामुळे पारनेर तालुक्याचे भवितव्य उज्वल !

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 :   गेल्या अनेक वर्षांपासून पारनेर तालुक्याशी माझी नाळ जोडलेली असुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यामुळे पारनेर तालुक्याचे भवितव्य उज्वल असल्याचे मत विधानपरिषदेचे आमदार अरूणकाका जगताप यांनी केले. पारनेर नगरपंचायतीच्या सोबलेवाडीत 1 कोटी विविध विकासकामांचा शुभारंभ आ. अरूण जगताप व आ.निलेश लंके यांच्या हस्ते शुभारंभ व लोकार्पण करण्यात आला. … Read more

महापालिकेचे मोठे अधिकारी रात्री-अपरात्री घरी येऊन दारू पिऊन धिंगाणा घालतात…

अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : महापालिकेचे दोन मोठे अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात एका १४ वर्षे वयाच्या मुलाने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला आहे. संबंधित मुलाची आई देखील पालिका कर्मचारी आहे. हे अधिकारी व कर्मचारी रात्री-अपरात्री घरी येऊन दारू पिऊन धिंगाणा घालतात. एका अधिकाऱ्याने तर जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील या मुलाने … Read more

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  अहमदनगर शहर व जिल्ह्यात आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गुरुवारी रात्री ७.१५ वाजल्यापासून शहर व परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. तासभर पावसाचा जोर कायम होता. गेल्या २५ दिवसांत जिल्ह्यात ३४ टक्के पाऊस झाला आहे. आगामी दोन दिवस मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता … Read more

महत्वाची बातमी : अहमदनगर शहरातील हे आहेत कोरोना हॉटस्पॉट !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : अहमदनगर महानगपालिका आयुक्तांनी नगर शहरातील तोफखाना व सिद्धार्थनगर भागात सर्वाधिक रुग्ण आढळल्याने महापालिकेने दोन्ही परिसर १० जुलैपर्यंत हॉटस्पॉट क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत, तसेच नालेगाव परिसर ८ जुलैपर्यंत हॉटस्पॉट घोषित केला आहे. नालेगाव परिसर – या हॉटस्पॉट परिसरात दिल्लीगेट वेस, चौपाटी कारंजा, जाधव हॉस्पिटल, सजावट कारपेटवाला, जनकल्याण रक्तपेढी, … Read more

धक्कादायक माहिती समोर : प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून मिरवणाऱ्याने अवघ्या ४५ हजारांसाठी केली भ्रूणहत्या !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून मिरवणाऱ्या डाॅ. शंकरप्रसाद दिगंबर गंधे याने अवघ्या ४५ हजारांसाठी भ्रूणहत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांच्या चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून आपला बळजबरीने गर्भपात केला असल्याचा जबाब पीडित महिलेने नगर तालुका पोलिसांना दिला आहे. संबंधित महिलेला गर्भपातासाठी ऑपरेशन थिएटरपर्यंत घेऊन जाणारे नेमके कोण … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज २१ नवे रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यातील ६ रुग्ण बरे होऊन आज घरी परतले. यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गाा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६० इतकी झाली आहे. तर आज जिल्ह्यात एकूण २१ व्यक्ती बाधित आढळून आल्या. याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळलेल्या ५ रुग्णांची भर या रुग्ण संख्येत पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आणखी ९ व्यक्ती बाधित !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज सायंकाळी पुन्हा ०९ व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. यातील ०८ जण नगर शहरातील वाघ गल्ली, नालेगाव येथील आहे. तर एक जण संगमनेर तालुक्यातील कुरण येथील आहे. इतर ५५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या … Read more

बैलगाडीतून आले वऱ्हाड, पारंपारिक पद्धतीने जोडली विवाहाची गाठ !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : महाराष्ट्र ही साधू-संतांची भूमी आहे. त्यांनी दिलेले संस्कार, परंपरा व विचार दिवसेंदिवस लोप पावत चालले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मनुष्य या गोष्टींपासून दूर होत चालला आहे. लग्न सोहळा दिवसेंदिवस मोठ्या थाटामाटात करण्याची प्रथा वाढत गेली आहे. परंतु नगर तालुक्‍यातील देऊळगाव सिद्धी येथील रावसाहेब ज्ञानदेव जाधव यांनी आपल्या … Read more

मोठी बातमी : जिल्ह्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  पुढील तीन दिवसांत अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक,धुळे,जळगाव,नंदुरबार तसेच पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यत येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी १ जून पासूनच दररोज कमी अधिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना अपडेट्स : आज पुन्हा १२ रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील ६ रुग्ण बरे होऊन परतले घरी तर नव्या १२ रुग्णांची भर अहमदनगर जिल्ह्यातील ०६ कोरोनाग्रस्त रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे. जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६० इतकी झाली आहे. तर, आज जिल्ह्यात आणखी बारा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहरातील वाघ … Read more

आ. निलेश लंकेंची माजी आ. औटींवर टीका म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : मतदारसंघात आघाडी सरकारच्या काळात अनेक विकासकामे मार्गी लागली असुन 15 वर्षांपासुन पारनेरचा विकास हा टक्केवारीत अडकला असल्याची टीका आ.निलेश लंके यांनी केली आहे. कोहकडीत विविध विकास कामाचे भूमिपूजन आ.लंके यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कोहकडी परिसरातील आ.विजय औटी यांचे अनेक समर्थक राष्ट्रवादीच्या गोटात सामिल झाले आहेत. पारनेर-नगर मतदार … Read more

…पुन्हा एकदा जावई ठरला डोकेदुखी …गावात आला कोरोना घेवून !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : जामखेड तालुक्यात पुन्हा एकदा कोरोणाचा शिरकाव झालाय आणि यावेळी जावई जामखेड करांसाठी त्रासदायक ठरला आहे. कोरोना चा अहवाल येताच या व्यक्तीच्या संपर्कातील जवळके गावातील त्याच्या सात नातेवाईकांना नगर येथे हलविण्यात आले आहे. मुंबईला सासर्‍याला भेटायला गेलेल्या तालुक्यातील जवळके येथील एका व्यक्तीला करोनाची लागण झाली असून त्याचा रिपोर्ट बुधवार … Read more

नगर-पुणे रस्त्यावर ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने पतीचा मृत्यू ,पत्नी गंभीर

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  नगर-पुणे रस्त्यावर सुपे (ता. पारनेर) शिवारात सुपे औद्योगिक वसाहत चौकात बुधवारी सकाळी झालेल्या विचित्र अपघातात पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. मच्छिंद्र कोंडिबा वाबळे व त्यांची पत्नी कल्पना (घाणेगाव, ता. पारनेर) हे दुचाकीवरून (एमएच १६, बीई ४०९५) नगरच्या दिशेने जात असताना सुपे औद्योगिक वसाहत चौकात एचपी … Read more

यांनी त्यांचा मूर्खपणा जनतेसमोर उघड केला

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बेताल वक्तव्य करून आपला मूर्खपणा जनतेसमोर उघड केला आहे. शरदचंद्रजी पवार यांच्यावर टीका करण्याची पडळकर यांची लायकी नाही, त्यांनी पवार साहेबांची माफी मागावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. पद्मविभूषण खासदर शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद … Read more

पाचपुतेंचा भ्रष्टाचार बाहेर काढणार !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : सहकारमहर्षी काष्टी संस्थेतील भगवानराव पाचपुते व त्याच्या संचालक मंडळाने २००५ पासून केलेल्या गैरकारभाराची दहा प्रमुख मुद्यांवर चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागवडे कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते व प्रा. सुनील माने यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. ज्यांनी ही संस्था उभी करुन वाढवली ते जेष्ठ नेते शिवरामआण्णा पाचपुते यांचे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : एकाच दिवसांत वाढले चोवीस रुग्ण, वाचा तुमच्या परिसरातील माहिती

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात शहरासह आज एकुण २४ रुग्ण पॉझिटीव्ह तर ९० निगेटीव्ह रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर शहरात १८, संगमनेरला ४, श्रीरामपुरला १ तर जामखेडला १ असे एकुण २४ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असुन ९० जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तसेच आज ५ जण आज कोरोनातुन बरे होऊन घरी गेले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाच कोटींच्या सिगारेट पकडल्या !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  पुणे जिल्ह्यातील यवत येथून आज काही आरोपीनी आयटीसी कंपनीच्या सिगरेटचा ५कोटींचा मुद्देमाल असणारे दोन ट्रक हायजॅक करून ते नगर पुणे हायवेने नगरच्या दिशेने पळून जात असताना श्रीगोंदा येथील सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी गव्हाणेवाडी चेक नाक्यावर मोठ्या शिताफीने पकडले. यवत येथून दोन ट्रक हायजॅक … Read more