अहमदनगर कोरोना अपडेट्स : अहमदनगर जिल्ह्यात आणखी ०४ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  नगर शहर ०३ आणि संगमनेर शहरातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह. नगर शहरातील रासने नगर येथील १५ वर्षीय मुलगा आणि ४८ वर्षीय महिला बाधित तर लेंडकर मळा येथील ४५ वर्षीय पुरुषाला लागण. याशिवाय, संगमनेर शहरातील ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित. दरम्यान, आज सकाळी २० जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. … Read more

शेतकऱ्यांसाठी आमदार बबनराव पाचपुते बँकेच्या दारात !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  पावसाळा सुरु झाला तरी अजूनही शेतक-यांना बँकेने कर्ज दिलेले नाही, शेती पिक कर्ज तात्काळ अदा करा या मागणीसाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी भाजपा पदाधिका-यांच्या उपस्थितीत काष्टी येथील युनियन बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र बँके समोर आंदोलन केले. कोरोना संकटाच्या काळात देश थांबला असला तरी शेतीची कामे मात्र सुरूच … Read more

अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ : एकाच दिवसात आढळले 20 रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात अवघ्या 24 तासात आज कोरोनाचे 20 रुग्ण आढळले आहेत, यात नगर शहरातील 15 रुग्णांचा समावेश असून इतर पाच रुग्ण ग्रामीण भागात आढळले आहेत. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये तोफखाना येथील ७, नालेगाव वाघ गल्ली १, सिद्धार्थनगर येथील ४, दिल्लीगेट २ आणि बालिकाश्रम रोडवरील १ यांचा समावेश आहे.याशिवाय संगमनेर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा विस्फोट! आणखी १० नवीन रुग्णांची भर…

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  आज जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे,एकाच दिवसात आणखी १० नवीन रुग्णांची भर पडली आहे. नगर शहरातील ०८ आणि जामखेड तालुक्यातील जवळे येथील एक आणि संगमनेर शहरातील एका रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.  आज पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील ८० वर्षीय पुरुष, ५९ वर्षीय पुरुष आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 22 तोळे सोने आणि दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला !

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  जामखेड मधील पोकळे वस्तीवर तात्याराम पोकळे यांच्या घरावर बुधवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडला. 22 तोळे सोने आणि दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि दरोडेखोरांनी पाठीमागचा दरवाजा कटावनीच्या सहाय्याने तोडला आणि ते आत घुसले.रात्री एक ते तीनच्या सुमारास ही चोरी झाली घरातील … Read more

संतापजनक : गर्भपात करून अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केले….

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  महिलेचा बेकायदा गर्भपात करणारा नगर तालुक्यातील जखणगाव येथील डॉ. शंकरप्रसाद दिगंबर गंधे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपी डॉ. शंकरप्रसाद उर्फ सुनील गंधे यांनी त्या महिलेचा गर्भपात करून अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केल्याचे समोर आले जखणगाव येथील गंधे हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री उशिरा महिलेचा बेकायदा गर्भपात केला … Read more

वाचा त्यावेळी नेमकं काय घडले ? ज्यामुळे चौघांचाही जीव गेला 

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथे पोहायला गेलेल्या  चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर असे की उत्तर प्रदेशातील मजूर आपल्या कुटुंबासह बाबुर्डी येथे एका गुर्‍हाळावर काम करत असून त्यातील एका कुटुंबातील मुले आपल्या आई, वडिलांना न कळविता शेततळ्यावर पोहोण्यासाठी गेले . शेत तळ्यात उतरताना त्यांनी ठिबकच्या … Read more

देवेंद्र फडणवीस म्हणाले माजी खासदार दिलीप गांधी विधानपरिषद किंवा राज्यसभेत दिसू शकतील…

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राजू परुळेकर यांनी फडणवीस यांना विविध प्रश्नांवर बोलते केले.आणि फडणवीस यांनीही त्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. या मुलाखती मध्ये सुजय विखे पाटील यांना अहमदनगर मधून लोकसभेची उमेदवारी का दिली? या प्रश्नावर फडणवीस यांनी थेट … Read more

सुजय विखेंना उमेदवारी का दिली? देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे उत्तर

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची दिलखुलास मुलाखत घेतली असून या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. दी इनसायडर या यूट्यूब चॅनलसाठी पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत फडणवीस यांनी अनेक बाबींवर आपली भूमिका स्पष्ट केली. या मुलाखती मध्ये सुजय विखे पाटील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ आमदाराच्या नावे शेतकऱ्यांकडून वसुली !

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील शासकीय हमीभाव मका खरेदी केंद्रावर प्रत्येक शेतकऱ्यांकडून किलोमागे एक रूपया अधिक घेतला जात आहे. त्याचे कारण विचारले असता आमदार रोहित पवार यांनीच एक रूपया अधिक घेण्यास सांगितले आहे, असे सांगण्यात आले, अशी तक्रार मार्केटिंग फेडरेशनकडे कर्जत तालुक्यातील शेतकरी महेंद्र धांडे यांनी केली आहे. या … Read more

अवैधरित्या गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टराला अटक

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :   महिलेचा अवैधरित्या गर्भपात केल्या प्रकरणी नगर तालुक्यातील जखणगाव येथील एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. शंकरप्रसाद दिगंबर गंधे (वय 50) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. जखणगाव येथील गंधे हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा अवैधरित्या गर्भपात केला जात … Read more

वाचा आजचे अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना न्यूज अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज ३६ व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उर्वरित अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान आज जिल्ह्यातील ०४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. यामध्ये संगमनेर, राहाता, शेवगाव आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जामखेड तालुक्यातील ‘त्या’ मुलीची हत्या नव्हे तर आत्महत्या ! प्रियकराने….

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : प्रियकराने लग्नास नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे घडली आहे . या प्रकरणी अरणगाव येथील एका अल्पवयीन मुलाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोणगाव येथिल एका अल्पवयीन मुलीचा दोन दिवसांपुर्वी विहीरीत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी फीर्यादी मयत … Read more

‘या’ कारणामुळे झाला अनिल राठोड यांच्यावर गुन्हा दाखल…

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर येथे फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्याने माजी आमदार तथा शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला. शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात फिजिकल डिस्टन्सिंग न पाळल्याने चार दिवसांपूर्वीच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर परिसरात देवस्थानचे पुजारी व कर्मचाऱ्यांना किराणा वाटप करताना, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकाच्या भावास बेदम मारहाण, गावठी कट्टा रोखला!

अहमदनगर Live24 टीम ,22 जून 2020 : अहमदनगर एमआयडीसीतील वैभव सेलचे मालक वैभव शेटीया हे घरी चालले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडविले. त्यांच्यावर गावठी कट्टा रोखून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यात शेटिया हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सावेडीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

बोगस जमीन विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश …’या’ वकिलाचा होता समावेश !

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 :  श्रीगोंदा तालुक्यात बनावट आधारकार्ड व इतर कागदपत्रे दाखवून जागेचे मूळ मालक असल्याचे भासवून येणाऱ्या गिऱ्हाईकाना बोगस शेतजमीन , प्लॉट यांचे खरेदीखत व ईसार पावती बनवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून काही आरोपींना अटक करून त्यांच्या इतर साथीदारांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. श्रीगोंदा तालुक्यात अश्या प्रकारे अनेक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी मंत्री अनिल राठोड यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : शिवसेनेचे माजीमंत्री अनिल राठोड यांच्यासह आठ जणाविरुद्ध जिल्हाधिका-यांच्या जमावबंदी आदेशाचे उलंघन करणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, कोरोना रोगाच्या प्रसाराबाबद खबरदारी न घेणे, कोरोना उपाययोजना २०२० चे अधिनियम ११, भारतीय साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायद्या प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे नियमांचे … Read more

या तालुक्याला मिळाला कोरोनाचा वानोळा!

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : कोरोनाच्या कहरात आतापर्यत श्रीगोंदा शहर सुरक्षित होते, परंतु राशीन येथील एक नातेवाईक श्रीगोंदा शहरातील साळवन देवी रस्त्यावर मुक्कामी राहिला. त्याने श्रीगोंदा शहरातील एका दवाखान्यात उपचार घेतले त्यानंतर तो राशीनला गेला आणि त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि मग श्रीगोंदयात एकच खळबळ उडाली. त्याच्या संपर्कात आलेले शहरातील साळवन देवी रस्त्यावरील त्याचे … Read more