आमदार रोहित पवार म्हणतात ; ‘त्या’ आडव्या बांबूंना सरळ करू !

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 :  बांबू हे कल्पवृक्षा सारखे आहे. ते त्रासदायक नसून उत्पादन देणारे आहे. तसेच कमी पाण्यात आणि अत्यल्प खर्च, मशागतीच्या तुलनेत कमी त्रास असे पीक आहे. हा बांबू सरळ वर जातो मात्र राजकारणात काही आडवे बांबू असतात त्यांना विकासाभिमुख कामातून सरळ करू, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला.कर्जत … Read more

कीर्तनकारांचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू …अंत्यविधीला येऊ न शकल्याने मुलीचा ऑनलाईन आक्रोश,उपस्थितांनाही कोसळले रडू

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 :  श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील शेतकरी व वारकरी संपदायातील प्रख्यात किर्तनकार ह.भ.प. पोपट महाराज महाडीक यांचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला. पोपट महाराज महाडीक ( वय ७० वर्ष ) हे रविवारी ( दि. २१ ) पहाटे पाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपल्या घराजवळील शेतात भूईुमुगाच्या पिकाला पाणी देण्यासाठी विद्युतपंप चालू करण्यासाठी विहीरीवर … Read more

कोरोना महामारीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वत:ला लाॅकडाऊन करुन घेतले !

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 :  सत्तेच्या उबेत असलेल्या राहुरी तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या वर्धापनदिनाचा विसर पडला. अंतर्गत कुरघोड्यांच्या राजकारणामुळे शिवसैनिक पक्षापासून दूर गेले आहेत. पंधरा वर्षे तालुक्यात भाजपचा आमदार असल्याने शिवसेना आपले अस्तित्व दाखवू शकली नाही. आता सत्तेवर आल्यावरदेखील सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे काही नियोजन नाही. वर्धापनदिनानिमित्त अन्यत्र कार्यक्रम होत असताना कोरोना महामारीत सेना पदाधिकाऱ्यांनी स्वत:ला … Read more

काय दिवस आलेत … कलावंत म्हणून ओळख असलेल्या ‘या’ हॉटेलमालकाने चक्क हुक्का पार्लर सुरू केले…

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : लॉकडाऊन असतानाच नगर-दौंड महामार्गावरील हॉटेल फूड लँडमध्ये हुक्का पिऊन नशेत तर्रर्र झालेल्या उच्चभ्रू तरुण-तरुणींना अटक करण्यात आली. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. हुक्का पार्लर चालवणारा हॉटेलमालक अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नगर शाखेचा प्रमुख कार्यवाहक असून तो फरार झाला आहे. सध्या हॉटेलचालकांना केवळ पार्सल सुविधा देण्याची परवानगी आहे. हॉटेलचालक चोरून-लपून … Read more

अहमदनगर जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण …

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे सर्वाधिक १८ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ३०२ झाली आहे. नगर शहरात ५ नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरातील हा उच्चांक आहे. गेल्या साडेतीन महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण रविवारी आढळले. नगर शहरातील झेंडीगेट येथील ५४ वर्षीय पुरुष, नालेगाव येथील ५८ वर्षीय महिला, … Read more

‘त्या’ अल्पवयीन मुलीच्या हत्येचे गूढ वाढले ! लोक म्हणतात हे तर कोपर्डी ???

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 :  जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीचा मुतदेह एका विहीरीत तरंगताना आढळून आला. ही मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत जामखेड पोलिस ठाण्यात मुलीच्या आजोबांनी बेपत्‍ता असल्‍याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान तिचा खून झाला की आत्महत्या आहे याबाबत तर्क वितर्क काढले जात आहेत. काहीजण ही कोपर्डीची पुनरावृत्ती असल्याची … Read more

मोठी बातमी : अखेर ‘त्यांच्या’वर गुन्हा दाखल…कर्तव्याची जबाबदारी पोलिसांनी पार पाडल्याने मान नगरकरांसमोर उंच !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :  कोरोनाच्या पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लघंन करुन रात्री दौड रोडवरील हाँटेल फुटलाँन्ड पार्कमध्ये सुरु असणाऱ्या हुक्का पाँटवर नगर तालुका पोलीसांनी छापा टाकला . यावेळी हाँटेल मालकासह दोन महिलांसमवेत नगर शहरातील २० जणांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्या दरम्यान हे प्रकरण मिटवण्यासाठी अनेक … Read more

घाटामध्ये साखरेचा ट्रक पलटला, ड्रायव्हर स्टेअरिंग मध्ये अडकल्याने जागीच मृत्यू !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :   जामखेड तालुक्यातील सौताडा घाटामध्ये अंबाजोगाई येथुन जामखेडकडे येत असलेला ट्रक वळणावर पलटी होऊन ट्रक चालक लायक शब्बीर पठाण (वय 43, जिल्हा बीड) हा जागीच ठार झाला आहे. या अपघातात अशोक तोरडमल (वय 24 रा. मामदापुर ता.अंबाजोगाई जि. बीड) हा जखमी झाला आहे. अंबाजोगाई येथील रेणापूर शुगर कारखाना येथुन एम. … Read more

शिक्षणाच्या आधुनिक वाटा हाताळल्याने जिल्हा मराठा राज्यात अग्रगण्य -नंदकुमार झावरे पाटील

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :  शाहू महाराजांनी नगर येथे येऊन बहुजन समाजाच्या ग्रामीण भागातील मुलांसाठी 1914 साली सुरू केलेल्या चौथे छत्रपती शाहू बोर्डींग ते उच्च व तांत्रिक शिक्षण देणारी महाविद्यालये हा महाराष्ट्राला पथदर्शी असणारा प्रवास सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या पदाधिकारी व ज्ञानाच्या दृष्टीने प्राचार्य, शिक्षक यांच्या अथक व नियोजनबद्ध प्रयत्नांनी शक्य झाला आहे. … Read more

मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यात आणखी 6 जण ‘कोरोना’ पॉजिटिव्ह !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या अजूनही कंट्रोलमध्ये येण्याचे चिन्हे दिसत नाही. आज (रविवार) एकाच दिवशी जिल्ह्यात सकाळी बारा आणि संध्याकाळी सहा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. जिल्ह्यात आज सायंकाळी वाढले आणखी ०६ नवे रुग्ण नगर शहरातील तिघे तर श्रीगोंदा तालुक्यातील तिघे बाधित आहेत. नगर शहरातील तोफखाना भागातील ६२ वर्षीय … Read more

श्रीगोंदा ब्रेकिंग : पारिचारीकेसह तीन कोरोना पाॅझिटिव्ह आढळले !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यात आज पुन्हा तीन जण कोरोना बाधित आढळले असून यात एका रुग्णालयातील पारिचारिका असल्याने खळबळ उडाली आहे. राशीनच्या त्या व्यक्तीमुळे दोन जण कोरोनाबाधित सापडले आता त्यात अजून तीनची वाढ झाली. त्यामुळे तालुक्यात एकुण आठ जण कोरोना बाधित झालेत.  तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन खामकर म्हणाले, आजचे तीन जणांमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :’त्या’ हुक्का पार्लरवरील छाप्यात उच्चभ्रू तरुण-तरुणी ताब्यात !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :दौंड रोडवरील अरणगाव शिवारातील एका हॉटेलवर शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी छापा टाकला. येथे हुक्का पार्टी सुरु असल्याची खबर मिळाली होती. या छाप्यामध्ये नगर तालुका पोलिसांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यादरम्यान उच्चभ्रू समाजातील मुला- मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग रजपूत यांच्या पथकाने ही कारवाई … Read more

‘त्या’ रुग्णाच्या दोन नाती पाॅझिटिव्ह ! Two grandchildren of ‘that’ patient are positive!

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : कांदिवली (मुंबई) येथून भाळवणी येथे आलेल्या एका कुटुंबातील ६८ वर्षीय व्यक्ती गुरूवारी पाॅझिटिव्ह आल्याने त्या संपूर्ण कुटुंबाची तपासणी आरोग्य विभागाने केली. त्यातील दोन मुलींचे अहवाल शनिवारी पाॅझिटिव्ह आल्याने भाळवणीत रुग्णांची संख्या तीन झाली आहे. याच कुटुंबातील संपर्कात असलेल्या आणखी ११ जणांना तपासणीसाठी पारनेर येथे नेण्यात आले आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकाच दिवशी तब्बल १२ नवे कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज एकाच दिवशी तब्बल १२ नवे कोरोना रुग्ण वाढले  आहेत. संगमनेर तालुक्यातील ०७ पारनेर तालुका आणि नगर शहरातील प्रत्येकी दोघेजण तर अकोले तालुक्यातील एक जण बाधित *संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील 44 वर्षीय आणि ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण. संगमनेर शहरातील राजवाडा भागातील 38 वर्षीय महिला बाधित. दिल्ली … Read more

अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे. सागर आनंद साळवे (२०, दैठणेगुंजाळ ता. पारनेर, नगर) असे आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश प्रवीण चतुर यांनी ही शिक्षा सुनावली. २० फेब्रुवारी २०१७ रोजी हा प्रकार घडला होता. मुलगी शाळेतून दुपारच्या सुटीत मैत्रिणीकडे गेली असताना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोहायला गेलेल्या भावा-बहिणीचा अंत

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :राहुरी वनविभागाच्या साठवण बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या सख्ख्या शाळकरी भावा-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी उघडकीस आली. साक्षी शंकर गागरे (वय ८) व सार्थक शंकर गागरे (वय १०, गाडकवाडी, ता, राहुरी) अशी त्यांची नावे आहेत. आई व वडील रोजंदारीच्या कामासाठी शेतावर गेले असताना साक्षी व सार्थक वरशिंदे शिवारातील साठवण … Read more

त्या मुलीची हत्या की आत्महत्या ? संशयावरून एकजण ताब्यात

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : जामखेड तालुक्यातील डोणगाव येथे बारावीतील विद्यार्थिनीचा मृतदेह विहिरीत आढळला. ही मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. ती बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी दाखल केली होती. या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मूळची रत्नापूरची रहिवासी असलेली मुक्ता संभाजी वारे १८ च्या सायंकाळपासून बेपत्ता होती. नातेवाईकांनी रात्रभर तिचा शोध घेतला. ती … Read more

‘त्या’ पीक-अप मधून पोलिसांनी पकडली पंधरा लाखांची दारु !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : शहरातील कल्याण रोडवरील नेप्ती नाका, नालेगाव या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत विदेशी दारू जप्त केली. भाळवणीकडून कल्याण रोडने अहदनगर शहराच्या मार्गी सफेद रंगाचा महेंद्र पिकअप (एमएच 16, एई 1181) ही विदेशी दारुचे बॉक्स घेऊन येत आहे. पिकअप गाडीच्या पुढे सफेद रंगाची स्कार्पिओ ( एमएच 16, बीएच 1919) या गाडीतून … Read more