धक्कादायक! जमिनीसाठी मुलानेच केला आई-वडीलांवर जीवघेणा हल्ला
अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :पाथर्डी तालुक्यातील भिलवडे येथे धक्कादायक प्रकार घाला आहे. पोटचा मुलगाच जन्मदात्या वडिलांसाठी काळ ठरू पाहत आहे. जमिनीची वाटणी मिळावी यासाठी मुलगा, सुन व सुनेचा भाऊ यांनी मिळून त्याच्या आई – वडीलांना चाकू व लाकडी दांडक्याने मारहाण केली. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार इंदूबाई व त्यांचे पती दादाबा बडे हे … Read more