नामदार तनपुरेंचा अट्टाहास; शासनाचे 2 कोटी रुपये पाण्यात !
अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : आमदार होण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे हे तत्कालीन आमदार शिवाजीराव कर्डिलेंची ‘फोटो सेशन’करणारा आमदार म्हणून खिल्ली उडवित होते. मात्र, वांबोरी चारीच्या आवर्तनाचा विचका करताना फोटो सेशन करून त्याचे श्रेय ना. तनपुरे यांनी पदरात पाडून घेत कर्डिलेंचाच कित्ता गिरविल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. मागील दोन महिन्यापूर्वी मुळा धरणाचा साठा खालावल्यानंतर क्षमता नसतानाही वांबोरी … Read more