अहमदनगर ब्रेकिंग : आज जिल्ह्यात ०६ नवीन रुग्ण !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  आज अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या 223 झाली आहे. संगमनेर शहरातील तिघांना कोरोनाची लागण. मदिनानगर येथील तेवीस वर्षीय महिला बाधित. पुनानाका नाईकवाडपुरा येथील ३५ वर्षीय व्यक्ती बाधित. यापूर्वीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने लागण. मदिना नगर येथील ५२ वर्षीय व्यक्तीला लागण. … Read more

आमदार संग्राम जगताप म्हणाले युवकांनी आपले…

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोना संसर्गजन्य विषाणूवर मात करण्यासाठी देशामध्ये सलग तीन महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना खासगी नोकरी, व्यवसाय गमावावे लागल्यामुळे त्यांच्यावर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. संकटाच्या काळात संकटावर मात करुन आपले जीवन पूर्ववत करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. या काळात प्रत्येकाला मदत व्हावी, यासाठी प्रामाणिक … Read more

वीस रुपयांसाठी तरुणाला लावला पंधरा हजारांचा चुना !  

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  नोकरी अर्ज भरताना वीस रुपये चार्ज भरण्याचा मेसेज आला. ओटीपी देताच तरुणाच्या बैंक खात्यातून परस्पर पंधरा हजार रुपये  काढले. याप्रकरणी कुकाणे येथील तरुणाने सायबर सेल पोलिसांकडे तक्रार केली. येथील राजन पांडुरंग देशमुख हा दि.२ जून रोजी एका संकेतस्थळावरून नोकरीसाठी अर्ज भरताना वेबसाईटकडून एसएमएस चार्जेससाठी २० रुपये अदा करण्यास सांगितले. … Read more

माजी आ.कर्डिले यांची ऊर्जामंत्री ना.तनपुरे यांच्यावर टीका, म्हणाले त्यांना…

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  कोरानाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी मदत केली. मात्र, मी करत असलेल्या मदतीला सत्ताधार्‍यांनी आक्षेप घेत समाजकार्य करण्यातही खोडा घातला. सत्ताधार्‍यांना आमच्या चांगल्या कामाचे भय वाटते, अशी टीका माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता केली. चिचोंडी शिराळ (ता.पाथर्डी) येथे गरजूंना माजी आ.कर्डिले यांच्या हस्ते … Read more

अखेर त्या प्रकरणात आईच झाली फिर्यादी पोलिसांत दिली तक्रार…

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  पाथर्डी शिरापुर येथे बापानेच अकरा वर्षे वयाच्या मुलीचा साखरपुडा पंचवीस वर्षे वयाच्या पुरुषाबरोबर करुन बालविवाह लावण्याचा प्रयत्न केला. शनिवारी शिरापुर येथे साडेपाच वाजता हा प्रकार घडला. याबाबत मुलीच्या आईने पोलिसात तक्रार नोंदविली आहे. मुलीचा बाप, विवाह करणारा मुलगा, त्याचा भाऊ व वडील अशा चौघाविरुद्ध पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यासह विविध … Read more

अहमदनगर करांसाठी आजच्या दोन आनंदाच्या बातम्या …

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोना संकटात अहमदनगर जिल्ह्यात आज दोन चांगल्या बातम्या आल्या आहेत आज सकाळी अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही व सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज जिल्ह्यातील आणखी ०५ व्यक्ती कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन आज घरी परतल्या आहेत. या व्यक्तींना वैद्यकीय तपासणी नंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या महिलेचा खूनच…शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  निंबळक बायपासजवळील लामखडे पेट्रोलपंप परिसरात मृतदेह आढळून आलेल्या महिलेचा ओढणीने गळा आवळून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. याबायत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी निंबळक बायपासजवळील काटवनात ‘एका ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात … Read more

एकाच कुटुंबातील पाच जण झाले कोरोनातून मुक्त !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथील पाच जण कोरोनातून मुक्त झाले आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असून कोरोनाच्या आजाराने बरे झाले आहेत. रविवारी तिघांना तर सोमवारी दोघांना नगर येथील बुथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. यासर्वांना घर सोडण्यात आले असून त्यांना विलनिकरण लक्षात सात दिवसांसाठी ठेवण्यात येणार आहे, अ शी माहिती तालुका … Read more

वर्ष वाया गेले तरी चालेल..पण मुलांना शाळेत पाठवणार नाही !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोना व्हायरस च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरु केल्या आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सामाईक अंतर राखणे जमले नाही, तर संकट ओढवेल, अशी भीती पालकांना आहे. शिवाय पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोकाही पालकांना वाटत आहे. म्हणून कोरोनाचा धोका कमी होईपर्यंत शाळा सुरू करू नयेत, असे काही पालकांना वाटत आहे. … Read more

त्या जावयाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : जावयाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने निघोजकरांना दिलासा मिळाला. मूळचा पारनेर येथील, मात्र मुंबईत स्थायिक असलेल्या निघोज येथील जावयाला श्वसनाचा त्रास झाल्याने शनिवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घशातील स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. रविवारी रात्री अहवाल निगेटिव्ह आला. ही व्यक्ती ३० मे रोजी मुंबईहून पत्नी मुलगी व मुलासह … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नायब तहसीलदारांनाच कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  कोरोनाच्या महामारीत युद्ध पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्यामुळे संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्याचे नायब तहसीलदार असलेल्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कोरोना काळात आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी पुण्याला गेले असता त्याठिकाणी हि लागण झाली असल्याचे बोलले जात आहे. काल … Read more

२५ वर्षाच्या मुलाशी अवघ्या ११ वर्षे वयाच्या मुलीचा बालविवाह होणार होता पण …

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : शेवगाव तालुक्यात २५ वर्षाच्या मुलाशी अवघ्या ११ वर्षे वयाच्या मुलीचा बालविवाह होणार होता मात्र पोलिसांना याची माहिती कळताच या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शेवगाव तालुक्यातील हसनापूर येथील नवरदेव आहे. तो २५ वर्षे वयाचा आहे. तर मुलगी शिरापूर (ता.पाथर्डी) येथील आहे. मुलीचे वय … Read more

कोरोना बाधित असल्याची अफवा पसरवल्याने ‘त्यांना’ सहन करावा लागला मनस्ताप !

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  शेवगाव तालुक्यातील बोधेगावातील एक ७ वर्षीय चिमुरडीला लक्षणे नसताना केवळ संशयित म्हणून तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. मात्र अहवाल येण्याआधीच गावातील काहीनी संबंधित चिमुरडी बाधित असल्याची अफवा गावभर पसरवली. यामुळे संबंधित कुटुंबासह त्यांच्या संपर्कात असलेल्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. शेवगाव तालुक्‍यातील राणेगाव येथे कल्याणहून आलेल्या कोरोना बाधिताच्या संपर्कातील … Read more

पारनेर तालुक्‍याला विकासाच्या उंचीवर नेणार : सुजित झावरे

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  पारनेर तालुक्‍याची कायम दुष्काळी ही ओळख पुसून तालुक्‍याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले. बासुंदे (ता.पारनेर) येथील एका रस्ता कामाचा  प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / … Read more

अखेर ‘त्या’ गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : निंबळक बायपास येथे भरधाव वेगातील वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजय रावळेराम वैराळ (वय २६, रा. खातगाव टाळकी, ता. नगर) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, वैराळ हे केडगाव ते विळद रस्त्याने दुचाकीबरून जात असताना निंबळक … Read more

‘तो’आरोप ठरला खोटा, माजी मंत्री राम शिंदे पुन्हा पडले ….

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  सहा जून रोजी कुकडीचे आवर्तन सुटणार असल्याचे आमदार पवार यांनी जाहीर केले होते. मात्र माजी मंत्री राम शिंदे यांनी एक जून रोजी कर्जत तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करत कुकडीचे सहा जून रोजी आवर्तन सुटणार नाही. असे सांगून आमदार पवार यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. परंतु कुकडी डावा … Read more

आमदार निलेश लंके यांच्याकडून झाली ‘ही’ मोठी चूक !

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : कोरोनाच्या काळात सर्व सामान्य जनतेला विविध प्रकारे काळजी घेण्यासाठी प्रशासन सूचना देत असताना आमदार निलेश लंके यांच्याकडून मात्र सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडवला आहे. आमदार निलेश लंके प्रतिष्ठान व कै.विक्रमराव शेवाळे पाटील प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी नवनागापूर येथील नागरिकांना होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप करण्यात … Read more

महसूल मंत्री थोरात यांच्याकडून शहर युवक काँग्रेसच्या कार्याचे कौतुक

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नगर शहरात शासकीय विश्रामगृह येथे आले होते यावेळी अहमदनगर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मयूर पाटोळे यांनी सत्यजित तांबे यांच्या सूचनप्रमाणे केलेल्या युवक काँग्रेसने विविध कामाची माहिती मंत्री थोरात यांना दिली त्यामध्ये अहमदनगर कॉलेज हॉस्टेलमधील नागालँड च्या शंभर विद्यार्थ्यांची केलेली व्यवस्था, … Read more