होय ! कोरोनामुळे लग्नाळू शेतकरी मुलांचे ‘भाव’ वाढले …
अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : कोरोनाचे संकट जगाला आपत्ती ठरत असले तरी लग्न लग्नाच्या फेऱ्यात न अडकलेल्या शेतकरी व व्यावसायिक मुलांना मात्र या काळात अचानक पसंती वाढली आहे. गेल्या दोन महिन्यात लग्न न जुळणाऱ्या शेतकरी मुलांना कोरोना ही इष्टापत्ती ठरली आहे. विशेष म्हणजे लॉकड़ाऊनच्या काळात मोठ्या संख्येने हे विवाह उरकले आहेत. त्यामुळे आता नोकरदार … Read more