नौटंकी नेमकं कोण करते ? हे श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगले माहित आहे !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : कुकडी कालव्यावर पुणे जिल्ह्याचे वर्चस्व आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करण्याची नौटंकी नेमकं कोण करते ? हे श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगले माहित आहे, असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष  संदीप नागवडे यांनी केला आहे. ते म्हणाले २९ एप्रिल २०२० रोजी कालवा-सल्‍लागार समितीची दृकश्राव्य बैठक … Read more

शासनाने शेतक-यांना तातडीने मदत जाहीर करण्‍याची गरज – आ.राधाकृष्‍ण विखे पाटील

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : मागील दोन दिवसांपासून जिल्‍ह्यात वादळी वा-यासह पावसाने झालेल्‍या नूकसानींचे तातडीने पंचनामे करुन शासनाने तात्‍काळ मदत जाहीर करावी अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी राज्‍याच्‍या मुख्‍य सचिवांकडे केली आहे. ग्रामीण भागात शेती पिकांसह, फळबागा, घरांची पडझड आणि दगावलेल्‍या जनावरांचे गांभीर्य लक्षात घेवून, महसुल आणि कृषि विभागाने वस्‍तुनिष्‍ठ पंचनामे करुन … Read more

फक्त चारच दिवसांत अहमदनगर जिल्ह्यात झाला इतका पाऊस !

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात १४ टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या चार दिवसांत जिल्ह्यात कुठेच पाऊस झाला नव्हता. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने गुरुवारी नांदूर-मध्यमेश्वर धरणातून ३ हजार १५५ क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले. दरम्यान, नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १११ मिलिमीटर पावसाची … Read more

नगर शहरातील माळीवाडा व परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : अहमदनगर शहरातील फुलसौंदर चौक माळीवाडा – पंचपीर चावडी – जुना बाजार रोड – मदवाशाह पीर – बारातोटी कारंजा – इवळे गल्‍ली चौक – वरवंडे गल्‍ली – सौभाग्‍य सदन – विळदकर गल्‍ली – पारगल्‍ली – विशाल गणपती मंदिर उत्‍तर बाजु – आशा प्रोव्‍हीजन स्‍टोअर्स – फुलसौंदर चौक हा भाग कन्टेंमेट … Read more

अहमदनगर जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम वादळी पावसाने १ व्यक्ती मृत्युमुखी

Maharashtra Rain Alert

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : निसर्ग चक्रीवादळाने निर्माण झालेल्या वातावरणाचा परिणाम अहमदनगर जिल्ह्यातही जाणवला. जिल्ह्याच्या काही भागात वादळी पावसाने नुकसानीच्या घटना घडल्या तर अकोले तालुक्यातील लहित बुद्रुक येथील ३२ वर्षीय व्यक्ती घराची भिंत अंगावर पडून मृत्युमुखी पडली. जिल्हा प्रशासनाने तात्काळ यासंदर्भातील प्राथमिक माहिती मागवली. यात काही ठिकाणी घरे पडण्याच्या आणि जनावरे दगावण्याच्याही घटना घडल्या. दरम्यान, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज दिवसभरात 18 व्यक्ती कोरोना बाधित !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  सायंकाळी जिल्ह्यात आणखी १२ नवीन रुग्णांची भर जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर येथील कोविड-१९ टेस्ट लॅबच्या अहवालात १२ व्यक्तींचे अहवाल पॉजिटिव आढळून आले. आज सकाळी आलेल्या अहवालात ०६ व्यक्तींचे अहवाल पॉजिटीव आले होते तर ६१ जणांचे अहवाल निगेटीव आले. आज दिवसभरात १८ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. जिल्ह्यातील ९० … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला आज पुन्हा 6 रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आता दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आजही अहमदनगर जिल्ह्यात 06 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत शेवगाव तालुक्‍यातील रानेगाव येथीळ 32 वर्षीय युवक बाधित. यापूवी बाधित आढळलेल्या येथील व्यक्तीसोबत हा युवक मुंबईस जाऊन आला होता. पारनेर तालुक्यातील भाळवणी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील आणखी आठ रुग्ण कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  जिल्ह्यातील आणखी आठ रुग्ण कोरोनामुक्त. आज या रुग्णांना मिळाला डिस्चार्ज. यात, नगर तालुका, नगर शहर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, राहूरी आणि पारनेर येथील हे रुग्ण. सर्व कोरोनामुक्त झालेले रुग्ण हे बाहेरील जिल्हयातून अहमदनगर जिल्ह्यात आले होते. आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या एकूण व्यक्तींची संख्या आता ९० झाली आहे. अहमदनगर … Read more

खासदार डॉ. सुजय विखेंकडून नियमांची ऐशी-तैशी !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : नागरिकांना सोशल डिस्टन्स, मास्क वापरण्याचे ‘ब्रह्मज्ञान’ सांगणाऱ्या महापालिकेतच नियमांची ऐशी-तैशी होत आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या बैठकीत मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसले. विशेष म्हणजे, यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनीही सोयीस्कर भूमिका बजावल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. शहरात कोरोना बाधित रुणांचे प्रमाण वाढत आहे. शासकीय कार्यालयासाठी नियमावली शासनाने … Read more

अत्याचार करणार्‍या आरोपींच्या जाचास कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  मुलीला फसवून वेळोवेळी अतिप्रसंग करणार्‍या आरोपी विरोधात पोलीसांकडे दिलेली फिर्याद मागे घेण्यासाठी दमबाजी करुन मानसिक त्रास देणार्‍या आरोपींच्या जाचास कंटाळून अल्पवयीन पिडीत मुलीने आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या व्यक्तीविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन सदर व्यक्तींना अटक करण्याच्या मागणीसाठी पिडीत मुलीची आई मनीषा जार्‍हदास भोसले यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन … Read more

आता लपतछपत येणाऱ्यांवर कारवाई: राज्यमंत्री तनपुरे

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात  कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यात मुंबई-पुणे कनेक्‍शन मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून जर कोणी चोरून-लपून येत असेल, त्यांच्यावर कारवाई करा, आशा सूचना नगर विकास खात्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनास दिल्या आहेत. राज्यमंत्री तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. … Read more

आमदार निलेश लंके यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Nilesh Lanke

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : काल झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे परिसरातील ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे,घराचे किंवा इतर कसले नुकसान झाले असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या विभागातील संबंधित कृषी सहायक,सर्कल व तलाठी यांच्याशी संपर्क करून पंचनामे करून घ्यावेत. असे आवाहन पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी पत्रका द्वारे केले आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या … Read more

राजकाणातून निवृत्ती घेतलेली नाही, राजकारणात सक्रिय – तांबे

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : भविष्यात स्वतः किंवा आपल्या कुटुंबातील कोणताही सदस्य कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे जि. प. कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी बुधवारी जाहीर केेले. मात्र, आपण राजकाणातून निवृत्ती घेतलेली नाही, राजकारणात सक्रिय राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. तालुका व जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल माजी आमदार वसंतराव … Read more

मुंबईहून श्रीगोंद्यात आलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : श्रीगोंदे कारखाना येथील पहिला कोरोना रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे. दरम्यान, चार-पाच दिवसांपूर्वी मुंबईहून श्रीगोंदे शहरात आलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी स्पष्ट केले. तालुक्यात आढळलेला पहिला रुग्ण पुण्याहून श्रीगोंदे फॅक्टरी येथे २२ मे रोजी आला होता. पुण्यातील घोरपडी परिसरात … Read more

राहुरीतील ‘तो’ तरुण झाला कोरोना मुक्त

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे सापडलेला कोरोनाचा पहिला रुग्ण बरा झाला आहे. मुंबई चेंबूर १७ मे रोजी तो मामाच्या गावी आला. २२ मे रोजी त्याला कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे निदान झाले होते.राहुरीत पहिला कोरोना रुग्ण तो होता. तालुका प्रशासनाने वेळीच दखल घेतली. तो प्राथमिक शाळेत क्वारंटाइन असताना त्याला कोरोनाची लागण झाल्याचे … Read more

कोरोना रुग्ण वाढल्याने नगरकरांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :माळीवाड्यात ब्राह्मणगल्लीत तिघांना कोरोनाची बाधा झाली. यापूर्वी तेथे आढळलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील ६५ व ४१ वर्षे वयाच्या दोघी महिला बाधित आढळल्या. याच भागातील ३२ वर्षीय युवकही बाधित आढळला. संगमनेर व श्रीरामपूर येथील प्रत्येकी एक कोरोना बाधित आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी २० जणांची भर पडली. बुधवारी त्यात आणखी पाच जणांची भर … Read more

आमदार बबनराव पाचपुते यांचे आंदोलन म्हणजे श्रेयासाठी केलेली नौटंकी !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन ६ जूनपासून सोडण्याचा निर्णय २९ मे रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केला असताना आमदार बबनराव पाचपुते यांनी १ जूनला उपोषण केले. त्यांचे हे आंदोलन केवळ श्रेयासाठी केलेली नौटंकी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी बुधवारी केली. पत्रकात शेलार यांनी म्हटले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज पुन्हा 5 रुग्ण आढळले !

आज जिल्ह्यात ०५ नवीन रुग्ण. तर ४८ व्यक्तींचे अहवाल निगेटीव अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील ब्राह्मणगल्लीतील तिघे बाधित. येथे यापूर्वी बाधित आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील ६५ आणि ४१ वर्ष वयाच्या दोघी महिला बाधित. तसेच याच भागातील ३२ वर्षीय युवकही बाधित. संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड येथील २६ वर्षीय महिला बाधित भांडूप येथून श्रीरामपूर येथे आलेला ५५ वर्षीय … Read more