अहमदनगर ब्रेकिंग : बाबासाहेब तांबेंची राजकारणातुन निवृत्ती !

सातत्याने दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या पारनेर तालुक्यातील एका छोट्याशा गावात गोरेगाव मध्ये जन्मलेलो आम्ही.तालुक्याच्या राजकीय पटलावर कधीही न दिसणारं आमचं गाव गोरेगाव.मी बाबासाहेब तांबे गावचा एक तरुण,त्या काळात गावातील ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि या गोरे गावचा सरपंच झालो. सर्व जागा विरुद्ध शून्य या फरकाने निवडणूक जिंकली. निवडणूक जिंकल्यानंतर मिळवलं काय तर भाडे कराराच्या जागेत असणारे ग्रामपंचायत … Read more

माजीमंत्री राम शिंदे म्हणाले आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडीयावर ‘हे’ करावे !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : कुकडीच्या आवर्तनातील सावळागोंधळ दूर करून आ. रोहित पवार यांनी थोडी सोशल मीडियावर याबाबत चर्चा करावी असे आवाहन प्रा राम शिंदे यांनी केले. कुकडीचे आवर्तन दोन दिवसात सुटावे या मागणीसाठी आज माजी जलसंधारण मंत्री प्रा राम शिंदे यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. दि १ जून रोजी सोशल डिस्टन्स ठेवत त्यांनी … Read more

‘मुंबई-पुणे रिटर्न’मुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : गेल्या पाच दिवसांत ‘मुंबई-पुणे रिटर्न’मुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. अगोदर दोन रुग्ण सापडले असताना पुन्हा एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. अद्याप काही नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत. विनाकारण रस्त्यावर उभे राहून गप्पा मारणे, दुकानांपुढे सोशल डिस्टन्स न ठेवणे, मास्क न वापरणे अशी वर्तणूक समाजासाठी … Read more

आता राजकीय सत्तेची आस नाही – माजी जिल्हापरिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : राजकीय वारसा नसताना मांडवगणसारख्या दुष्काळी भागाचे नेतृत्व करताना जि. प. अध्यक्षपदाच्या माध्यमातून लाल दिवा मिळाला. आता आयुष्याच्या सायंकाळी ६८ व्या वर्षी राजकीय सत्तेची आस नाही, असे माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी सांगितले. भोस आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धेश्वर मल्टिस्टेट, चैतन्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : व्यापाऱ्याच्या खुनाच्या गुन्हातील आरोपीस अटक !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : कलिंगड व्यापाऱ्याच्या खुनाच्या गुन्हातील मागील दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपीस पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांच्या पथकाने मंगळवारी जेरबंद केले. २०१८ मध्ये मुंबई येथील कलिंगड व्यापारी हसन उमर शेख यांचा विकत घेतलेल्या कलिंगडाची परस्पर विक्री करण्याच्या उद्देशाने मोहन कुंडलिक भोरे (रा. कवडगाव ता. जामखेड) अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘तो’ जावई झाला कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  पारनेर तालुक्यातील म्हसणे येथील जावयाने कोरोनावर मात केली. मंगळवारी दुपारी त्यास घरी सोडण्यात आले. १८ मे रोजी जावई कुटुंबासह म्हसणे येथे आला होता. घराजवळच त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तरुणास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मालवाहू वाहनातून पळवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यास पारनेर … Read more

अहमदनगर जिल्ह्यावर कोरोनाचे संकट : एकाच दिवशी 20 रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी २० ने वाढली त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील बाधितांची संख्या १७२ वर जाऊन पोहोचली आहे. नगर शहरातील मार्केट यार्ड भागातील बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील आणखी तिघे पॉझिटिव्ह निघाले. मार्केट यार्डमधील २८ वर्षांचा युवक, माळीवाड्यातील ४२ वर्षांचा पुरुष व केडगावातील २९ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली. बाधितांपैकी सात रुग्ण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी 9 कोरोना पॉझिटिव्ह, कोरोना बाधित रुग्णांची संख्या 172 !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : जिल्ह्यात आणखी ०९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर ४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह.सर्व बाधित रुग्ण यापूर्वी बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील नगर शहरातील सहा जणांचा समावेश.यात काल बाधित आलेल्या मार्केट यार्ड मधील व्यक्तीच्या कुटुंबातील तिघे बाधित. यात आई, पत्नी आणि मुलीचा समावेश. याशिवाय मार्केट यार्ड येथील 28 वर्षीय युवकही बाधित. माळीवाडा येथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दुकानाला आग लागून ३५ लाखाचे नुकसान !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :  जामखेड मधील येथील खर्डा रस्त्यालगत असलेल्या साई ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक दुकानात मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. ही आग कशामुळे लागली हे अद्याप कळले नसले तरी या आगीत या दुकानाचे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत जामखेड पोलिसात प्रवीण उगले यांनी तक्रार दिली आहे. जामखेड-खर्डा रस्त्यालगत साई ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिक दुकान … Read more

विनापरवानगी गावाकडे आलेला ‘तो’ तरुण कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : शेवगाव तालुक्यातील राणेगावमधील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तो विनापरवानगी गावाकडे आला होता. या रुग्णाच्या संपर्कातील 10 जणांना तपासणीसाठी नगरला हलविण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी दिली आहे. सदर तरुण हा कल्याणहून रविवारी सायंकाळी विनापरवानगी गावाकडे आला होता. रात्रभर तो गावात राहिला. मात्र त्याला खोकल्याचा त्रास … Read more

विखे – कर्डिले यांचे पुन्हा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’!

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार सुजय विखे आणि भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माण झाले होते. हा वाद थेट पक्षाच्या हाय कामांडपर्यंत गेला होता.परंतु आता त्यांनी पुन्हा एकदा एकत्रित राजकीय सूर आळवायला सुरू केले आहेत. याला जिल्हा बँक निवडणुकीचे कारण असल्याची चर्चा आहे. कर्डिले यांचा सोमवारी वाढदिवस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी 11 नवीन रुग्ण आढळले,जिल्ह्यातील एकूण रुग्ण @163

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे आज आणखी ११ नवीन रुग्ण आढळले आहेत तर ४० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची माहिती अकोले तालुका ०६ रुग्ण –  *जवळे येथील ४८ आणि २४ वर्षीय महिला आणि २८ वर्षीय पुरुष बाधित. *वाघापूर येथील ३२ आणि ४० वर्षीय महिला आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या ५३ वर्षीय कोरोना बाधितावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : मागील आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या राशीन येथील ५३ वर्षीय व्यक्तीवर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या राशीन ते पुणे व पुणे ते राशीन हा प्रवास त्या व्यक्तीने केला. तसेच ही व्यक्ती राशीन येथील कोरोना ग्रामसुरक्षा समितीला कोणतीही माहिती न देता कुटुंबासमवेत राहिला. त्यामुळे … Read more

 सैनिकाचा असाही आदर्श! क्वॉरंटाईन असताना शाळेचा केला कायापालट 

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील जवान कैलास विठ्ठल ठुबे यांची पोस्टिंग सध्या मध्यप्रदेशमध्ये आहे. सुट्टीसाठी ते गावी आले असता त्यांना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये क्वॉरंटाईन व्हावे लागले. या काळात त्यांनी शाळेत विधायक कामे करत नवा आदर्श घालून दिला आहे.   त्यांनी वेळेचा सदुपयोग करत  शाळेचा परिसर स्वच्छ केला. सध्या शाळा … Read more

मासे पकडायला गेला आणि स्वतःच पोलिसांच्या जाळ्यात अडकला !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- विविध गुन्ह्यात मागील तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. राजू किसन गांगर्डे, (वय 40, रा. धोत्रे खुर्द, ता. पारनेर) असे आरोपीचे नाव असून धोत्रे शिवारातून त्यास ताब्यात घेतले.  पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, पोलीस नाईक सुनील चव्हाण, संदीप पवार, भागीनाथ पंचमुख, पोलीस कॉन्स्टेबल विनोद मासाळकर व … Read more

राष्ट्रवादीच्या या नेत्याला आमदार करा माजीमंत्री राम शिंदेंची मागणी !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- कुकडीच्या पाण्यासाठी माजी मंत्री राम शिंदे यांनी कोरोना महामारीतही उपोषण केले, आमदार रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी टीका केली आहे.  स्थानिक प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना विधान परिषदेवर घेतल्यास विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्याचे स्वागत करू. कारण या मतदारसंघाचे आमदार रोहित पवार स्थानिक नाही. त्यांच्यापुढे राज्याचे, देशाचे … Read more

विलगीकरण कक्षात असलेली ‘ती’ महिला कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- मुंबई येथून आलेली आणि शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील विलगीकरण कक्षात असलेली ६० वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे.  त्यामुळे तिचा मुलगा-सून व दोन नातवंडे अशा चार जणांना रात्री उशीरा तपासणीसाठी नगरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  ३० मे रोजी सदर कुटुंब मुंबईहुन शहरटाकळी येथे आल्यानंतर त्यांना अंत्रे येथील शहरटाकळी … Read more

कागदावरच्या परीक्षा होताच राहतात! ठाकरे सरकाराच्या निर्णयावर मंत्री तनपुरे म्हणतात…

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विद्यापीठांच्या अंतिम परीक्षांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयानंतर तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी विद्यार्थी मित्रांना फेसबुकवरुन संबोधित करताना म्हटले की,   तुम्हाला सरासरी मार्क्स मिळतील. मान्य आहे की माझे काही मित्र दुखावले जातील. मात्र आपण त्यावरही मार्ग काढू. पण  या कागदावरच्या परीक्षा होत … Read more