अहमदनगर ब्रेकिंग : घरावर छापा टाकत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- श्रीगोंदा पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाया एका घरावर छापा टाकत ३ महिला, ३ पुरुष तसेच व्यवसाय चालवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. श्रीगोंदे शहरातील श्रीगोंदे नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या मागिल बाजूस चालू असलेल्या वेश्या व्यवसायावर श्रीगोंदे पोलिसांनी बुधवारी छापा टाकला व आरोपीवर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी … Read more