कोरोना सारख्या संकट काळात महाविकासआघाडी सरकार अतिशय निष्काळजी
अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-महाविकास आघाडी सरकारने दाखवल्याचा आरोप भाजप तालुकाध्यक्ष संदिप नागवडे यांनी करत भाजप च्या वतीने श्रीगोंद्यात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली येथील माऊली निवासस्थाना बाहेर हे आंदोलन करण्यात आले. सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. शेतकरी, बाराबलुतेदार व असंघटित कामगारांना … Read more