केतकी चितळेविरूद्ध अहमदनगरच्या या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंबंधी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरूद्ध आता अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेर पोलिस ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते, शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव बबनराव भोर (रा. देसवडे ता.पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चितळेविरूद्ध कलम १५३ सह बदनामी केल्याच्या कलमान्वये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाळ बोठेची ह्या कारागृहात रवानगी; कारण…

Ahmednagar News : रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली असल्याची पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी सांगितले. पारनेर येथील उपकारागृहामध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांची संख्या झाल्यामुळे 20 कैद्यांची रवानगी प्रत्येकी 10 याप्रमाणे नाशिक आणि औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. यामध्ये बोठे याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले … Read more

Ahmednagar News : पालकमंत्री येणार, झेंडावंदन करणार आणि…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar News :- ना खुषीनेच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मोठ्या कालावधीनंतर नगरला येत आहेत. १ मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन करण्यासाठी त्यांचा हा जिल्हा दौरा आहे. आपल्याकडे या पदाची जबाबदारी नको, असे त्यांनी पूर्वीच पक्षाला कळविले आहे. त्यानंतर केवळ झेंडावंदन आणि आवश्यक बैठकांच्यावेळी … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 03 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

अहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात दोघे ठार; एक जखमी

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- अहमदनगर-पुणे महामार्गावरील चास-कामरगाव घाटात झालेल्या भीषण अपघातात अहमदनगर शहरातील दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अहमदनगरमधील प्रसिध्द मुर्तीकार बबन ऊर्फ लक्ष्मण दत्तात्रय गोसके (वय ६२ रा. बागरोजा हडको) व महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश रंगनाथ गोरे यांचा मृत्यू झाला तर महापालिकेतील … Read more

Ahmednagar News Today : जिल्हयात ‘ह्या’ ठिकाणी सर्वात मोठया कुस्ती स्पर्धा ! युवतींच्या कुस्त्याही …

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Ahmednagar News :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील चरपटीनाथ महाराजांच्या १३ ते १५ एप्रिल दरम्यान पार पडणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त १५ एप्रिल रोजी नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या पुढाकारातून जिल्हयातील सर्वात मोठया कुस्तीच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. मैदानात विजेतेपद पटकाविणाऱ्या मल्लास दोन लाख रूपये तसेच आमदार नीलेश लंके यांच्या वतीने चांदीची … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

अहमदनगर ब्रेकिंग : लष्कराचा बॉम्ब चोरून घरी आणला आणि…

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 AhmednagarLive24 : भंगार गोळा करण्यासाठी के. के. रेंजमध्ये गेलेल्या दोघांनी लष्करी सरावादरम्यान मिस फायर झालेला बॉम्ब चोरून घरी आणला. त्याची विल्हेवाट लावण्यापूर्वी तो घराजवळ शेतात पुरून ठेवला होता. मात्र, याची माहिती पोलिस आणि लष्कराला मिळाली. लष्कराने तो बॉम्ब निकामी करून जप्त केला. तर पोलिसांनी या दोघांच्या हाती बेड्या ठोकल्या. … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 14 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

सोशल मीडियावर बनावट अकाऊंट करून युवतीची अशी केेली बदनामी

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Crime :- सोशल मीडियाचा चांगला उपयोग होत असला तरी त्याचा दुरउपयोग करणारी मंडळ मोठ्या प्रमाणात आहे. एखाद्या सोबत असलेली दुश्मनीचा बदला घेण्यासाठी जवळची व्यक्तीच सोशल मीडियावरील फोटो, नावाचा गैरवापर करून बनावट अकाऊंटच्या आधारे बदनामी करत आहे. अशीच एक घटना मागील महिन्यात पारनेर तालुक्यात घडली होती. यासंदर्भात सायबर पोलिसांत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आता आण्णा हजारेंच्याच विरोधात होणार उपोषण !

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022  AhmednagarLive24 :-‘पारनेर तालुक्यातील टँकर गैरव्यवहार प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीची भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून दखल घेतली जात नसल्याने राळेगणसिद्धी गावातच उपोषण करण्याचा इशारा लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांनी दिला आहे. या मागणीसाठी रविवारी पिंपळनेर येथे संघटनेतर्फे आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता … Read more

आमदार निलेश लंके यांच्या अडचणी वाढणार ? शिवसेना नेते म्हणतात आमचाच…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022  Ahmednagar Politics :- आधी शिवसेना नगरसेवकांची फोडाफोडी आणि नंतर करोना काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी केले काम यामुळे पारनेर तालुका चर्चेत आला आहे. आधी विधानसभा आणि नंतर नगरपालिका असे दोन पराभवाला समारे जावे लागलेल्या शिवसेनेने आता पुन्हा या तालुक्यावर दावा ठोकला आहे. पारनेर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे … Read more

कॉलेजवरून घरी जाणार्‍या युवतीसोबत तरूणाने केले गैरकृत्य

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Ahmednagar crime  :- कॉलेजवरून घरी जाणार्‍या युवतीचा तरूणाने हात पकडून विनयभंग केल्याची घटना अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोडवर घडली. या प्रकरणी पीडित युवतीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेेल्या फिर्यादीवरून विनयभंग करणारा तरूण शुभम शंकर काकडे (रा. तपोवन रोड, अहमदनगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणारी फिर्यादी युवती … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

अल्पवयीन मुलाकडून महिलेची सोशल मिडीयावर बदनामी; सायबर पोलिसांकडून…

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- महिलेच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून बदनामी करणार्‍या अल्पवयीन मुलास येथील सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पारनेर तालुक्यातील एका महिलेची त्याने सोशल मीडियावर बदनामी केली असल्याची कबूली दिली आहे. महिलेने 3 फेब्रुवारी 2022 रोजी सायबर पोलिसांत फिर्याद दिली होती. फिर्यादीच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार … Read more